तुर्तासतरी क्षमा असावी, (उघडल्या उघडल्या एक कविता दिसावी अशी अपेक्षा असेल तर, किमान ह्या धाग्यातून स्फुर्ती घेऊन कुणी कविता बनवून प्रकाशित करत नाही तो पर्यंत) खरे म्हणजे इतिहासातल्या मस्तानी, काशीबाई आणि बाजीरावांना भारतात त्यांच्यावर एक चित्रपट रिलीज झाल्याचे कळले आणि मस्तानीला कवितेतून सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा द्याव्या वाटल्या अशी एक कविता/ काव्य कल्पना सुचता सुचता माझ्या मनातल्या मनात राहीली, -कविता सुचताना लगेच लिहिणेबल माहोल नाही मिळाला का कोण जाणे उगाचच जरासे अस्वस्थ वाटते - हि कवि मनाची अस्वस्थता स्वतःपाशीच न ठेवता इतरांशीही शेअर करून, 'मस्तानी कवितेतून सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा देते आहे' ह्या रुपक कल्पनेवर इतर कुणाला काही कविता सुचतात का पहावे असा उद्देश ठेऊन धागा काढला आहे. सध्या मस्तानी, काशीबाई आणि बाजीरावांबद्दल बरीच चर्चा चालू आहेच तर मिपाकर कवि/कवियत्री मंडळी कवितेतून जरासे अभिव्यक्त होऊ शकतील का ?मस्तानी, काशीबाई आणि बाजीरावांकडून नववर्षाच्या शुभेच्छा ! (अजून येणे बाकी आहेत बरें !!) :)
मस्तानी, काशीबाई आणि बाजीरावांकडून नववर्षाच्या शुभेच्छा येई पर्यंत मिपाकर कवि/कवियत्रींपुढे हे एक आव्हान आणि शुभेच्छा.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
18607
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्हे क्या लगा सरदार खुस होगा साबासी देगा?
ठहरीए श्रीमंत को पुछकर बताते
In reply to तुम्हे क्या लगा सरदार खुस होगा साबासी देगा? by ज्ञानोबाचे पैजार
गुढीपाडव्यास असते हो मराठी
गुढिपाडव्यासच कशावरून हो
In reply to गुढीपाडव्यास असते हो मराठी by रातराणी
अपण २ जानेवारीपासून वर्ष
In reply to गुढिपाडव्यासच कशावरून हो by प्रचेतस
जानेवारी पण परक्यांचंच,
In reply to अपण २ जानेवारीपासून वर्ष by अभ्या..
हो का? खरंच विचारतीये.
In reply to जानेवारी पण परक्यांचंच, by प्रचेतस
हो आणि नाहिही. म्हणजे
In reply to हो का? खरंच विचारतीये. by रातराणी
सोर्स
In reply to हो आणि नाहिही. म्हणजे by प्रचेतस
Satavahana and Western
In reply to सोर्स by llपुण्याचे पेशवेll
Upinder Singh
In reply to Satavahana and Western by प्रचेतस
हो. पण प्रचंड विद्वान बै.
In reply to Upinder Singh by बोका-ए-आझम
पण?
In reply to हो. पण प्रचंड विद्वान बै. by प्रचेतस
नववर्ष
In reply to हो आणि नाहिही. म्हणजे by प्रचेतस
राजपूतांचे मूळ श्वेत
In reply to नववर्ष by सुनील
धन्यवाद
In reply to राजपूतांचे मूळ श्वेत by प्रचेतस
आजकाल
In reply to हो आणि नाहिही. म्हणजे by प्रचेतस
हो आणि नाहिही. म्हणजे
In reply to हो का? खरंच विचारतीये. by रातराणी
हायला! मग नक्की कधी करायच
In reply to हो आणि नाहिही. म्हणजे by प्रचेतस
बैलपोळा
In reply to हायला! मग नक्की कधी करायच by रातराणी
- हा दिवस नव वर्षाचा आरंभ दीन म्हणून साजरा करावा काय?
उनक चा खडा सवाल- दि १४ नोव्हेंबर पासून नवे वर्ष चालू करणेत यावे..
बाळ (बुद्धी) युवराजांची मागणी.- हुताशनी पौर्णीमेपासून नवीन संवस्तर किंवा साल चालू करावे.(आणि त्याचा विशेष भत्ता देणेत यावा)
दोन्ही सभागृहातील बोलके पोपट आणि (संधी) डोमकावळे बाकी कल्प्ना विस्तार इतरेजनांसाठी खुला ठेवला आहे. प्र.मात्र नाखु=))
In reply to बैलपोळा by नाखु
=))
In reply to बैलपोळा by नाखु
स्त्रीप्रधान संस्कृतीत चक्क
In reply to बैलपोळा by नाखु
गुढीपाडव्यास असते हो मराठी
In reply to गुढीपाडव्यास असते हो मराठी by रातराणी
पण मग आम्ही कोण म्हणायचे ?
तरुण-बालक :)
In reply to पण मग आम्ही कोण म्हणायचे ? by देशपांडे विनायक
साप्ताहीक सुट्टीची शंका
वार
In reply to साप्ताहीक सुट्टीची शंका by माहितगार
खरंच की काय, असे काही बाही
In reply to वार by सुनील
हय आपुन लय कमी धागे उसवतो. ते
In reply to खरंच की काय, असे काही बाही by माहितगार
सहमत.
In reply to वार by सुनील
अष्टमी
In reply to सहमत. by प्रचेतस
हे रोचक आहे.
In reply to अष्टमी by राही
रातराणी तैंना जाहीर आवाहन
कृपया सर्वश्री वाचावे
In reply to रातराणी तैंना जाहीर आवाहन by माहितगार
पास. बिजी हाय सध्या.
In reply to रातराणी तैंना जाहीर आवाहन by माहितगार