सोडा नसला तरी चालेल ,
पण संध्याकाळी एक चपटी असावी !
एकही चुनाडबी नसली तर चालेल ,
पण खिशात एक तंबाखूची पुडी असावी !
लॉलीपॉप- तंदूरीची सर कोणालाच नाही ,
पण चखण्यात एक चकली तरी असावी !
हलकट मित्रांनी बिअर मारायला शिकवली ,
पण वाईन प्यायला सोबत एक तरुणी असावी !
क्रेट संपवायला गँग आहेच ,
पण शेवटी मारायला एक चिल्ड असावीच !
पाण्याशिवाय सर्वच अपुर्ण ,
पण किक बसायला एक ऑन द रॉक असावी'च्च' !!!
-पिणार
____________________________________________
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7601
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी खरं तर "अश्लील अश्लील!!"
ळॉळ
:D
In reply to ळॉळ by प्रसाद गोडबोले
एका आध्यात्मिक अभ्यासकाचे
मोठे व्हा!
In reply to एका आध्यात्मिक अभ्यासकाचे by सूड
मोडकांच्या आठवणीने सेंटी झालो
In reply to मोठे व्हा! by प्यारे१
पहिले अध:पतन???
In reply to एका आध्यात्मिक अभ्यासकाचे by सूड
>>पहिले अध:पतन
In reply to पहिले अध:पतन??? by बॅटमॅन
रॉक बॉटम गाठल्यानं अधःपात
In reply to >>पहिले अध:पतन by सूड
अरेरे...
धन्याला घेतल्याशिवाय जायचं
In reply to अरेरे... by धन्या
तुमच्या आत्मविश्वासाला दाद
In reply to धन्याला घेतल्याशिवाय जायचं by प्यारे१
तुम्ही शेवटचे "येणार " असं
प्यार्या... तु ना... माठ
छान प्रयत्न.
हलकट मित्रांनी बिअर मारायला शिकवली ,पण हे नाही कळले:पण वाईन प्यायला सोबत एक तरुणी असावी !पु.ले.शु.(No subject)
In reply to छान प्रयत्न. by स्पंदना
एक विचारू? आता कस होणार?
टेन्शन इल्ले.
In reply to एक विचारू? आता कस होणार? by स्पंदना
हे कायाय??
उदयोन्मुख कवीना नामोहरम
In reply to हे कायाय?? by यसवायजी
खरंय
In reply to उदयोन्मुख कवीना नामोहरम by भावना कल्लोळ