आयचाघोरसचा सिद्धांत
तुला ल सा वि चा अर्थ समजत नसताना
तू माझा म सा वि(कायला) काढलास
लाज वाटत नाही? त्रिज्या मेली तुझी
कोन वाकला आणि वर्गमुळ खपलं
चौकोनात फिरणार्या तुला
वर्तुळात त्रिकोण काढून
नव्वद अंशातून बगितलं हळूच
टँजंट का मारलास मला?
मी भेदतच होतो परिघ
शेवटी षटकोनातून बाहेर पडलास तू
पोटरूपी वर्तुळावर "पाय" (२२/७) देऊन काय साधलंस?
शेवटी कितीही वेगात फिरली
तरी अक्ष तोच राहतो, अक्ष तोच राहतो
अक्ष तोच राहतो, अक्ष तोच राहतो, अक्ष तोच राहतो, (एको)
वाचने
7332
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
हेहेहे ... सुरेख ..
देवा!
In reply to देवा! by स्पंदना
तुला भागुन तुझा गुणाकार करीन
जमलय...
खुप चान खुप चान!
आयचा घो
आवडली!
भौमितिक कविता चान चान
आवडेश.
In reply to आवडेश. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डॉक, लई भारी
हाहाहा!
मस्त चेपू वर टाकण्यास परवानगी
In reply to मस्त चेपू वर टाकण्यास परवानगी by खटपट्या
अहो,
In reply to मस्त चेपू वर टाकण्यास परवानगी by खटपट्या
हे बघा:
In reply to हे बघा: by आनंदी गोपाळ
तेच म्हंतो. कुठंतरी वाचल्याचं
In reply to मस्त चेपू वर टाकण्यास परवानगी by खटपट्या
जरूर टाका
पाय दिनाच्या शुभेच्छा !!!
In reply to पाय दिनाच्या शुभेच्छा !!! by राघवेंद्र
वाचलं होतं
गणिती काव्य आवडले.
मस्त कविता! एकदम वेगळीच कविता
न्युटनचं फळ पडलं डोक्यात .
>>आयचाघोरसचा सिद्धांत
In reply to >>आयचाघोरसचा सिद्धांत by सूड
+१. असेच म्हणतो.
तुम्ही घेतलेलं टोपणनाव
भन्नाट जमलंय
In reply to भन्नाट जमलंय by भ ट क्या खे ड वा ला
(No subject)
आवडलं!