मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वसंतात मृगजळ खास

माहितगार ·
काठावरचे गुपित झेलता अनु'मतीची महत्ता विशेष वसंताचे मृगजळ खास कटी बंधात उष्म निश्वास नभी नाभी ताम्र गोल चा'लते जातो तोल आर्त कुंजन आस पास पर्ण विरहीत पुष्प तटी दाट दिंगबर सुरेख मदन पाझरतो . . . . . . . स्वतःच्याच कवितेच्या विडंबनाचा विचार केला आणि कवितेतला(च) मदन अकस्मिक पाझरला. ;)

ऑफिसात जाऊन आलो

महासंग्राम ·

नाखु Tue, 07/02/2019 - 19:15
सुट्टी जाहीर केली तेंव्हा नाही गेलात हापिसात,हेलपाटा पडला असता शिवाय घरी लवकर यायचा कंटाळा आला असता तो वेगळाच. विडंबन आवडले

ऑफिसात गेलो, गप्पा मारून आलो कॅन्टीनला जाऊन मी भजे खाऊन आलो जरी थेंब पावसाचे आले ओला .. भिजून आलो भांबावल्या दुपारी झोपा काढून आलो होते कुणी न कोणी नव्हतोच एकटे ना? लोकां कसे पटावे पाट्या टाकून आलो.. ? पाकीट जरी रिकामे अकाऊंट भरून आले.. चुकू मुळी न देता लॉगिन करून आलो. मूळ पेरणा इथे आहे

...... कशाला ?

विशाल कुलकर्णी ·

खुप सुंदर गज़ल विकुशेठ ! " आमचे एक ज्येष्ठ गज़लकार मित्र एका कट्ट्याला म्हणालेले कि काफिया रदीफ वृत्त वगैरे क्ठोर बंधने पाळायची म्हणजे कृत्रिमता असणारच पण त्या कृत्रिमतेतही सौंदर्य असणे ही गझलियत आहे ! आईंचं आईं होणं हि कविता आहे पण बापाचं आई होणं ही गझलियत आहे !! " ह्या वाक्याची आठवण झाली ! कृत्रिमता आहे पण ती असुनही वाह क्या बात है अशी दाद मनात येणे हेच गज़लेचे यश मानतो आम्ही ! पुन्हा नभावर जरा दिसावी उनाड स्वप्ने तुझे पसारे घडोघडी आवरू कशाला वाह क्या बाय है !! कसलं भारी लिहिलंय राव!! _________/\____________

In reply to by प्रसाद गोडबोले

ह्या क्षेत्रातील आमचे ज्ञान अत्यंत खुजे आहे , आपलेपणा आहे म्हणुन कृत्रिमता वगैरे बोललो, राग नसावा ! आनंदकंद किंव्वा भुजंगप्रयात जितके नैसर्गिक वाटते तितके हे वृत्त ( मला माझ्या अप्लस्वल्प वाचनामुळे) नैसर्गिक वाटत नाही इतकेच म्हणायचे होते. अधिकार नसता लिहिले | क्षमा केले पाहिजे !!

In reply to by प्रसाद गोडबोले

विशाल कुलकर्णी गुरुवार, 04/12/2018 - 10:48
येताना डबाभर चाकलेटं घेवून या, म्हणजे क्षमा करायची की नाही ते ठरवता येइल ;) मनःपूर्वक आभार देवानू !

लेखनविषय:
काव्यरस
पुन्हापुन्हा मी क्षणोक्षणी सावरू कशाला उगाच ऐना बघून मी मोहरू कशाला पुन्हा नभावर जरा दिसावी उनाड स्वप्ने तुझे पसारे घडोघडी आवरू कशाला तिला जरासा हवा अबोला रुसावयाला जुनीच आहे सवय तिची बावरू कशाला असे कसे बोलणे सखीचे मला कळेना जरी तिचे वागणे दुटप्पी स्मरू कशाला अजून सुद्धा तिच्याविना मी जगेन म्हणतो जुनीच स्वप्ने पुन्हा अता वापरू कशाला मरण मनोहर प्रिये तुझ्यासह असेल नक्की तुझ्याविनाही जगेन मी घाबरू कशाला जगावयाला हवे कशाला नवे बहाणे सुखे तुझ्या सोबतीतली ठोकरू कशाला वृत्त : सती जलौघवेगा लगालगागा लगालगागा लगालगागा © विशाल कुलकर्णी

