कोजागिरीच्या चंद्राच्या छायाचित्रावरून आठवले. मागील वर्षी ३ जुलै ला मी इंद्रधनुष्य बघितला होता. आता तुम्ही म्हणाल की त्यात काय नवीन आहे?
नवीन, माझ्याकरीता तरी, हे की पहिल्यांदाच मी पूर्ण गोलाकार इंद्रधनुष्य बघितले.
काही मित्रांचे म्हणणे आहे की ते इंद्रधनुष्य नाही. आता माझे येथील सहकारी मला माहिती देतील का की हे इंद्रधनुष्य आहे की नाही?
(हे आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले होते मग छायाचित्र घेण्याचे सुचले. कॅमेर्याच्या भिंगावर प्रकाश पडून हे छायाचित्र नाही मिळाले ;) )

वाचने
14634
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर..
इंद्रधनुष्यच वाटतंय!
इंद्रधनुष्यच
विकी
उपयुक्त माहिती.
In reply to विकी by नंदन
इंद्रधनुष्य
In reply to विकी by नंदन
सुरेख...
In reply to इंद्रधनुष्य by प्रियाली
इंद्रधनुष्य
धन्यवाद...
इंद्रधनुष्य?
एक्झॅक्टली हेच म्हणतो !
In reply to इंद्रधनुष्य? by दिनेश५७
पाऊस नाही
In reply to एक्झॅक्टली हेच म्हणतो ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बरोबर आहे...
In reply to इंद्रधनुष्य? by दिनेश५७
सोलर हेलो
धन्यवाद...
In reply to सोलर हेलो by सहज
प्रियाली, देवदत्त यांची चित्रे - एक गंमत
हा इंद्रगोल
मुंबईत?
In reply to हा इंद्रगोल by सृष्टीलावण्या
+१
In reply to मुंबईत? by इनोबा म्हणे
याला इन्द्रधनुष्य म्हणत नाहीत .....खळे म्हणतात....
हॅलो हा जसा ........