वाह तात्या,
अश्या कधी न ऐकलेल्या साधकांबद्दल वाचायला आवडतं बुवा.
संगीतातलं काहीही कळत नसलं तरी या लोकांच्या साधनेबद्दल नेहमीच कुतुहल वाटत आलेलं आहे.
नीलकांत
>>वाचून एका नव्या व्यक्तिमत्त्वाची ओळख झाली.
घरगुती प्रकाशचित्रे सुरेख. एकदम आवडली.
मीही हेच म्हणते. नव्या व्यक्तिमत्त्वाची ओळख आवडली. धन्यवाद तात्या.
ईश्वरी
वर्तमानपत्रात कधी कधी वाचलेले उल्लेख आठवले पण त्यापलीकडे काहीच माहिती नव्हती.
तात्या, आपले सांगीतिक गणगोत थोर आहे त्यातल्या एकेक हिर्याची ओळख करुन द्या. भारतीय संगीतातले हे हिरे निदान अशा मार्गाने तरी आम्हाला माहीत होतील.
बुवांच्या संगीताचा एखादा दुवा ऐकवता आला तर बहार येईल!
चतुरंग
अभिजात भारतीय संगीत जगणा-या माणसांची ओळख आपण आम्हाला करुन दिली त्याबद्दल आपले आभार !!!
"आमच्यासारख्यांना गाण्यात थोडंफार नांव मिळालं, चार लोकं आम्हाला ओळखतात परंतु संगीतक्षेत्रात अशीही अनेक माणसं आहेत की जी फारशी प्रसिद्ध नाहीत परंतु त्यांच कामही खूप मोठं आहे!"
खरच आहे, संगीत क्षेत्रात अनेक मोठी माणसं असतील ज्यांची आम्हालाच काय अनेकांनाही माहिती नसेल, पण या कलेचे उपासकांशी आपला असलेला स्नेह लेखनात भरभरुन वाचायला कोणालाही आवडणारा असाच आहे, आज आपण अशाच एका संगीत क्षेत्रातल्या मनानेही मोठ्या असणा-या माणसाचा, महालेसाहेबांचा परिचय करुन दिला. आम्ही आपले आभारी आहोत !!!
फोटोही झकास आहेत, शेवटचा तर एकदम सही !!!
-प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
( तात्याच्या लेखनाचा फॅन )
तुम्हाला भेटणारी माणसं खरंच एवढी चांगली असतात की तुमचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन इतका स्वच्छ असतो ते मला कळलेले नाही. मात्र हा ही लेख सुरेख झाला आहे.
असो, आमच्यावर कृपादृष्टी राहो. ;)
तुम्हाला भेटणारी माणसं खरंच एवढी चांगली असतात की तुमचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन इतका स्वच्छ असतो ते मला कळलेले नाही.
नाही, समोरच्या माणसाप्रमाणे मी माझा दृष्टीकोन ठेवतो. तो चांगला तर मी त्याच्याकरता लाख चांगला, तो वाईट तर मग माझ्यासारखाही दुसरा वाईट कुणी नाही..! :)
परंतु महालेसाहेबांसारखी काही काही माणसं खरंच खूप चांगली असतात.
असो, आमच्यावर कृपादृष्टी राहो.
आरे बास काय! तुझ्यावर तर साला आपली कृपादृष्टी आहेच. उलट तुझीच किर्पा माझ्यावर र्हाऊ दे असं मी म्हणेन!
एकदा मुंबईत भेट. समर्थ भोजनालयात खादाडी करू. आजपर्यंतची तुझी आंतरजालीय वाटचाल पाहून/वाचून तसं तुझं बरचसं व्यक्तिचित्र मनात तयार आहेच, तरी पण एकदा प्रत्यक्ष भेट. तू अमेरिकेत परत गेल्या गेल्या तुझं एक झकास व्यक्तिचित्र तुला मिपावर वाचायला मिळेल! :)
आपल्या समर्थ ट्रीपचे मस्तपैकी फोटू वगैरे टाकीन. साला, जळू देत काही लोकांना! :)
(ह्या जळणार्या कंपूतली मंडळी कोण हे तू ओळखलं असशीलच! खी खी खी!
असो, ज्ञानेश्वर महाराज की जय! ;) )
आपला,
(प्रियालीचा मित्र) तात्या.
एकदम मस्त लेख...
तात्या , असेच लेख येउद्यात...
...
अवांतर : लेकडेमो म्हणजे नक्की काय ?
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
महालेबुवांसारख्या एका प्रसिद्धीपराङ्मुख संगीतसाधकाची आणि त्याच्यातल्या महान संगीततज्ञाची
ओळख करून दिल्याबद्दल आभार.
लेखातून निर्माण झालेली महालेबुवांची, त्यांच्या सौभाग्यवतींची प्रतिमा आणि प्रकाशचित्रातली प्रत्यक्ष प्रतिमा -
तंतोतंत जुळतात. दंपतीच्या चेहर्यावरील भाव अगदी 'कृतार्थ'शब्दाला साजेसे आहेत.
हा लेख 'प्रकाशचित्रांसह वर्तमानपत्रात प्रसिद्धी द्यावी' असा झाला आहे.
अवांतर - व्यक्तीचित्रे रंगवताना तुम्ही अगदी भाईकाकांच्या हातावर हात मारता हे मी पूर्वी म्हटल्याचे स्मरत असेलच!
अवांतर - व्यक्तीचित्रे रंगवताना तुम्ही अगदी भाईकाकांच्या हातावर हात मारता हे मी पूर्वी म्हटल्याचे स्मरत असेलच!
धन्यवाद नानासाहेब! परंतु ज्या काही चार वेड्यावाकड्या ओळी लिहितो ते त्यांच्याच आशीर्वादामुळे लिहू शकतो असं मी मानतो!
आपला,
(भाईकाकांचा शिष्य) तात्या.
येऊ द्यात अजून असेच लेख.
गुरुंच्या तसबिरींना देवघरात स्थान, यातच महालेबुवांची गुरुभक्ती दिसून येते.
महालेबुवांचं गाणं ऎकण्याचा योग आला नाही अजून. तुमच्याकडे असेलच त्यांचं ध्वनिमुद्रण. किंवा जालावर कुठे उपलब्ध आहे का ? त्यांच्या काही ध्वनिमुद्रिका किंवा तबकड्या आहेत का ?
प्रतिक्रिया
वावावा!
वाह!
+१
++१
+++१
>>वाचून एका
असचं
लेख..
पुण्य
असेच म्हणतो...
छान!
वाचून बरे वाटले.
आवडला लेख.
हेच म्हणतो.
महालेबुवांबद्दल
वा, तात्या, वा !!!
सुरेख
:)
छान
अलभ्य लाभ
संगीतातल्या संताची ओळख.
एकदम मस्त
वा..
वा! तात्या, वा!
आशीर्वाद...
छान लेख तात्या
आभार..