( वरपरीक्षा )

रातराणी ·

नीलमोहर Sat, 04/01/2017 - 15:30
आली गो बाय माझी ती, किती छान विडंबन लिहिलेय ( पाडलेय) ते,

आमची प्रेरणा वरपरीक्षा ........................... नव्हते मनांत तरीही, नाव नोंदवून आलो कांदेपोहे जिरले सारे, नकार पचवून आलो * होती एक परी, स्वप्नात तिच्या फसलो वर परीक्षेस मी, उगीच टाळत राहिलो * अशी नको तशी नको, कारणे शोधत राहिलो बोहल्यावर चढले मित्र, मी एकटाच राहिलो * बोलण्यास मागता वेळ, सांगे ती असते व्यस्त सकाळसायंकाळ जणू, मी पसरतो अस्ताव्यस्त * आवडलो ना तुला?,कितीदा तिला पुसावे येईल का होकार,म्हणुनी किती झुरावे * येता होकार तिचा,मन सैरभैर व्हावे वाघाची होऊन शेळी, पिंजऱ्यात बंद व्हावे * नव्हते मनात माझ्या,मग का असे

(काळी असे कुणाची)

ज्ञानोबाचे पैजार ·

वेल्लाभट Sat, 11/19/2016 - 11:49
परीर्वतन
हे मीटर मधे बसवण्यासाठी घेतलेलं कवीचं स्वातंत्र्य आहे की व्याकरणाची चूक समजावी?

In reply to by वेल्लाभट

अपराधसहस्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया । दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व वाचकेश्वर:|| रच्याकने:- (माझ्या घरा समोर रहाणार्‍या कवितेला दोन लांबसडक वेण्या आहेत) पैजारबुवा,

एस Sun, 11/20/2016 - 00:44
कविता असे कुणाची, विडंबतात कोणी मज प्रतिसादही न मिळावा, हा मिपायोग आहे. सांगू कसे कुणाला, मी व्यनि केला नाही ही सोय खरडवहीची, मी वापरू न पाहे जिल्बि टाकू पहातो, वाचतात लोक एथे धागा शोधू जाता, तो संपादित आहे रागे करिता दंगा, मी लिहितो काहीबाही सकाळी येता जाग, आयडी बॅन्ड् आहे!

In reply to by एस

हा दर्द तर मूळ गाण्यातही नाहीये... मनापासून लिहिलेल्या या ओळींना अनेक जण मनापासून दाद देतील... इसका अंजाम भी कुछ सोच लिया है हसरत? तूने रब्त उन से इस दर्जा बढा रक्खा है... पैजारबुवा,

नाखु Mon, 11/21/2016 - 08:48
अगदी लायनीत आहे आणि एस भाउंचा प्रतिसाद ही खंगरी.

लैच दिवसांनी मिपावर आलो आणि पहिल्याच धाग्यावर हात शिवशिवायला लागले.... काळी असे कुणाची, आक्रंदतात तेची, मज पांढरी स्फुरावी, हा दैवयोग आहे, सांगू कसे कुणाला, मी ब्यांकेत गेलो नाही, ही सवय डेबीट कार्डची, हीतकारी ठरत् आहे, काही करु पहातो, नसतात लोक तेथे, पूसता कळे असे की, तो लायनीत आहे, परीर्वतन जहाले, रात्रीत काय ऐसे, की भर सायंकाळी, हा बार रिक्त आहे, -(पैजारबुवा) आनंदीआनंद

(*गणे कसेच होते)

