Skip to main content

विज्ञान

कपॅसिटर आणि इन्व्हर्टर

लेखक आनंद घारे यांनी रविवार, 14/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
या महत्वाच्या विषयावर झालेली चर्चा वाचून चाळीस वर्षांपूर्वी शिकलेल्या विजेसंबंधीच्या ज्ञानावरला गंज थोडा झटकला गेला. त्यातल्या क्लिष्ट गणिताचा संदर्भ टाळून या विषयीची माहिती सोप्या शब्दात देण्याचा हा एक अल्प प्रयत्न आहे. ते करतांना तपशीलात कांही तांत्रिक त्रुटी आल्या असल्या तरी या विषयाचा मुख्य गाभा शक्य तो शाबूत ठेवण्याचा प्रयत्न मी या लेखात केला आहे. आपल्या घरी जो वीजपुरवठा असतो तो एसी (आल्टर्नेटिंग करंट) या प्रकारचा म्हणजे आलटून पालटून दोन्ही दिशांना वाहणारा असतो.

हे भारतात होईल?

लेखक बहुगुणी यांनी मंगळवार, 02/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
http://fieldnotes.msnbc.msn.com/archive/2008/12/01/1685159.aspx अगदी हाच नसेल तरी असे इतर काही उपक्रम भारतात नक्कीच होत असावेत. अशा उपक्रमांची माहिती मिपा वर संकलित करता येईल का? तरुणाईचा (under-20) सहभाग मिपा वर कमी दिसतो तो वाढवता येइल.

हसरा चंद्र

लेखक पांथस्थ यांनी सोमवार, 01/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिस मधुन घरी येतांना इमारतीबाहेर काही मंडळी कुतुहलाने आकाशाकडे बघतांना दिसली. काय म्हणुन बघावे ते हि हसरी मुद्रा आकाशात झळकत होती.... हे काय आहे याचा तज्ञ मंडळींनी खुलासा करावा!

इयत्ता ३री ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्याना गणित विषयासाठी उपयुक्त वेब लिंक

लेखक शनआत्तार यांनी शुक्रवार, 14/11/2008 या दिवशी प्रकाशित केले.
इयत्ता ३री ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्याना गणित विषयासाठी उपयुक्त अशा ६० वेब लिंक प्रकरणानुसार या लेखात दील्या आहेत You mentioned yesterday your high workload having taken up 3 Std 10tth classes of 0ver 160 students. You had asked for help with relevant website content. There are over 60 links below from my research on math related content on the internet. This could give you MUCH MORE than you really need, but I think you should have it.

'शिरगाव च्या आत्तार सरांना 'क्रुती भक्ती ' पुरस्कार ' प्रदान

लेखक शनआत्तार यांनी गुरुवार, 13/11/2008 या दिवशी प्रकाशित केले.
शिरगाव च्या आत्तार सरांना " क्रुती भक्ती" पुरस्कार प्रदान राजेंद्र चव्हाण शिरगाव श्री. शमशुद्दिन नसिरुद्दिन आत्तार म्हणजेच शिर्गाव हायस्कूल चे आत्तार सर हे या वर्षीच्या नारायण आश्रमच्या 'क्रुती भक्ती ' पुरस्काराचे मानकरी आहेत. पणती होऊन तेवत राहणा-या , कार्यरत व्यक्तिंच्या साठी हा पुरस्कार आश्रमाच्या वार्षीक स्नेह मेळ्याव्यात प्रतीवर्षी दिला जातो. रविवार दिनांक १६/११/२००८ रोजी दुपारी २.३० वाजता हा कार्यक्रम नारायण आश्रम कोळोशी येथे होईल.

चंद्रयान - १

लेखक आनंद घारे यांनी मंगळवार, 21/10/2008 या दिवशी प्रकाशित केले.
हे चंद्राकडे जाणारे भारताचे पहिले यान उद्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून अवकाशात झेपावण्याच्या तयारीत आहे. ते सुमारे पांच दिवसांनी चंद्रावर पोचेल आणि त्याच्याभोंवती १०० किलोमीटर अंतरावरून त्याला प्रदक्षिणा घालत राहील. या घिरट्या घालत असतांनाच त्यावर बसवलेल्या अत्याधुनिक उपकरणांद्वारे चंद्राविषयी अत्यंत उपयुक्त अशी माहिती ते यान गोळा करणार आहे.

चंद्रयान - शुभेच्छा!

लेखक विकास यांनी सोमवार, 20/10/2008 या दिवशी प्रकाशित केले.
भारताच्या चंद्रयानाच्या उड्डाणाला आता केवळ बावन्न तास राहीले असून सोमवारी पहाटे काउंट डाऊन सुरू होणार आहे!

सीमापाश

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 14/10/2008 या दिवशी प्रकाशित केले.
फ़ार फ़ार पूर्वी, अगदी सुरवातीला. अमर्याद पसरलेले जंगल होते. सीमा अशी काहीच संकल्पना नव्हती. मात्र वाघ सिंहानी गजबजलेल्या भागात इतर प्राणी जाणे टाळत असायचे. सीमेची ही सुरवात असावी. बुद्धीची देणगी लाभलेली एक प्राणीजात जनावर जातीच्या सीमा सोडून मानवी झुंडीच्या सीमा बनवून राहू लागली. त्या सीमेला गुहा असे नाव पडले. पुढे जसजशा झुंडी वाढू लागल्या गुहेच्या अपुऱ्या सीमा आता टोळ्यांच्या सीमा झाल्या. त्या झाडापासून त्या ओढ्यापर्यंत ह्या किनाऱ्यापासून त्या पर्वतापर्यंत सीमा प्रस्थापित झाल्या. मानवाच्या सीमीत नजरेपासून दूर दूर मानवाला मापणेही शक्य नसलेल्या सीमेच्या पलीकडे त्रीमीती सिमांनी न बांधलेल्या ज