लोचा ए उल्फत
लेखनप्रकार
पहाटे पहाटे दारावरची बेल वाजल्याचा आवाज आला आणि जाग आली.
बेडवर उठून हाताचे दर्शन घेतले. जमिनीला वंदन करून पाय ठेवला.
कोण आले एवढ्या सकाळी?
दरवाजा उघडून पहातो तर दुधवाला नुकताच दुध टाकून गेलेला.
दुधाची पिशवी सोबत आजचा पेपर घरात आत घेतला.
पेपर उघडत असतांना, डोळे चोळत चोळत, आज पहाटेच पडलेल्या स्वप्नाचा विचार करत होतो.
अगदी ओळखीचा चेहरा होता तो, हातात पेटी घेऊन गाणे म्हणत रेल्वेत डब्या डब्यात हिंडत होता....!!!
कोणते बरे गाणे होते ते? हो आठवले.
हम तुझसे मोहब्बत करके सनम.... रोते भी रहे...! हसते भी रहे....!!
कोण चेहरा होता बरा तो?
खूप खूप .......विचार केल्यावर आठवले!
अरे हा तर तोच चेहरा आहे, जो सहा महिन्यापूर्वी पण स्वप्नात आला होता!
तेव्हा हाच चेहरा कसला तरी अहवाल हातात घेऊन फाडून कचरा पेटीत टाकतांना दिसला होता....!
तोपर्यंत पेपराच्या पहिल्या पानावर बातमी होती..
Rahul Gandhi’s application for Amethi domicile cancelled
इंटरनेट चालू करून पाहतो तर हि बातमी:5 reasons why Rahul is no son of Amethi
वाचने
3427
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
लेखनविषय:: बालकथा
गांधी
In reply to गांधी by माईसाहेब कुरसूंदीकर
दुसर्यांचं जाऊ द्या...
In reply to दुसर्यांचं जाऊ द्या... by सुहासदवन
वा रे
In reply to वा रे by माईसाहेब कुरसूंदीकर
आणि नावाचा अर्थ काय विचारता.....
In reply to आणि नावाचा अर्थ काय विचारता..... by सुहासदवन
रमाबाईंना प्रेमापोटी लोक माई
काहि समजले नाहि ..
अरे हा तर तोच चेहरा आहे, जो