स्पा ·

In reply to by प्रचेतस

@
बुवांनी ज्यांच्या ज्यांच्या कवितांची विडंबने करून नवकवींना पळवून लावलं त्या कवींच्या आत्म्यांना शांती लाभणार अता.
››› अगदी अगदी! आणी त्या काळी आपण त'शीच विडंबने टाकून मला जे सहर्ष सह कार्य केलत, त्याबद्दलही त्यातल्याच काही (ह्ही ह्ही ही! ) नवकवींना तर आणंदाचे उमाळेच फुटतील! णाही का? *गोबा! http://www.sherv.net/cm/emoticons/playful/blowing-a-raspberry-smiley-emoticon.gif

अर्र र्र ! अ या या ! पार बाजार उठवल्यास की गड्या. गुरुजी अता मात्र तुमचं प्रत्युतर हवंय यावर . नाही काय खरं नै. स्पावड्या तु भेट अता. तुझ्या वड्या करणार बघ गुरुजी . लोल 1

In reply to by अत्रुप्त आत्मा

सतिश गावडे Tue, 08/02/2016 - 10:16
थांब हं पांडू , तुला देतो दांडू!
यावरुन तीन वर्षांपूर्वी सातारच्या पवई नाक्यावरील एक रात्रनिवासामधून तुम्ही वल्ली (आताचे प्रचेतस सर) यांच्या चतुर भ्रमणध्वनी संचावरून स्पा यांना पाठवलेला पांडू आणि दांडू या शब्दांचे यमक असलेला ध्वनी संदेश आठवला. इतरांच्या चांगल्या काव्याचे शौच विडंबन करणारे गुरुजींच्या चांगल्या काव्याचे त्यांच्या लाडक्या पांडूनेच शौच विडंबन करावे हा काव्यगत न्याय झाला.

वपाडाव Tue, 08/02/2016 - 12:35
बुवा, गळाटुन गेलेत म्हणे...! *गुन *गुन

पेर्रणा -लाडका बुव्या *गणे कसेच होते? येथे बघून गेलो पाणी जराच होते, थोडा *गून गेलो टमरेल टांगलेले, मी घेतले हातात परसाकडील दारी, मी लगबगून गेलो लागून आली तेव्हा,कळ कालच्या कटाची अतिशुभ्र धोतराला, पीतांबरुन गेलो तो रोग जन्मपंथी, भिती मनात दाटे अन भोगता तयाला, मी सरबरुन गेलो ह्या सांगतो जुलाबा, जा होऊनि अता तू आटोपलेच होते, पुन्हा *गून गेलो *गणे कसेच होते. .

"बुवा....."

टवाळ कार्टा ·

वैयक्तिक.
गुर्जींची माफी मागून...आणि (माझ्याच) कानाच्या पाळ्यांना हात लावून...सादर आहे "बुवा" :) गुर्जी अता मशीनगनी घेऊन मागे लागणार माझ्या :D
वरच्या ओळी ओळखीच्या वाटतात. कुठुन उचलल्य अस्तील ब्रे?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नाखु Fri, 01/29/2016 - 08:29
राहू दे . सपक वाटलं का अजून तर्री पाहिजे होते का ते सांग ! बुवा यायच्या आत टक्याला सुधारीत आव्रुत्ती तरी टंकता येईल. अखिल मिपा भाव विश्व चाहता संघ व मिपानवसाक्षर प्रौढ शिक्षण निवारण, निराकाराण आणि निष्कारण समीती.

वडाप Fri, 01/29/2016 - 08:33
वंगाळ न्हाय काय.गुर्जींची स्तुतीच हाये.तेनी नेलं माहेरच्या किनाय्राला तू बी नेशील देवबाग तारकरलीला.पा गुरजींचा वरणभात मैतर हाय.

कंजूस Fri, 01/29/2016 - 10:11
>>ट्का प्रचेतस यान्नि आता कोणाबरोबर खेळायचे ?>> एकवेळ कार्लसन बरोबर सोळा सोंगट्यचा डाव शक्य आहे पण बुवांच्या विरुद्ध चार प्यादी हलवणे कठीण.

