✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

काही चित्र चारोळ्या

फ — फटू, Sat, 05/17/2008 - 14:48

प्रतिक्रिया द्या
15373 वाचन

💬 प्रतिसाद (16)
श
शितल Sun, 05/18/2008 - 01:17 नवीन

छान.

सर्वच चारोळ्या एकदम सही आहेत.
  • Log in or register to post comments
म
मन Sun, 05/18/2008 - 03:01 नवीन

असेच

म्हणतो... छान आहेत. आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 05/18/2008 - 10:02 नवीन

अप्रतीम!

दुसरं चित्र केवळ अप्रतीम! आपला, (दर्याप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sun, 05/18/2008 - 10:35 नवीन

छान आहेत

छान आहेत चारोळ्या. चित्रांशी सांगड मस्तच :)
  • Log in or register to post comments
व
वरदा Mon, 05/19/2008 - 00:46 नवीन

सुरेख

सगळ्या चारोळ्या आवडल्या....
  • Log in or register to post comments
फ
फटू Mon, 05/19/2008 - 02:06 नवीन

धन्यवाद...

आपल्या सा~यान्च्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 05/19/2008 - 09:45 नवीन

सुरेखच.....

सगळ्या चारोळ्या मला फार आवडल्या..... (४ ओळींचा प्रेमी) मदनबाण.....
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 05/19/2008 - 11:59 नवीन

चित्र चारोळ्या

चित्रे आणि चारोळ्या दोन्ही छान! स्वाती
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Mon, 05/19/2008 - 12:02 नवीन

सही आहेत

सही आहेत चित्र आणि चारोळ्या...
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 05/19/2008 - 20:04 नवीन

चारोळ्या

पेरलेली चित्रे सुरेखच! चतुरंग
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Mon, 05/19/2008 - 20:10 नवीन

चारोळ्या मस्त आहेत...

सोबतची चित्रेही छान आहेत....
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Mon, 05/19/2008 - 20:20 नवीन

पहिली चित्र नि चारोळी

सर्वाधिक आवडले. (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
य
येन्ना रास्कला Tue, 05/20/2008 - 09:52 नवीन

जियो मेरे

जियो मेरे लाल्,हरे,पीले,निले........
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Tue, 05/20/2008 - 10:04 नवीन

सतिश तू

सतिश तू खुप छान लिहील आहेस. तुझं इतर लेखन वाचलं मी खरच उत्तम लिहीलं आहेस.
  • Log in or register to post comments
प
प्रगती Tue, 05/20/2008 - 13:30 नवीन

खरंच छान!

चारोळ्या एकदम छान जमल्या आहेत आणि पार्श्वभुमीला ती अप्रतिम चित्रं वा क्या बात है! तुमचं बाकीचं लेखन देखील आवडलं.
  • Log in or register to post comments
क
कैलासराजा Wed, 05/21/2008 - 13:18 नवीन

चित्र चारोळ्या

अतीशय सुन्दर प्रेमात खरोखर जग जगते आधी विरह .....खरे प्रेम मग मिळते. अनन्त प्रेमभन्गे आधी सहावी....ख-या प्रेमाची मग आस धरावी तारील विरहच ..विरहा भावी...खरे प्रेम मग मिळते......... प्रेमात खरोखर जग जगते !!!!!!!!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा