Loreak - flowers.
Directors: Jon Garaño, José María Goenaga
दोन स्त्रिया, ऍन आणि lourdes (मनी हाईस्टची राकेल). एकमेकांना न ओळखणा-या. दोघीही चाळीशीच्या आसपास. फुलांच्या एका निनावी बुकेमुळं त्यांच्या मनोविश्वात काय काय स्थित्यंतरं होतात हे तरलपणे दाखवणारा हा स्पॅनिश/ बास्क चित्रपट. दोघींच्या कथा इथं simultaneously उलगडत जातात.
पहिलं कपल ऍन आणि तिचा नवरा. लग्नाला अनेक वर्ष झाल्यानंतर पती पत्नीच्या नात्यात येणारं साचलेपण, संवादाचा अभाव इथंही आहे. तिची मेनॉपॉज जवळ आलीय. त्यामुळे काही ना काही शारिरीक तक्रारी आहेतच. एक दिवस तिची डॉक्टर तिला सांगते, एक छोटी सर्जरी करावी लागेल.ऍन घरी येते.
रोचक
अगदी असाच एक बंगाली चित्रपट
In reply to अगदी असाच एक बंगाली चित्रपट by सनईचौघडा
सनईचौघडा कृपया त्या
In reply to अगदी असाच एक बंगाली चित्रपट by सनईचौघडा
शेवट तुम्ही स्वतः च बघा.
In reply to अगदी असाच एक बंगाली चित्रपट by सनईचौघडा
नाव???
हा चित्रपट हिंदीत उपलब्ध आहे
In reply to हा चित्रपट हिंदीत उपलब्ध आहे by तर्कवादी
Netflix वर हिंदी सबटायटल्स
अतिशय रोचक ओळख !
छान लेख
धन्यवाद सगळ्यांना.