पेर्णा - http://www.misalpav.com/node/34674 गुर्जींची माफी मागून...आणि (माझ्याच) कानाच्या पाळ्यांना हात लावून...सादर आहे "बुवा" :) गुर्जी ता मशीनगनी घेऊन मागे लागणार माझ्या :D ----------------------------------------------------------------------------------------------------------------------- बुवा ता तु(म्हा)ला क्षुधाशमनार्थ बायकोचा धार मिळायला लागतोय भावविश्वासाठी तूझ्या ता गार्हाणा घालावा लागतोय ऐकले होते आहेत सर्व मिपाकर तुमच्यासाठी

मिशी नृत्य

माहितगार ·
लेखनविषय:
असणे नसणे जाणीव स्मृती खर्‍या गूढ आभासी मिशी नृत्य अधाशी पुस्तक घेऊनी डोईवरी शिष्या राहे उपाशी असे ते शीष्ट दिसे उष्टवी शब्द पिशी मांडीने डाव मांडले मिशीने शब्द पुसले-खुपसले आपल्या जगण्यासाठी शब्दांवरी नाच नाचला तीने लेऊनी त्यांची मिशी -स्वल्प प्रेरणा 'फ्रिडा काहलोची मिशी' Frida_by_Josefina_Aguilar_Alca¦üntara Frida_by_Josefina_Aguilar_Alca¦üntara छायाचित्र सौजन्य

अँड व्हॉट दे सेड ? हॅप्पी न्यू यीअर !! ; ओह मिपाकर हॅप्पी न्यू यीअर !! बरं का ! हॅप्पी न्यू यीअर !!

माहितगार ·
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग स्वप्नात झाले होते पटाईत आमचे (पटाईतांची पटाईतपणे माफी मागून!) पंतप्रधान मोदींचे सचीव !! :) क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग त्यांनी विचारले गेले वर्ष भर काय केले ? ओबामां फोनु आला डू यु नो अँड व्हॉट दे सेड ? हॅप्पी न्यू यीअर !! ओह मिपाकरांना आमचा निरोप द्या ओह मिपाकर हॅप्पी न्यू यीअर !!

मस्तानी, काशीबाई आणि बाजीरावांकडून नववर्षाच्या शुभेच्छा ! (अजून येणे बाकी !!)

माहितगार ·

रातराणी Wed, 12/23/2015 - 18:44
गुढीपाडव्यास असते हो मराठी नवीन वर्ष. इतिहास संस्कृती कशाशी मेला संबंध नाही. थांब तुला कडुनिंबाची डहाळीचं लावते खायला. हॅपी न्यू इयर म्हणा म्हणे. ;)

In reply to by अभ्या..

प्रचेतस Wed, 12/23/2015 - 19:21
जानेवारी पण परक्यांचंच, गुढीपाडव्याचंही परक्यांचच आणि विक्रम संवतही परक्यांचंच. अता राज्याभिषेक संवत मानणे आले.

In reply to by रातराणी

प्रचेतस Wed, 12/23/2015 - 21:40
हो आणि नाहिही. म्हणजे आपल्यासाठी नाही असे मानता यावे. बहुतेक संशोधक शालिवाहन शक हा कनिष्काने सुरु केला असे मानतात. इस. ७८ साली. त्याचे प्रांताधिपती असलेल्या शक क्षत्रपांनी ह्या कालगणनेचे निष्ठेने पालन केले. म्हणून हा शक प्रचलित राहिला. गौतमीपुत्राशी ह्याचा अर्थाअर्थी काहीच संबंध नाही. तर उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात पाळले जाणारे विक्रम संवत हे इंडो सिथियन राज एझेस १ ह्याच्या राज्यारोहणाने (ख्रिस्तपूर्व ५८) सुरु झाले असे मानले जाते. हे संवत नंतर माळवा, राजस्थान ह्या प्रांती प्रचलित राहिले नंतर पाचव्या शतकात चंद्रगुप्त (दुसरा) अर्थात विक्रमादित्याने वाकाटकांची मदत घेऊन भडोच आणि माळवा प्रांत जिंकून शकांचा नायनाट केला तेव्हापासून ह्या संवत्सराला विक्रम संवत हे नाव मिळाले.

