Skip to main content

"बुवा....."

लेखक टवाळ कार्टा यांनी गुरुवार, 28/01/2016 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा - http://www.misalpav.com/node/34674 गुर्जींची माफी मागून...आणि (माझ्याच) कानाच्या पाळ्यांना हात लावून...सादर आहे "बुवा" :) गुर्जी ता मशीनगनी घेऊन मागे लागणार माझ्या :D ----------------------------------------------------------------------------------------------------------------------- बुवा ता तु(म्हा)ला क्षुधाशमनार्थ बायकोचा धार मिळायला लागतोय भावविश्वासाठी तूझ्या ता गार्हाणा घालावा लागतोय ऐकले होते आहेत सर्व मिपाकर तुमच्यासाठी समसमान स्पासंगेच तु जमवे फक्त बाकी सर्व कस्पटासमान पण जकाल तुलाही शादीचा लड्डू चाखायला मिळतोय दर्शनानेही (आगोबाच्या) तुम्ही ता घरी पळाया लागताय मिपा भक्त भावविश्वाचा तुला कधीपासून शोधतोय विचारतोय कोण या भोळ्या टकाला तुलाही आजकाल विवाहितांचा गोतावळा लागतोय असशील खरा (नवर)देव तु तर स्वत: पटवुन दे तुलाही का रे आजकाल हर्णै/मुरुडचा किनारा लागतोय ;)

वाचने 12408
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

विडंबन आवडलं. बु.उ.प्र.

स्पासंगे ? अगोबा रागवेल ना

अपेक्षाभंग केलास कार्ट्या (';')

वैयक्तिक.
गुर्जींची माफी मागून...आणि (माझ्याच) कानाच्या पाळ्यांना हात लावून...सादर आहे "बुवा" :) गुर्जी अता मशीनगनी घेऊन मागे लागणार माझ्या :D
वरच्या ओळी ओळखीच्या वाटतात. कुठुन उचलल्य अस्तील ब्रे?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

राहू दे . सपक वाटलं का अजून तर्री पाहिजे होते का ते सांग ! बुवा यायच्या आत टक्याला सुधारीत आव्रुत्ती तरी टंकता येईल. अखिल मिपा भाव विश्व चाहता संघ व मिपानवसाक्षर प्रौढ शिक्षण निवारण, निराकाराण आणि निष्कारण समीती.

वंगाळ न्हाय काय.गुर्जींची स्तुतीच हाये.तेनी नेलं माहेरच्या किनाय्राला तू बी नेशील देवबाग तारकरलीला.पा गुरजींचा वरणभात मैतर हाय.

स्पासंगेच तु जमवे फक्त बाकी सर्व कस्पटासमान
येथे 'स्पासंगेच' ऐवजी 'पांडूसंगेच' हे मीटरमध्ये परफेक्ट बसलं असतं.

ट्का प्रचेतस यान्नि आता कोणाबरोबर खेळायचे ?

कळव्याला यौन हणिन ,या नेहमिच्या तंबीसह भडकलेल्या जीभ काढणाय्रा क्राइलीच्या प्रतिक्षेत.

>>ट्का प्रचेतस यान्नि आता कोणाबरोबर खेळायचे ?>> एकवेळ कार्लसन बरोबर सोळा सोंगट्यचा डाव शक्य आहे पण बुवांच्या विरुद्ध चार प्यादी हलवणे कठीण.

ठीक पण भोळ्या टक्याला वाचून ठसका लागला. तिथून पुढे वाचवलच नाही. ( पुढचा धागा काढताना पेंशील जरा तासून घे बर.)

@
असशील खरा (नवर)देव तु तर स्वत: पटवुन दे तुलाही का रे आजकाल हर्णै/मुरुडचा किनारा लागतोय
>>

@
असशील खरा (नवर)देव तु तर स्वत: पटवुन दे तुलाही का रे आजकाल हर्णै/मुरुडचा किनारा लागतोय
>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-violent013.gif फटकटक्कू-हातोडीआत्मा! http://www.freesmileys.org/smileys/smiley-violent001.gif

:):)

=:)