'ह्या' विषयातला पहीलाच लेख असल्याने,मला ही कल्पना सुचवणा-या बि.का ह्यांना समर्पित......आणि हो अर्थातच केक्युलेला.
"सफरचंद खालीच का पडल?" हा प्रश्न कोणात्या संशोधकाला पडला होता?ह्य प्रश्नाच उत्तर सर्वांनाच माहीती असेल........हो,isaac newton.मग त्याने 'गुरुत्वाकर्षण' ही कल्पना पुढे आणली व त्यावरुन कीतीतरी शोध लागले,ब-याचश्या प्रश्नांना उत्तर भेटली.'न्युटन' व 'सफरचंद' हे शब्द डोळ्यासमोर आले की हे सर्व लक्षात येत.
'केक्युलेचे स्वप्न' हे असच काहीतरी आहे.ऑरगॅनीक केमीस्ट्रीमधे ह्याच कुतुहल वर्षांनुवर्षांपासुन आहे.'केक्यलेचे स्वप्न' हे दोन शब्द लिहले की दोन चित्र डोळ्यास