In reply to by प्रचेतस

सुनील गुरुवार, 12/24/2015 - 11:03
हैला. म्हणजे शलिवाहन शक म्हणा वा विक्रम संवत, दोन्ही शकांनी (पक्षी विदेशींनी) सुरू केले. आणि आम्ही इथे फुकाच्याच शोभायात्रा वैग्रे काढत बसतो! नपेक्षा ३१ डिसेंबरची रात्र जागवायला कै हर्कत आहे म्हणतो मी!! अवांतर - ते शक, हूण, कुशाण इत्यादी आता भारतीय समाजात मिसळून गेले असले तरी, सांप्रतच्या कुठल्या समाज घटकात त्यांची वैशिष्ठ्ये (शारीरिक, भाषिक इ.) जास्त प्रमाणात दिसून येतात? म्हणजे उदाहरणार्थ - आज राजपूत म्हणवणारे पूर्वाश्रमीचे शक (सरमिसळ धरून), असे म्हणता येईल काय?

नाखु गुरुवार, 12/24/2015 - 10:14
  • हा दिवस नव वर्षाचा आरंभ दीन म्हणून साजरा करावा काय?
उनक चा खडा सवाल
  • दि १४ नोव्हेंबर पासून नवे वर्ष चालू करणेत यावे..
बाळ (बुद्धी) युवराजांची मागणी.
  • हुताशनी पौर्णीमेपासून नवीन संवस्तर किंवा साल चालू करावे.(आणि त्याचा विशेष भत्ता देणेत यावा)
दोन्ही सभागृहातील बोलके पोपट आणि (संधी) डोमकावळे बाकी कल्प्ना विस्तार इतरेजनांसाठी खुला ठेवला आहे. प्र.मात्र नाखु

In reply to by रातराणी

माहितगार गुरुवार, 12/24/2015 - 10:38

हि काव्यरचना काशीबाईंची का काय? ;)

माहितगार गुरुवार, 12/24/2015 - 12:08
@ रातराणी आणि प्रचेतस धाग्यात अवांतर झालच आहे तर त्यात आणखी एक, आपण सध्या साप्ताहीक सुट्टी सहसा रविवारी घेतो पण हि रविवारी सुट्टी घेण्याची पद्धत भारतीय आहे का परकीय आहे ? रविवारची साप्ताहीक सुट्टी मुळची भारतीय नसेल तर भारतीय पारंपारीक साप्ताहीक सुट्टीचा दिवस कोणता ? मला ह्या शंका निटशा विचारता आल्या आहेत का माहित नाही पण या माझ्या मनातल्या लै जुन्या शंका आहेत त्या या निमीत्ताने विचारुन घेतो.

In reply to by सुनील

माहितगार गुरुवार, 12/24/2015 - 12:23
खरंच की काय, असे काही बाही सांगू नका विवीध वारी विवीध व्रत-वैकल्य-उपासतापास करणार्‍यांना रातराणी तैंना बर्‍याच कडूनिंबाच्या डहाळ्या खाऊ खाव्या लागतील, पर्यावरणवादी आमचं कुडूनिंबाच झाड हरवलं म्हणून रातराणी तैंच्या धाग्यांवर मोर्चा काढतील :)

In reply to by माहितगार

रातराणी गुरुवार, 12/24/2015 - 18:29
हय आपुन लय कमी धागे उसवतो. ते मोर्चा घेऊन येण्र्य्ना म्हणा बसा वाट बघत. अजून टैंब हाय.

