मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिसळपावची चोरी

चित्रगुप्त · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
मिसळपावची चोरी बटाटेवड्यांची चोरी रबडी-फलुद्याची चोरी मनसोक्त भटकंतीची चोरी तण्णावून झोपंतीची चोरी मित्र-मैफिलींची चोरी डर्टी सिनेमांची चोरी... ह्याची चोरी त्याची चोरी... आता बोला, जगावं तरी कसं, नवरोबांनी... .....('सहज तुझी हालचाल' लिहिणार्‍या भा. रा. तांब्यांना श्रद्धांजली)...

वाचने 2011 वाचनखूण प्रतिक्रिया 3

परिकथेतील राजकुमार 16/06/2012 - 13:37
आजच्या ह्या काळात कोणीतरी रामदास स्वामींच्या विचारांचे येवढे जीव तोडून पालन करतो आहे हे बघून सदगदीत झालो. ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

In reply to by पक पक पक

चित्रगुप्त 16/06/2012 - 23:13
समर्थ 'सावधान' ऐकून लग्न-मंडपातून पळाले, म्हणून 'दिसामाजि काहीतरी ते' लिहून 'दासबोध', 'भीमरूपी' इत्यादि प्रसवते झाले. ज्यांनी नुस्तेच 'शुभमंगल' ऐकले, त्यांची गत अशीच होणार. अवांतरः 'सदगदीत' होण्याचा 'सदगती पावण्या' शी काय संबंध आहे ?