तो मी नव्हेच --- कीती समान नामधारी?
मिपाच्या प्रमोद देवांचे तो मी नव्हेच डिसक्लेमर वाचून हा चर्चेचा विषय सुचला. आपल्याच सारखे नाव असणारी आणखी इतर व्यक्तीमत्वे जगात असतात. (कधी कधी आपल्यासारखे तंतोतंत दिसणारेही असतात. ते जरा पचवायला कठीणच जाते.) मिपाकरांपैकी कोणाला आपापले समान नामधारी सापडले आहेत का?
मी माझ्यापासून सुरवात करतो.
मी अरुण मनोहर रहाणार सिंगापूर. ललीत साहित्य लिहीणे आणि वाचणे हा छंद.
याशिवाय मला दोन आणखी अरुण मनोहर माहित आहेत.
एक अरुण मनोहर हे नागपूरचे नावाजलेले सिनीयर लॉयर प्रसीद्धच आहेत.
दुसरे अरुण मनोहर graduate student working towards PhD at the Department of structural engineering, UCSD. हे फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध आहेत. ह्या लीन्कवर त्यांची सुंदर प्रकाशचित्रे आहेत. http://www.flickr.com/photos/arunmanohar/
आणखी कोणी?
बघुया कदाचित इतर मिपाकरांकडून आणखी काही इन्टरेस्टींग माहिती मिळेल.
याद्या
10407
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी तर
जाहिर आव्हान....
मी विजय शाह
आणखी एक
In reply to मी विजय शाह by विजुभाऊ
शाह आणि शहा
In reply to आणखी एक by अमोल केळकर
अभिषेक पटवर्धन
अजून एक योगायोग!
होना!
In reply to अजून एक योगायोग! by प्रमोद देव
महेश मधुकर कुलकर्णी
In reply to अजून एक योगायोग! by प्रमोद देव
माझ्याही वर्गात
In reply to अजून एक योगायोग! by प्रमोद देव
माझ्यासम...
आमच्या
हम्म!
एक योगायोग!
आमच्या
योगायोग...
आमच्या येथे
drew barrymore
In reply to आमच्या येथे by झकासराव
तिचे ना
आणि ती मला
In reply to तिचे ना by ऋचा
हृदयस्थ....
In reply to आणि ती मला by धमाल मुलगा
हम्म्म्म्म्
In reply to हृदयस्थ.... by प्रभाकर पेठकर
हम्म्म्म्म्म्म.........
In reply to हम्म्म्म्म् by ब्रिटिश टिंग्या
मी
दाढे नाव
माझ्या
आमच्या
माझ्याच