मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कचरा

विवेकपटाईत · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
कचरा आम्हाला आवडतो आमच्या घरात कचरा गल्लीत कचरा रस्त्यावर कचरा नाक्यावर कचरा अड्यावर कचरा स्टेशन वर कचरा जिथे पहा तिथे कचराच कचरा. विदेशी कचरा जास्तस आवडतो कचऱ्याची दलाली आम्ही आनंदी घेतो. पडणारी विमाने असो कि जंग लागलेली जहाजे किंवा बुडणाऱ्या डुब्या देशाची सुरक्षा सुद्धा करतो विदेशी कचरा . सडलेल्या द्राक्षांचा सुवास दरवळला झिंगून डुक्कर कचऱ्यात पहुडला परमानंदी टाळी तयासी लागली. कचऱ्याचा जयघोष आकाशी दुमदुमला.

वाचने 1928 वाचनखूण प्रतिक्रिया 7

In reply to by जातवेद

यसवायजी 06/04/2014 - 12:17
:) नाही म्हटलं, त्या धाग्यावर मराठी भाषा, मराठी शब्दांसाठी 'जंग' चाललीय, आणी इकडे आमच्या शब्दांना 'गंज' चढतोय. ;)

विवेकपटाईत 06/04/2014 - 12:35
आपली मराठी हिंदी मिश्रित आहे, त्या बद्धल कसली ही खंत वाटत नाही, तिला वाटेल तर खानदेशी, कोकणी तसे दिल्ली-मराठी नाव दिले तरी चालेल. बाकी गंज लागलेली गहाजे लिहणे ही अशक्य. * ]:-> }:-> ]:> }:> >:-] >:] (6) :diablo: *DIABLO*