मराठी संकेतस्थळ दैन्या वस्था
नमस्कार
अनॆकांच्या भुवया उंचावल्या गेल्या असतील पण जे २००६ पासून मराठी संकेत स्थळे बघात आलेली लोक आहेत त्यांनाच नक्की पटेल
१) मराठी ब्लोगरस कमी झाले
२) मराठी ब्लोगरास मिट शेवटची २०११ झाली नंतर बंद
३) बरेच मराठी संकेत स्थळॆ बंद झालीत www.laibhaari.com सर्वात धक्का दायक
वर्गीकरण
प्रतिक्रिया
१साठी :स्पष्ट आणि ठाम मते
फुगा फुटला असे म्हनुया का?
मराठी संकेतस्थळ वाचून, मी
हा अनुभव आहे खरा, मी तर
हे हल्लीची पिढी पिढी करत
ब्लॉगर्स चा ही कंपु आहे .....
रोजचा अपडेट (हिट्स ) चा फेबु
म्हणजे रोज किती जणांनी
खरा कि खोटा ???????????
मराठी संकेतस्थळांना
>>मराठी ब्लोगरस कमी झाले
आंतरजाल वापरणारे मराठी लोक
- आंतरजाल वापरणारे मराठी लोक भागिले एकूण मराठी लोक
- मराठी संस्थळे वापरणारे भागिले आंतरजाल वापरणारे मराठी
- मराठी संस्थळे वापरणारे यांच्यामध्ये वाचनमात्र : (प्रतिसाद + वाचन) : (लेखन + प्रतिसाद + वाचन) हे गुणोत्तर
माझ्या निरीक्षणाप्रमाणे वरील तिन्ही गोष्टी वाढत आहेत. आज आंजावर मराठीमध्ये ज्या विषयांचं वैविध्य वाचायला मिळतं तसं सुमारे १० वर्षांपूर्वी वाचायला मिळत नसे. एक दोन उदाहरणं घेऊन थेट "दैन्यावस्था" वगैरे टाहो फोडण्यात काहीच अर्थ नाही. "The plural of anecdote is not data"अंशतः साशंकीत
प्रतिसाद नेहमीप्रमाणेच छान.
चांगला प्रतिसाद
माहितगार ओळखीचे आहेत काय
हो ना!
हम्म्म्म!
तुमचा विकिवरचा लेख फारच
साहित्य चोरि बद्दल काय मत आहे
प्रतिसादा साठी धन्यवाद
तसे नाही
अप्रत्य्क्ष संबंध
मस्त कल्पना
बंद्/चालू
सुंदर प्रतिसाद!
पण कशामुळे असे होतेय?
आणि आणि आमच्या मिपाबद्दल काय
I am writing in English as I
बुल्स आय
सहमत आहे सर!
आता जी काही दोन तीन मराठी
आता जी काही दोन तीन मराठी
मराठी संस्थळे ही बरी
नवी पिढी मराठीच्या मागे जाऊ
+११११११११११११११११११
(No subject)
सिम्पलीफाइड मराठी !!!
तुमची ती मुलांसाठी सोप्पी
अलेक्सा रँकींग- (माझे विश्लेषण भाग-१)
माहितीपूर्ण
मला पन त्रास होतोय
मला प्रॉब्लेम नाही
बॅकस्पेस ,मला पन तोच त्रास
मात्र गुगल क्रोम ब्राऊझर वर
मात्र गुगल क्रोम ब्राऊझर वर बॅकस्पेस की वापरली की अक्षरे नाचायला आणि धावायला लागतात हे माहिती आहे.हा नक्कीच त्रासदायक प्रकार आहे. इतर कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये बॅकस्पेस / डिलीट ने हा प्रकार होताना दिसत नाही. अजून एक म्हणजे "ऑटो स्पेलचेक" अंतर्भूत (इनबिल्ट) असले तर शुद्ध मराठी लिहायला बरेच सुलभ होते.नाही हो..
त्यावर मि उपाय शोध्लाय
बॅकस्पेस दाबायच्या आधी एकदा
आकडेवारी
मग...