✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वंगाळ !

स — सुहास.., गुरुवार, 08/28/2014 - 02:20
साद झलकेची , मना मंदी चाळं, शरावणातल बेडकं स्साल, वंगाळ वंगाळ गव्हाळ मानंखाली तीळ मस्त काळं चवचाल जीभ स्साली वंगाळ वंगाळ लाजुन पाठमोरी बसली दातखीळं कलिजा खल्लास स्साला वंगाळ वंगाळ पदराला पुरना कापड अंगी रतीच मुळं दमच निघना स्साला वंगाळ वंगाळ दोन चंद्राची रात म्हणं गारवा आनं ढगाळं सरना च आज स्साली वंगाळ वंगाळ

प्रतिक्रिया द्या
2922 वाचन

💬 प्रतिसाद (5)

क्या बात! अनपेक्षित.. मस्तच.

इनिगोय
गुरुवार, 08/28/2014 - 05:53 नवीन
क्या बात! अनपेक्षित.. मस्तच.
  • Log in or register to post comments

ओहो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 08/28/2014 - 06:02 नवीन
मस्तच..रे.. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

हायला

चाणक्य
गुरुवार, 08/28/2014 - 06:14 नवीन
भारी. एकदम कसदार
  • Log in or register to post comments

मस्त जमलंय, वंगाळ प्रकर्ण..

सस्नेह
गुरुवार, 08/28/2014 - 08:19 नवीन
मस्त जमलंय, वंगाळ प्रकर्ण..
  • Log in or register to post comments

लईच

मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 08/28/2014 - 11:48 नवीन
दोन चंद्राची रात म्हणं गारवा आनं ढगाळं सरना च आज स्साली वंगाळ वंगाळ
लईच बेक्कार...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा