गेले अनेक दिवस ठाकरे बंधुंंमधे कलगीतुरा झडतो आहे. कुणी कुणाला सूप पाठवले, कुणी कुणाला फोन करायला हवा होता , बाळासाहेबांचे स्मारक कधी, कसे, किती पैशात वगैरे वगैरे अनेक निरर्थक मुद्दे उगाळले गेले. नेहमीची राडेबाजी, मारामार्या वगैरे "विधायक" कार्यक्रमही उत्साहात पार पडले.
ह्या कुठल्याही मुद्द्यांत जनतेचे भले करण्याची भाषा नाही. निव्वळ वारसाहक्कावरून भाऊबंदकी. ह्या लोकांकडे सत्ता नसती तर कुठल्या सामान्य कुटुंबात होणार्या भाऊबंदकीत आणि ह्या भांडणात काही फरक नाही.
निवडणुकीच्या तोंडावर असली भांडणे सुरु करून ती चिघळत ठेवणार्या ह्या दोन्ही पक्षांना सुज्ञ मतदार तांदळातील खड्यासारखे बाजूला सारू शकतात. पण दुर्दैवाने आपले मतदार तसे नाही. ह्या पोकळ वरकरणी भावनेला हात घालणार्या भाषणांना लोक बळी पडतील असेच दिसते आहे.
माझी इच्छा अशी आहे की ह्या दोन्ही पक्षांना (म्हणजे अर्थातच "त्या" दोघांना) लोकांनी जोरदार धूळ चारावी आणि मतपेटीतून एक सणसणीत श्रीमुखात भडकवून त्यांना शुद्धीवर आणावे. पण दुर्दैवाने मोदी लाटेचा दोघांना फायदा होईल अशीच लक्षणे दिसत आहेत.
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/shiv-sena-sla…
वाचने
14681
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
अहो आश्चर्यम !
अहो आश्चर्यम !
In reply to अहो आश्चर्यम ! by हुप्प्या
कंटाळा आला आहे दोघांची भांडणे
हा लेख पण वाचनिया आहेhttp:/
जगाची रीत आहे. दिल्लीत एक
राज ठाकरे पवारांच्या
>>>मनसेची स्थापना काँग्रेस
In reply to राज ठाकरे पवारांच्या by श्रीगुरुजी
अगदी २ महिन्यांपूर्वीपर्यंत
In reply to >>>मनसेची स्थापना काँग्रेस by मारकुटे
ह्या दोन्ही पक्षांना (म्हणजे
हो अर्थातच ते तसं म्हणतायत...
In reply to ह्या दोन्ही पक्षांना (म्हणजे by जातवेद
आवश्यक नाही
In reply to ह्या दोन्ही पक्षांना (म्हणजे by जातवेद
हे अटळ न्हवते काय ?
(No subject)
म.न.से, शिवसेना व बी.जे.पी
हे बाकी खरं !!
In reply to म.न.से, शिवसेना व बी.जे.पी by कानडाऊ योगेशु
अगदी मनातले लिहीले आहे... काय
तरी
भाऊबंदकी हा मराठी लोकांना
मत देण्या आधी अवश्य वाचा
माझ्या गर्भातून जन्मले असले
पण
उद्धव-राज एकत्र येऊ शकतात
भौ बनदकीए असले तरे मननेय
In reply to उद्धव-राज एकत्र येऊ शकतात by आयुर्हित
मनसेला मत म्हणजे कॉंग्रेस आघाडीला सपोर्ट
सुरुवातीला
In reply to मनसेला मत म्हणजे कॉंग्रेस आघाडीला सपोर्ट by दुश्यन्त
शिवसेना, मनसे आणि एनसीपी हे