In reply to by सुनील

प्रचेतस गुरुवार, 12/24/2015 - 12:38
सहमत. मला वाटते रोमन सम्राट constantine ह्याने रविवार हा सुट्टीचा वार म्हणून घोषित केला. देवाने जग सहा दिवसात निर्मिले आणि उरलेल्या शेवटच्या दिवशी त्याने सुट्टी घेतली. रविवारी काम केले तर शिक्षा दिली जात असे हल्लीच कुठेतरी वाचले होते. भारतीयांना बहुधा साप्ताहिक सुट्टी नव्हती. ब्रिटिश मात्र रविवारी सुट्टी घेत. बहुधा कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे ह्यांनी आंदोलन करून ब्रिटिशांना भारतीयांसाठी साप्ताहिक सुट्टी द्यायला लावली होती असे मध्यंतरी वाचल्याचे आठवते.

In reply to by प्रचेतस

राही Fri, 12/25/2015 - 19:04
एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातल्या एका स्मरणलेखात पाठशाळेला अमावास्या, पौर्णिमा आणि अष्टमी या दिवशी सुट्टी असे, अशी एक आठवण वाचल्याचे आठवते. 'अष्टम्यां अनध्यायः' असे वचन त्यात होते. शिवाय अमावास्या-पौर्णिमा हे पर्वकाळ. तेव्हा याही दिवशीं शाळेला सुट्टी असे. सार्वजनिक सुट्टीविषयी मात्र माहिती नाही. दक्षिण भारतात अष्टमी ही तिथी आपल्या शनिवारासारखी 'न कर्त्याची तिथी' मानतात आणि सहसा कोणते शुभकर्म या दिवशी करीत नाहीत.

माहितगार गुरुवार, 12/24/2015 - 16:57
@ रातराणी तै तर सर्वशी सुनील आणि प्रचेतस भाऊंनी या धागा लेखात माहिती दिली त्यावरून परकीय दिवस-वार त्यांच्या नावांचे भारतीयकरण करून करता येतात एवढेच नव्हे तर तसेच करण्याची आपली प्राचीन परंपरा आहे तेव्हा ३१ डिसेंला संपून १ जानेला चालू होणार्‍या संवत्सर वर्षाचे आवडीनुसार त्यासंवत्सराच्या महिन्यांच्या नावांचेही भारतीयकरण करून धागा लेखास अभिप्रेत कविता करण्यात पुढाकार घ्यावा, तेही नाही जमले तर गुढी पाढवा आहे असे समजून कविता लिहावी. महाराष्ट्रीय परंपरनुसार गुढी कोणत्याही चांगल्या प्रसंगी उभारली तरीही चालते-आपल्या कवितांचे वाचन हा चांगला प्रसंग आहे या बद्दल आजतरी मिपाकरात दुमत नाही- गुढी परंपरे बद्दलचा आमचा संशोधन धागा लेख आपण वाचला असेलच तेव्हा आपण आपली कविता एखाद्या गुढीच्या छायाचित्रासोबत सादर करण्याचे आवाहन आहे.

तुर्तासतरी क्षमा असावी, (उघडल्या उघडल्या एक कविता दिसावी अशी अपेक्षा असेल तर, किमान ह्या धाग्यातून स्फुर्ती घेऊन कुणी कविता बनवून प्रकाशित करत नाही तो पर्यंत) खरे म्हणजे इतिहासातल्या मस्तानी, काशीबाई आणि बाजीरावांना भारतात त्यांच्यावर एक चित्रपट रिलीज झाल्याचे कळले आणि मस्तानीला कवितेतून सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा द्याव्या वाटल्या अशी एक कविता/ काव्य कल्पना सुचता सुचता माझ्या मनातल्या मनात राहीली, -कविता सुचताना लगेच लिहिणेबल माहोल नाही मिळाला का कोण जाणे उगाचच जरासे अस्वस्थ वाटते - हि कवि मनाची अस्वस्थता स्वतःपाशीच न ठेवता इतरांशीही शेअर करून, 'मस्तानी कवितेतून सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छ