लेखक ॐकार यांनी शुक्रवार, 16/05/2008 23:45 या दिवशी प्रकाशित केले. या पुस्तकातील पाने रेखाटन - १ रेखाटन - २ रेखाटन - एप्रिल २००९ मागील पान: रेखाटन - १ पुढील पान: रेखाटन - एप्रिल २००९ इतकी रेखाटने पाहून आमचेही घोडे शर्यतीत उतरवावेत असे वाटले ;) लेखनविषय: कला लेखनप्रकार आस्वाद वाचने 7061 प्रतिक्रिया 12 प्रतिक्रिया सही! हे भाग्यश्री शुक्रवार, 16/05/2008 23:49 सही! हे मस्तचे चित्र... घोडा भारी आलाय! फारच छान . ईश्वरी शनिवार, 17/05/2008 00:44 फारच छान . घोडा आणि जॉकी दोघेही छान चितारलेत. ईश्वरी मस्तच की मन शनिवार, 17/05/2008 02:34 ओम्कार शेठ. तुम तो लम्बी रेस के घोडे हो यार. आपलाच, मनोबा शर्यत..... मदनबाण शनिवार, 17/05/2008 04:28 नक्कीच मस्त शर्यत चालु झाली आहे. ॐकारराव हे रेखाटन सुंदर आहे. मला त्या जॉकीची कॅप फार आवडली..... (अश्व प्रेमी) मदनबाण..... छान रेखाटन झंप्या शनिवार, 17/05/2008 06:43 पण हे तर आम्ही मनोगतावर सॉरी नमोगतावर बर्याच दिवसांपूर्वी पाहिले होते. छान... घोड्य भडकमकर मास्तर शनिवार, 17/05/2008 08:08 छान... घोड्याचा वेग छान जमलाय... घोड्याचे उडणारे केस, शेपटी आणि जॉकी सुद्धा मस्तच... लै भारी! विसोबा खेचर शनिवार, 17/05/2008 08:35 लै भारी रे ओंकारा! :) आपला, (सांडणीस्वार) तात्या. सुरेख!! यशोधरा शनिवार, 17/05/2008 08:41 सुरेख!! घोडयाचे रेखाटन अगदी जमले आहे! झ्याक झकासराव शनिवार, 17/05/2008 09:50 मस्त रेखाटन.:) अवांतर : तात्या आता चित्रकारांची संख्या बघुन अस वाटत की एक वेगळा विभाग उघडावा. :) प्लीज ................ https://picasaweb.google.co.in/zakasrao सुंदर रेखाटने आहे. वेताळ शनिवार, 17/05/2008 10:49 आपल्याला लई आवडलं पन एक प्रश्न पडला आहे. ते घोडं आहे की घोडीण? शंका दुर करावी. वेताळ. छान. शितल शनिवार, 17/05/2008 20:22 तुमची रेखाटने तर एकदम मनाला भाऊन जातात. मस्त रेखाटन, घोड्याचे पाऊले पण मस्त उ॑चीवर आहेत. बा धमाल मुलगा रविवार, 18/05/2008 21:57 बा ॐकारा..... अरे काय काय रे करतोस तू? जावा, युनिकोड, गमभन, गज़ला (बरोबर आहे ना रे?), आणि चित्रं सुध्दा? धन्य आहेस रे! छान..घोड्याच्या मानेवरचे आणि शेपटीचे केस वार्यावर उडतानाचा बारकावा छान घेतलाय :) और भी आने दो :)
शर्यत..... मदनबाण शनिवार, 17/05/2008 04:28 नक्कीच मस्त शर्यत चालु झाली आहे. ॐकारराव हे रेखाटन सुंदर आहे. मला त्या जॉकीची कॅप फार आवडली..... (अश्व प्रेमी) मदनबाण.....
छान रेखाटन झंप्या शनिवार, 17/05/2008 06:43 पण हे तर आम्ही मनोगतावर सॉरी नमोगतावर बर्याच दिवसांपूर्वी पाहिले होते.
