मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विज्ञान

ज्वालामुखीचे कवन

पाषाणभेद ·
ज्वालामुखीचे कवन नुकत्याच झालेल्या आईसलँडमधील ज्वालामुखीने घातलेला गोंधळ आपण वाचलाच असेल. त्या ज्वालामुखीची माहिती आपण कवनात पाहुयात. इतर काही आकृत्या ज्यामुळे आपणास हा भुगोलाचा भाग निट समजून घेता येईल: http://www.didcotgirls.oxon.sch.uk/depts/geog/bcs_geography/earth_structure.htm http://www.ifa.hawaii.edu/~barnes/ast110_06/quizzes/disc04.html http://visual.merriam-webster.com/images/earth/geology/structure-earth.jpg भुगोल इ. ८ वी (महाराष्ट्र एस. एस. सी.

"संधी दृष्टीकोन बदलण्याची....!!"

डावखुरा ·
"लोकांची सत्ता येईल तेव्हाच लोकशाही मजबुत होईल. लोकांच्या हितासाठी कायदे येतील तेव्हाच लोकसत्ता येईल." कायदा कितीही उपयुक्त बनला तरीही तो अंमलात आणण्याची राजकीय ईच्छा शक्तीही तितकीच महत्त्वपुर्ण आहे. पण या नोकरशाही-भ्रष्टाचारयुक्त समजात योजनांचा लाभ गरजुंपर्यत पोहोचवणे ही स्वप्नवत भासणारी गोष्ट केवळ अशक्यप्राय आहे.

हबल- २० वर्षांची यशोगाथा!

Nile ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
बरोबर चारशे वर्षांपुर्वी, म्हणजे १६१० मध्ये 'गॅलीलीओ गॅलीलीने' प्रथम त्या निळ्या आकाशात काय आहे हे बघण्याकरता दुर्बिण आकाशाकडे रोखली. तेव्हा आकाश म्हणजे स्वर्ग अशी मानवाची कल्पना होती. इंग्रजीतील 'हेवन' हा शब्दाचा उगम,अर्थच आकाशाशी(sky) संबंधीत आहे. कदाचित या 'स्वर्गाच्या ओढीनेच' मानवाला आकाशात डोकावायची इच्छा झाली असेल का? काही का असेना, या 'दुर्बिण परंपरेमुळे' जितके अवकाश मानवाला आजवर दिसले आहे त्यावरुन अवकाशाला 'स्वर्गीय' हे विषेशण मात्र अगदी चपखल बसावे!

लिनक्स उबंटू (ubantu) मिळावा मोफत..

इंटरनेटस्नेही ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
https://shipit.ubuntu.com/ ह्या साईट वर आपले नाव, पत्ता आदी details द्यावेत, सुमारे १० आठवड्यांत आपण निवडलेल्या पर्यायानुसार सीडी घरपोच होते. (आपल्या सर्वांच्या माहिती साठी सविनय सादर)