पेर्णा - http://www.misalpav.com/node/34674
गुर्जींची माफी मागून...आणि (माझ्याच) कानाच्या पाळ्यांना हात लावून...सादर आहे "बुवा" :)
गुर्जी अता मशीनगनी घेऊन मागे लागणार माझ्या :D
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
बुवा अता तु(म्हा)ला क्षुधाशमनार्थ बायकोचा अधार मिळायला लागतोय
भावविश्वासाठी तूझ्या अता गार्हाणा घालावा लागतोय
ऐकले होते आहेत सर्व मिपाकर तुमच्यासाठी समसमान
स्पासंगेच तु जमवे फक्त बाकी सर्व कस्पटासमान
पण अजकाल तुलाही शादीचा लड्डू चाखायला मिळतोय
दर्शनानेही (आगोबाच्या) तुम्ही अता घरी पळाया लागताय
मिपा भक्त भावविश्वाचा तुला कधीपासून शोधतोय
विचारतोय कोण या भोळ्या टकाला
तुलाही आजकाल विवाहितांचा गोतावळा लागतोय
असशील खरा (नवर)देव तु तर स्वत: पटवुन दे
तुलाही का रे आजकाल हर्णै/मुरुडचा किनारा लागतोय ;)
वाचने
12408
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
हॅ हॅ हॅ
आवडला
फुसकूली :(
वैयक्तिक.
ते
In reply to वैयक्तिक. by कॅप्टन जॅक स्पॅरो
अता काय बोलावे ब्रे?
वंगाळ न्हाय काय.गुर्जींची
स्पासंगेच तु जमवे फक्त बाकी
अरेरे
बुवा परत या, टका प्रचेतस
In reply to अरेरे by पगला गजोधर
कळव्याला यौन हणिन ,या
अश्लिल !!
In reply to कळव्याला यौन हणिन ,या by कंजूस
>>ट्का प्रचेतस यान्नि आता
ठीक पण भोळ्या टक्याला वाचून
मिपाकरांच्या समोर मी भोळाच्च
In reply to ठीक पण भोळ्या टक्याला वाचून by रातराणी
@असशील खरा (नवर)देव तु तर
@असशील खरा (नवर)देव तु तर
आँ...दूत्त...दूत्त
In reply to @असशील खरा (नवर)देव तु तर by अत्रुप्त आत्मा
:):)
=:)