छान... घोड्य भडकमकर मास्तर शनिवार, 17/05/2008 08:08 छान... घोड्याचा वेग छान जमलाय... घोड्याचे उडणारे केस, शेपटी आणि जॉकी सुद्धा मस्तच...
झ्याक झकासराव शनिवार, 17/05/2008 09:50 मस्त रेखाटन.:) अवांतर : तात्या आता चित्रकारांची संख्या बघुन अस वाटत की एक वेगळा विभाग उघडावा. :) प्लीज ................ https://picasaweb.google.co.in/zakasrao
सुंदर रेखाटने आहे. वेताळ शनिवार, 17/05/2008 10:49 आपल्याला लई आवडलं पन एक प्रश्न पडला आहे. ते घोडं आहे की घोडीण? शंका दुर करावी. वेताळ.
छान. शितल शनिवार, 17/05/2008 20:22 तुमची रेखाटने तर एकदम मनाला भाऊन जातात. मस्त रेखाटन, घोड्याचे पाऊले पण मस्त उ॑चीवर आहेत.
बा धमाल मुलगा रविवार, 18/05/2008 21:57 बा ॐकारा..... अरे काय काय रे करतोस तू? जावा, युनिकोड, गमभन, गज़ला (बरोबर आहे ना रे?), आणि चित्रं सुध्दा? धन्य आहेस रे! छान..घोड्याच्या मानेवरचे आणि शेपटीचे केस वार्यावर उडतानाचा बारकावा छान घेतलाय :) और भी आने दो :)
प्रतिक्रिया
सही! हे
सही! हे मस्तचे चित्र...
घोडा भारी आलाय!
फारच छान .
फारच छान . घोडा आणि जॉकी दोघेही छान चितारलेत.
ईश्वरी
मस्तच की
ओम्कार शेठ.
तुम तो लम्बी रेस के घोडे हो यार.
आपलाच,
मनोबा
शर्यत.....
नक्कीच मस्त शर्यत चालु झाली आहे.
ॐकारराव हे रेखाटन सुंदर आहे.
मला त्या जॉकीची कॅप फार आवडली.....
(अश्व प्रेमी)
मदनबाण.....
छान रेखाटन
पण हे तर आम्ही मनोगतावर सॉरी नमोगतावर बर्याच दिवसांपूर्वी पाहिले होते.
छान... घोड्य
छान...
घोड्याचा वेग छान जमलाय...
घोड्याचे उडणारे केस, शेपटी आणि जॉकी सुद्धा मस्तच...
लै भारी!
लै भारी रे ओंकारा! :)
आपला,
(सांडणीस्वार) तात्या.
सुरेख!!
सुरेख!! घोडयाचे रेखाटन अगदी जमले आहे!
झ्याक
मस्त रेखाटन.:)
अवांतर : तात्या आता चित्रकारांची संख्या बघुन अस वाटत की एक वेगळा विभाग उघडावा. :) प्लीज
................
https://picasaweb.google.co.in/zakasrao
सुंदर रेखाटने आहे.
आपल्याला लई आवडलं पन एक प्रश्न पडला आहे. ते घोडं आहे की घोडीण? शंका दुर करावी.
वेताळ.
छान.
तुमची रेखाटने तर एकदम मनाला भाऊन जातात.
मस्त रेखाटन, घोड्याचे पाऊले पण मस्त उ॑चीवर आहेत.
बा
बा ॐकारा.....
अरे काय काय रे करतोस तू?
जावा, युनिकोड, गमभन, गज़ला (बरोबर आहे ना रे?), आणि चित्रं सुध्दा?
धन्य आहेस रे!
छान..घोड्याच्या मानेवरचे आणि शेपटीचे केस वार्यावर उडतानाचा बारकावा छान घेतलाय :)
और भी आने दो :)