✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

"चिंता करतो मिपाची.."

च — चिगो, Sun, 06/10/2012 - 21:27
(ढिस्क्लेमर : डोक्याचं भजं झाल्यावर आलेल्या विचार-कुंथनातून स्त्रवलेली ही कविता आहे. विचार-मंथन नाही.. हाणा.) अध्यात्म दर्शन पुराण-बिराण अतिंद्रीय अनुभवांचा सध्या पूर आहे. ऊर्ध्वरेतन, डावा उजवा मेंदु जडबंबाळ शब्द प्रकट मागे फक्त गांजाचा धूर आहे.. "हरवलेल्या" कविता सापडल्या काय च्यामारी त्रास आहे. आमंत्रण नव्हतं दिलं वाचायला वर ह्यांचीच मिजास आहे.. देशाची किती चिंता मला, बघा तुम्ही साले तत्त्व-संवेदनाविहीन, खोदून खोदून विषय काढतो पाडतो कविता त्यांवर निश-दिन.. डायर्‍या हरवल्या हो माझ्या पण मिपावर लिहण्याची खाज आहे, तपापुर्वी नाकारलेल्या कर्जावर अजुनही चढत व्याज आहे.. माझी चर्चा तेवढी वस्तु-प्रश्ननिष्ठ तुमची बकवास बात आहे, अर्धउष्ट्या करपट वैचारीक ढेकरा ह्यांचा आता आला वात आहे.. जाऊ दे ना भोकात सगळं, चिन्म्या कशाला घासत बसलाय फुकाची, बुड वर करुन झोप की साल्या म्हणे "चिंता करतो मिपाची"...

प्रतिक्रिया द्या
3980 वाचन

💬 प्रतिसाद (17)

मस्त !

जयंत कुलकर्णी
Sun, 06/10/2012 - 21:32 नवीन
:-) मजा घ्या..........:-)
  • Log in or register to post comments

छान च्छान्न कुंथला आहात...

पक पक पक
Sun, 06/10/2012 - 22:43 नवीन
छान च्छान्न कुंथला आहात... ;) आता बर वाट्तय का.. ? :bigsmile:
  • Log in or register to post comments

हो की..

चिगो
Sun, 06/10/2012 - 22:57 नवीन
आता बर वाट्तय का.. ?
हो की.. तसंही आजकाल मिपावर "मानसिक स्खलनाने मिळणार्‍या अनुभूती" वर बरेच काही लिहीले जातेय.. म्हटलं, अनुभव घेऊन पहावा.. :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

@बुड वर करुन झोप की

अत्रुप्त आत्मा
Sun, 06/10/2012 - 22:54 नवीन
@बुड वर करुन झोप की साल्या म्हणे "चिंता करतो मिपाची"... >>> Image removed. मेलो...मेलो... फाट फुट फट्याक Image removed.
  • Log in or register to post comments

ओ बुवा सांगा हो त्याला...... चिता चिंता समानास्ती बिंदूमात्र....

लीलाधर
Mon, 06/11/2012 - 08:08 नवीन
ओ बुवा सांगा हो त्याला...... चिता चिंता समानास्ती बिंदूमात्र.... कशाला करुन राहीलाय ओ चिंता...... जे चाललंय ते चालुद्या बघुन घेऊ..... :) :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

हाहाहाहाहा!

पैसा
Sun, 06/10/2012 - 23:17 नवीन
सुप्परलाईक!
  • Log in or register to post comments

सहीच....

श्रीरंग_जोशी
Mon, 06/11/2012 - 08:14 नवीन
मानले बुवा तुम्हाला....
  • Log in or register to post comments

लै भारी.

प्रचेतस
Mon, 06/11/2012 - 09:03 नवीन
लै भारी.
  • Log in or register to post comments

जमलिये झकास !!!

पियुशा
Mon, 06/11/2012 - 09:45 नवीन
जमलिये झकास !!!
  • Log in or register to post comments

उत्तम असा आरसा दाखवणारं

५० फक्त
Mon, 06/11/2012 - 09:52 नवीन
उत्तम असा आरसा दाखवणारं कोणितरी हवंच होतं आपल्याला.
  • Log in or register to post comments

मस्तच रे! लई आवडेश

अन्या दातार
Mon, 06/11/2012 - 10:26 नवीन
मस्तच रे! लई आवडेश
  • Log in or register to post comments

हाहाहा... साला फुटलो की

पिंगू
Mon, 06/11/2012 - 11:22 नवीन
हाहाहा... साला फुटलो की रे... - पिंगू
  • Log in or register to post comments

=)) =)) =))

जाई.
Mon, 06/11/2012 - 11:43 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments

चिगो साहेब, मस्त, लय, भारी , भन्नाट ,एकदम सही.

निश
Mon, 06/11/2012 - 12:00 नवीन
चिगो साहेब, मस्त, लय, भारी , भन्नाट ,एकदम सही.
  • Log in or register to post comments

आवडेश

गणेशा
Mon, 06/11/2012 - 15:34 नवीन
आवडेश
  • Log in or register to post comments

धन्यवाद..

चिगो
Mon, 06/11/2012 - 20:05 नवीन
धन्यवाद दोस्तहो.. :-)
  • Log in or register to post comments

फंडु!!

स्पंदना
Tue, 06/12/2012 - 09:19 नवीन
फंडु!!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा