✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

खाना खजाना

अ
अरुण मनोहर यांनी
Tue, 06/10/2008 - 03:49  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
20085 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

ध
धनंजय Tue, 06/10/2008 - 20:44 नवीन

हाहा

गमतीदार शब्दखेळ
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरी Tue, 06/10/2008 - 22:12 नवीन

मस्त

मस्त अरूणकाका. खाण्याविषयीच्या म्हणींचे 'भोजन' मस्त बनवले आहे. मजा आली वाचायला. अवांतरः मराठीत म्हणींचा मोठा खजिना आहे. लेख वाचताना खाणे विषयावर अजून काही म्हणी व वाक्प्रचार आठवले. साखरेचे खाणार त्याला देव देणार, असतील शिते तर जमतील भूते, खाणे थोडे मचमच फार, गाढवाला गूळाची चव काय? , कोल्ह्याला द्राक्षे आंबट दूधात साखर , भोजनभाऊ, दूधाने तोंड पोळले की ताक फुंकून पिणे , आनंदावर विरजण पडणे , घरात नाही दाणा आणि पाटलीण म्हणा , चिऊ काऊचा घास , तोंडचा घास हिरावून नेणे, खिरापत वाटणे . ईश्वरी
  • Log in or register to post comments
ए
एक Tue, 06/10/2008 - 22:04 नवीन

आटे दाल का भाव माहित नसेल तर

ही पाककृती महागात लागणार.. ह्या पदार्थाचा मोठा घास लहान तोंडी देवू नये... चविष्ट लेख. सकाळच्या वेळी चहा बरोबर वाचण्यास योग्य.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 06/11/2008 - 01:42 नवीन

चवदार

शब्दखेळ (खादाड)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 06/11/2008 - 06:05 नवीन

:)

वा अरूणराव! म्हणींची पाकृ आवडली! :) तात्या.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 06/11/2008 - 08:38 नवीन

हेहेहेहेह

हेहेहेहेहे!! मजेशीर!! :D
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 06/11/2008 - 12:09 नवीन

शब्दखेळ

शब्दखेळ मस्तच आहे, स्वाती
  • Log in or register to post comments
म
महेश हतोळकर Wed, 06/11/2008 - 12:23 नवीन

कोल्हटकरांच्या

लेखाची आठवण झाली. त्यात आश्या बर्‍याच पाककृती होत्या. उदा. घरादाराचे खोबरे, पाठीचे धीरडे, हाडांची कणीक इ. लेख पूर्ण आठवत नाही. सुंदर लेख. वाचून मजा आली. महेश हतोळकर
  • Log in or register to post comments
म
मन Wed, 06/11/2008 - 15:58 नवीन

भन्नाटच की!

"वाचन्खुण" म्हणुन साठवलाय लेख. अगदि खुसखुशीत झालाय! आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Wed, 06/11/2008 - 16:05 नवीन

लेख आवडला...

मस्त आणि चवदार लेख आहे...:) छान वाटले खूप दिवसांनी वाक्प्रचार आणि म्हणी वाचायला मिळाल्या...आणि ते सुद्धा एका मस्त लेखात, एकत्र...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 06/11/2008 - 16:37 नवीन

मस्त

चवदार म्हणींची पाककृती आवडली !!!
  • Log in or register to post comments
प
प्रगती गुरुवार, 06/12/2008 - 14:51 नवीन

वा! वा!.....

छान! आपल्या पाककलेतील खाद्यपदार्थाने आमचे पोट भरले. म्हणी वापरुन इतके छान पदार्थ बनतात माहीत नव्ह्ते. 8>
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Fri, 06/13/2008 - 08:47 नवीन

धन्यवाद

सगळ्यांना पाककृती आवडल्या हे वाचून आनंद झाला. ईश्वरी आणि एक ह्यांनी सुचवलेले पदार्थ वापरून नवीन रेसिपी करायचा प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 12/07/2008 - 21:58 नवीन

जेवण

या जेवणात गरीबाघरची मीठ भाकर आणि कांदा, मुळा भाजी असती तर फार बरे झाले असते, असे आमची विठाई बोलत होती. सध्या बाहेरचे खाऊन खाऊन (शेण नव्हे हो !) तोंडाची चव गेली होती. एकंदरीत हे जेवण खुपच छान झाले. -( सणकी )पाषाणभेद
  • Log in or register to post comments
स
सोनम Mon, 12/08/2008 - 18:24 नवीन

सु॑दर

शब्दाच्या खेळाबरोबर पदार्थही छान बनवता की. ऐवढ्या म्हणीचा वापर चा॑गल्या प्रकारे केलेला आहे. रेसीपीच्या बाबतीत पहिला न॑बर येईल मिपावर. >:D< >:D< >:D< >:D< >:D< >:D< >:D< >:D< >:D< >:D< >:D< (पुण्याची सोनम) राम राम मिपा
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 12/08/2008 - 20:10 नवीन

शब्दखेळ

चांगला शब्दखेळ! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
म
मीनल Mon, 12/08/2008 - 20:53 नवीन

मस्त

मस्त आहे . वाचताना एवढी मजा आली. करताना आणि खाताना किती येईल? तुफान आहे !!!!!!!!!!!! मीनल.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा