मिपाकरांची चित्रे पहायला नक्कीच आवडेल. मला वाटते त्यातही २ उपविभाग असावेत..
एक पेन, पेन्सिल, रंग वगैरे माध्यम वापरून काढलेल्या चित्रांसाठी आणि दुसरा कॅमेर्याने टिपलेल्या चित्रांसाठी.
ईश्वरी
नको, कारण सतत चित्रे काढणारी मंडळी आहेत का ते पहावे लागेल...
नाहीतर चित्रांचा विभाग तसाच पडून रहायचा ...
मास्तरांशी सहमत..
(सहमत)केशवसुमार
पण विभाग चालू केलातर काही उत्साहि लोक चित्र काढायला पण सुरवात करतील..
(आशावादी)केशवसुमार
चित्रकलेसाठी वेगळा विभाग असला पाहिजे असे वाटते.
चित्रकारांच्या उत्साहात सातत्य दिसलं तर वेगळा चित्रकला विभाग नक्कीच काढू.....
चित्रकारांनी पुढे चित्रे नाही काढली तर आम्ही नुसत्या रेघोट्या मारु अन् तिथे चित्र टाकू आणि त्याचा काय अर्थ असेल तो वाचकांवर सोडवू :) पण चित्रकारांसाठी वेगळा विभाग झालाच पाहिजे ही आमची मागणी आहे.
- प्रा.डॉ.
(वर्षानुवर्ष डोंगर आणि उगवत्या सूर्याचे चित्र काढणारा चित्रकार :))
चित्रकारांनी पुढे चित्रे नाही काढली तर आम्ही नुसत्या रेघोट्या मारु अन् तिथे चित्र टाकू आणि त्याचा काय अर्थ असेल तो वाचकांवर सोडवू पण चित्रकारांसाठी वेगळा विभाग झालाच पाहिजे ही आमची मागणी आहे.
ओक्के, Done.. ! :)
तात्या.
'पक्षपाती' झालेला आहे कारण इतर दोन पर्याय असे काही विशिष्ट शब्दरचना करुन दिलेले आहेत की नेमका 'हवा तोच' पर्याय निवडला जावा :)
:))
पण वेगळा विभाग हवाच !
कौल 'पक्षपाती' झालेला आहे कारण इतर दोन पर्याय असे काही विशिष्ट शब्दरचना करुन दिलेले आहेत की नेमका 'हवा तोच' पर्याय निवडला जावा
कौलाचे प्रर्याय देताना थोडासा डांबिसपणा केलात हो
तसा हेतू नव्हता. मी फक्त ते पर्याय (तुम्हा लोकांच्या अभिप्रायावरून असं दिसतंय की असफलरित्या!) विनोदी बनवण्याचा प्रयत्न केला होता.:)
अरे आपल्या मिपावरची मंडळी इतकी भोळी-भाबडी आहेत का की मी वापरलेल्या शब्दांमुळे त्यांची दिशाभूल होईल?
तरीही सर्वांसाठी जाहीर निवेदन:
हे तीनही पर्याय सारख्याच वेटेजचे असून आपल्याला हवा तो पर्याय मुक्तपणे निवडावा.
मिपावर एकदा प्रकाशित केलेले लेखन लेखकाला संपादित करता येत नाही .तरी सरपंचांना यांत कुणाच्या भावना दुखावल्या जाण्याचा संशय आला तर त्यांनी पर्यायांमध्ये योग्य ती दुरुस्ती करावी.
-पिवळा डांबिस
नक्की करा हा विभाग सुरू.
पण विभाग चालू केलातर काही उत्साहि लोक चित्र काढायला पण सुरवात करतील..
केशवसुमारांशी सहमत.
चित्रकारांनी पुढे चित्रे नाही काढली तर आम्ही नुसत्या रेघोट्या मारु अन् तिथे चित्र टाकू आणि त्याचा काय अर्थ असेल तो वाचकांवर सोडवू पण चित्रकारांसाठी वेगळा विभाग झालाच पाहिजे ही आमची मागणी आहे.
ओक्के, Done.. !
त्यात एक मॉडर्न आर्ट नावाचा लेखन प्रकारही असू द्या ;)
मिपाकरांची चित्रे पहायला नक्कीच आवडेल. मला वाटते त्यातही २ उपविभाग असावेत..
एक पेन, पेन्सिल, रंग वगैरे माध्यम वापरून काढलेल्या चित्रांसाठी आणि दुसरा कॅमेर्याने टिपलेल्या चित्रांसाठी.
ईश्वरींशी सहमत.
उम्म्म्म...
थोडक्यात, आतापर्यंतच्या सर्व प्रतिक्रियांशी सहमत. :D
"चित्रकारांनी पुढे चित्रे नाही काढली तर आम्ही नुसत्या रेघोट्या मारु अन् तिथे चित्र टाकू आणि त्याचा काय अर्थ असेल तो वाचकांवर सोडवू पण चित्रकारांसाठी वेगळा विभाग झालाच पाहिजे ही आमची मागणी आहे.
त्यात एक मॉडर्न आर्ट नावाचा लेखन प्रकारही असू द्या "
हां, हा महत्वाचा भाग आहे ...
आमची चित्रे [ पक्षी : आम्ही काढलेली पण आमची स्वताची नसलेली ] ही "मॉडर्न आर्ट" ह्या प्रकाराशिवाय दुसर्या कशात मोडूच शकत नाही. सबब हा विभाग सुरु करताना त्यात आमच्यासाठी वेगळ्या दालनाची सुविधा असावी ...
दुसर्याचे "पिवळ्या रंगाचे खडू " पळवणारा छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
मस्त कल्पना.
मिपा
जरूर
In reply to जरूर by ईश्वरी
सहमत.....
नको, कारण
In reply to नको, कारण by भडकमकर मास्तर
हेच म्हणतो..
In reply to हेच म्हणतो.. by केशवसुमार
सहमत
In reply to सहमत by विसोबा खेचर
वेगळा विभाग !!!
In reply to वेगळा विभाग !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ओक्के!
कौल जरासा
In reply to कौल जरासा by वाचक
मी पण
In reply to मी पण by ब्रिटिश टिंग्या
अगबाई, खरंच की!
In reply to अगबाई, खरंच की! by पिवळा डांबिस
:)
हो, जरुर
सहमत...
In reply to सहमत... by देवदत्त
सहमत आहे ...
सहमत
चित्रे आणि प्रकाशचित्रे