✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रेखाटन - २

ॐ
ॐकार यांनी
Fri, 05/16/2008 - 23:45  ·  लेख
लेख

Book traversal links for रेखाटन - २

  • ‹ रेखाटन - १
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6998 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

भ
भाग्यश्री Fri, 05/16/2008 - 23:49 नवीन

सही! हे

सही! हे मस्तचे चित्र... घोडा भारी आलाय!
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरी Sat, 05/17/2008 - 00:44 नवीन

फारच छान .

फारच छान . घोडा आणि जॉकी दोघेही छान चितारलेत. ईश्वरी
  • Log in or register to post comments
म
मन Sat, 05/17/2008 - 02:34 नवीन

मस्तच की

ओम्कार शेठ. तुम तो लम्बी रेस के घोडे हो यार. आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 05/17/2008 - 04:28 नवीन

शर्यत.....

नक्कीच मस्त शर्यत चालु झाली आहे. ॐकारराव हे रेखाटन सुंदर आहे. मला त्या जॉकीची कॅप फार आवडली..... (अश्व प्रेमी) मदनबाण.....
  • Log in or register to post comments
झ
झंप्या Sat, 05/17/2008 - 06:43 नवीन

छान रेखाटन

पण हे तर आम्ही मनोगतावर सॉरी नमोगतावर बर्‍याच दिवसांपूर्वी पाहिले होते.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sat, 05/17/2008 - 08:08 नवीन

छान... घोड्य

छान... घोड्याचा वेग छान जमलाय... घोड्याचे उडणारे केस, शेपटी आणि जॉकी सुद्धा मस्तच...
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 05/17/2008 - 08:35 नवीन

लै भारी!

लै भारी रे ओंकारा! :) आपला, (सांडणीस्वार) तात्या.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 05/17/2008 - 08:41 नवीन

सुरेख!!

सुरेख!! घोडयाचे रेखाटन अगदी जमले आहे!
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Sat, 05/17/2008 - 09:50 नवीन

झ्याक

मस्त रेखाटन.:) अवांतर : तात्या आता चित्रकारांची संख्या बघुन अस वाटत की एक वेगळा विभाग उघडावा. :) प्लीज ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 05/17/2008 - 10:49 नवीन

सुंदर रेखाटने आहे.

आपल्याला लई आवडलं पन एक प्रश्न पडला आहे. ते घोडं आहे की घोडीण? शंका दुर करावी. वेताळ.
  • Log in or register to post comments
श
शितल Sat, 05/17/2008 - 20:22 नवीन

छान.

तुमची रेखाटने तर एकदम मनाला भाऊन जातात. मस्त रेखाटन, घोड्याचे पाऊले पण मस्त उ॑चीवर आहेत.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Sun, 05/18/2008 - 21:57 नवीन

बा

बा ॐकारा..... अरे काय काय रे करतोस तू? जावा, युनिकोड, गमभन, गज़ला (बरोबर आहे ना रे?), आणि चित्रं सुध्दा? धन्य आहेस रे! छान..घोड्याच्या मानेवरचे आणि शेपटीचे केस वार्‍यावर उडतानाचा बारकावा छान घेतलाय :) और भी आने दो :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा