मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विज्ञान

आरोग्य आणि स्वस्थता

नरेंद्र गोळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आरोग्य आणि स्वस्थता
आरोग्य म्हणजे मनुष्याची निरोगी, अविकृत, प्राकृत अवस्था. प्रकृती. कुपोषण, अतिसेवन, अजीर्ण, जंतूसंसर्ग, विकार, रोग, अपघात ह्यांमुळे आरोग्य धोक्यात येते. हीच विकृत अवस्था. विकृती. प्रकृती सुदृढ असेल तर स्वस्थता आपसुकच येते. सुदृढ मनुष्य स्वस्थतेच्या निरनिराळ्या स्तरांवर राहू शकतो. निकोप जीवन जगू शकतो. मात्र असामान्य संकटास सामोरे जाण्याची त्याची प्रतिबंधात्मक आणि निवारणात्मक शक्ती स्वस्थतेवर ठरते.

अवकाशातले पाहुणे

जिवाणू ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नुकतेच ISRO ने एक प्रयोग हाती घेतला होता ,तो यशस्वी झाला आहे. अवकाशात तीन नविन प्रजातितले जिवाणु आढळले आहेत.त्यान्ची नावे शास्त्रज्ञान्च्या नावावरुन ठेवण्यात आली आहेत, नावे पुढिल प्रमाणे, Janibacter hoylei, Bacillus isronensis , Bacillus aryabhata,. बर्याच मिपाकराना या प्रयोगाबद्द्ल माहिती असेल /नसेल , म्हणुन कालच्या दै.सकाळ मधील डॉ. योगेश शोचे ह्यान्च्या ह्या लेखाची हि लिन्क द्याविशी वाटली. http://beta.esakal.com/2009/03/26114257/editorial-earth-and-environmen.html

शास्त्रीय प्रयोग - मदत हवी

वेलदोडा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मिपाकर, खालील शास्त्रीय प्रयोग करण्यास मदत हवी आहे. शेवटच्या क्षणी बहीणीच्या मुलाने विज्ञान प्रदर्शनात भाग घेण्याचे ठरवले. भाच्याला प्रयोग करण्याकरीता काही उमेदवार मिळाले. पण तरीही संख्या खूप कमी आहे. (जेमतेम १०-१२) . जर मिपाकरांनी खालील प्रमाणे चाचण्या घेऊन आपली निरिक्षणे नोंदवली तर प्रयोगासाठी खूप मदत होईल. प्रयोग - खाली दिलेल्या चित्रातील रंग ओळखून प्रत्येक चाचणी देण्यासाठी किती वेळ लागतो , चाचणी देणार्‍याचे वय आणि स्त्री कि पुरूष हे नमूद करायचे आहे. शब्दांचा फक्त रंग ओळखायचा आहे. शब्द वाचायचे नाहीत. रंग मोठ्याने म्हणायचे.

वर्गमूळ दिवसाच्या शुभेच्चा!

टायबेरीअस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सर्वाना Happy Square Root Day! आता पुढला दिवस एप्रिल ४ , २०१६..

माझा विज्ञानदिन

३_१४ विक्षिप्त अदिती ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
बरेच दिवस हापिसात 'विज्ञान दिना'ची तयारी केली पाहिजे असं वाक्य अनेकविध भाषा आणि हेलांमधून कानांवर येत होतं. पण इमेल किंवा नोटीस न आल्यामुळे डोळ्यात येत नव्हतं. अनेक वांझोट्या चर्चा सुरू असतात, त्यातली ही पण एक असा विचार केला आणि मी पण काही फार मनावर घेतलं नाही. आणि एक दिवस मी प्रपोजलच्या कामात पूर्ण बुडालेले असताना बॉस नं.

ऑक्सिटॉसिन अलिंगनौषधी

मृदुला ·
लेखनप्रकार
नेहमीच्या उत्क्रांतीच्या बातम्या चाळताचाळता ऑक्सिटॉसिनविषयी वाचले. शास्त्राज्ञांनी असे शोधले आहे की माणसाला जेव्हा दुसर्‍या माणसाविषयी प्रेम, ममत्व वाटते तेव्हा पियुषिका ग्रंथीद्वारे ऑक्सिटॉसिन शरिरात सोडले जाते. या द्रव्यामुळे भावनिक धागे घट्ट होण्यास मदत होते. प्रयोगातून असेही सिद्ध झाले आहे की काही जातीच्या उंदरांत नर-मादी एकमेकांशी एकनिष्ठ राहतात ते ह्याच द्रव्याच्या प्रभावाने. माणसातील मर्यादित एकनिष्ठाही याच द्रव्यामुळे असावी असा कयास आहे.

सत्यमवरचा एक लेख.

रामदास ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आजच्या लोकप्रभातला लेखाची लिंक देत आहे. कृपया ,वाचून आपले मत कळवावे.धन्यवाद. http://www.loksatta.com/lokprabha/20090123/cover.htm

विश्वजाल आणि कर्बवायूचे उत्सर्जन

लिखाळ ·
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी, आजच सकाळी पेपरात वाचले की गुगल मुळे कर्बवायुच्या उत्सर्जनात भर पडते आणि एकदम अश्चर्य वाटले. ती बातमी बीबीसीच्या स्थळावर वाचता येईल. एका अमेरिकन शास्त्रज्ञाने केलेल्या पाहणीनुसार आपण एकदा गुगलवापरुन शोध घेतला की ७ग्रॅ कर्बवायूची भर वातावरणात पडते. गुगलच्या प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार सांगीतला गेलेला हा आकडा फार मोठा असून तो वास्तवात केवळ ०.२ग्रॅम इतकाच आहे. बातमीमध्ये, अमेरिकन संशोधकांच्या मते सध्या आयटीचा जागतिक कर्बवायू उत्पादनात २ टक्क्याचा वाटा आहे. तो आकडा वास्तविक काहिही असो.

'RSS फीड' असा वापरावा

बोका ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मागील एक दोन दिवसात मिपा च्या 'RSS फीड' वर चर्चा झाली. http://www.misalpav.com/node/5287 मिपा चा 'RSS फीड' लवकरच सुरु होईल असे दिसते. 'RSS फीड' वापरण्यासंबंधी माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे . समजा, मी खालील ब्लॉग /वर्तमानपत्राच्या साईटचा /उपक्रमाचा व त्या समोर दिलेल्या विषयाचा नियमीत वाचक आहे . http://tatya7.blogspot.com/ - सर्व लेख http://www.esakal.com/ - मुंबई आव्रुत्तीतील बातम्या http://mr.upakram.org/ - संगणक विषयक लेख मला दररोज त्या त्या साईट वर जाउन पहावे लागेल की काही नवीन आले आहे का.

निमित्य घटोत्कचाचे...

एकलव्य ·
एकलव्याची तिरंदाजी - ०८
"पण कशावरून?" हा किडा कशाकशाच्या बाबतीत आणि कधीकधीपासून डोक्यात वळवळायला लागला हे नेमके सांगता येणार नाही. या किड्याचे मूळ शोधण्याचा प्रयत्न तूर्तास बाजूला ठेवून एकलव्याने आज घटोत्कचाच्या भेटीला जायचे ठरविले आहे. त्यातही ऐतिहासिक, धार्मिक आणि राजकीय रंग लागू न देता शक्यतोवर निव्वळ भौतिक आणि भौमितिक अंगाने या भेटीकडे पाहावे अशी खूणगाठही त्याने आजसाठी मनाशी बांधली आहे.