आपण नेहमी साडेतीन शहाण्यांबद्दल ऐकतो. कोण होते हे साडेतीन शहाणे?
माझ्या कुवतीनुसार याचे उत्तर शोधायचा प्रयत्न केला. हे साडेतीन शहाणे म्हणजे पेशवाईच्या काळातील जिवा, सखा, विठा, नाना.
१. सखा : सखारामबापू बोकील - पेशव्यांचे कारभारी - थोरल्या माधवरावांचे प्रथम कारभारी पण राघोबादादांचे खास
२. जिवा: जिवाजीपंत चोरघडे - नागपूरकर भोसल्यांचे कारभारी
३. विठा: विठ्ठल सुंदर - हैद्राबादच्या निजामाचा वजीर
४. नाना: नाना फडणवीस/फडणीस - पेशव्यांचा कारभारी
यातील नाना फडणवीस प्रकृतीने अगदीच क्षीण असल्याने प्रत्यक्ष युध्दात भाग घेत नसत. त्याने कधीही तलवार गाजवली नाही.
तुम्ही ...?
काय हे????
In reply to काय हे???? by ऋचा
मी नाही हं
बरी !!
मॅन...
In reply to मॅन... by बिपिन कार्यकर्ते
सरपंचांना विचारा
अरे काय आहे हे ?
आहो भाऊ हे
In reply to आहो भाऊ हे by ऋचा
जरा थांबा
ग्रेट
हा भाग रीडला!
अगदी
In reply to अगदी by मन
आमचा पण विरोध
विज्ञान व इंगराठी
फार वाईट नाही
बाय द वे..
आज मराठी दीन चिरा यू ....