Skip to main content

वंगाळ !

लेखक सुहास.. यांनी गुरुवार, 28/08/2014 02:20 या दिवशी प्रकाशित केले.
साद झलकेची , मना मंदी चाळं, शरावणातल बेडकं स्साल, वंगाळ वंगाळ गव्हाळ मानंखाली तीळ मस्त काळं चवचाल जीभ स्साली वंगाळ वंगाळ लाजुन पाठमोरी बसली दातखीळं कलिजा खल्लास स्साला वंगाळ वंगाळ पदराला पुरना कापड अंगी रतीच मुळं दमच निघना स्साला वंगाळ वंगाळ दोन चंद्राची रात म्हणं गारवा आनं ढगाळं सरना च आज स्साली वंगाळ वंगाळ
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2941
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

मस्तच..रे.. -दिलीप बिरुटे

भारी. एकदम कसदार

दोन चंद्राची रात म्हणं गारवा आनं ढगाळं सरना च आज स्साली वंगाळ वंगाळ
लईच बेक्कार...