Skip to main content

रेखाटन - २

लेखक ॐकार यांनी शुक्रवार, 16/05/2008 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
इतकी रेखाटने पाहून आमचेही घोडे शर्यतीत उतरवावेत असे वाटले ;)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7044
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

नक्कीच मस्त शर्यत चालु झाली आहे. ॐकारराव हे रेखाटन सुंदर आहे. मला त्या जॉकीची कॅप फार आवडली..... (अश्व प्रेमी) मदनबाण.....

छान... घोड्याचा वेग छान जमलाय... घोड्याचे उडणारे केस, शेपटी आणि जॉकी सुद्धा मस्तच...

मस्त रेखाटन.:) अवांतर : तात्या आता चित्रकारांची संख्या बघुन अस वाटत की एक वेगळा विभाग उघडावा. :) प्लीज ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

तुमची रेखाटने तर एकदम मनाला भाऊन जातात. मस्त रेखाटन, घोड्याचे पाऊले पण मस्त उ॑चीवर आहेत.

बा ॐकारा..... अरे काय काय रे करतोस तू? जावा, युनिकोड, गमभन, गज़ला (बरोबर आहे ना रे?), आणि चित्रं सुध्दा? धन्य आहेस रे! छान..घोड्याच्या मानेवरचे आणि शेपटीचे केस वार्‍यावर उडतानाचा बारकावा छान घेतलाय :) और भी आने दो :)