वाळलेले दोन गजरे..
माणसांशी वागतांना, चूक होणे टाळले मी
माणसांना टाळतांना, उंब-यांना चाळले मी
रंग माझे आग़ळाले, ढंग माझे वेगळाले
तव चुकांना साहण्याचे, छंद वेडे पाळले मी
कायद्याने थांबवाव्या, मीलनाच्या चोरवाटा
आसवांशी वैर घेतां, कायदे ते जाळले मी
जीवनाच्या तेजधारा झेलल्या मी वाहतांना
क्लेशकारी काळज्यांना, काजळाने गाळले मी
सांजवेळी आठवांच्या, तेवतांना सांजवाती
वाळलेले दोन गजरे, मोग-याचे माळले मी
- संध्या
२० एप्रिल २०१०
वाचने
5026
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
छान आहे पण ह्या गझलेचा अर्थ
सांजवेळी आठवांच्या, तेवतांना
"जीवनाच्या तेजधारा झेलल्या मी
वाळलेले दोन गजरे हेच विषेशन
In reply to वाळलेले दोन गजरे हेच विषेशन by अविनाशकुलकर्णी
आपले रसग्रहन वाचुन कवियत्रीने
In reply to आपले रसग्रहन वाचुन कवियत्रीने by शैलेन्द्र
I is dying...
In reply to वाळलेले दोन गजरे हेच विषेशन by अविनाशकुलकर्णी
@नायिका २ वेण्या घालत असतिल
धन्यवाद @ पूजा सांजवेळी
ओह्ह
हे तर माझेच मनोगत
In reply to हे तर माझेच मनोगत by चौकटराजा
मग ते वाळणे आणि माळणे या
In reply to मग ते वाळणे आणि माळणे या by प्रचेतस
त्याचा संबंध
In reply to त्याचा संबंध by चौकटराजा
तसे यमक / काफिया रदीफ मी ही
In reply to तसे यमक / काफिया रदीफ मी ही by प्रचेतस
वल्ली तो योगायोग
In reply to वल्ली तो योगायोग by चौकटराजा
तसे वाटत नाही. बहुतेक ओळींत
In reply to तसे वाटत नाही. बहुतेक ओळींत by प्रचेतस
आकर्षक गिफ्ट पेपर मध्ये गुंडाळलेल्या सुंदर पुस्तकात...
In reply to आकर्षक गिफ्ट पेपर मध्ये गुंडाळलेल्या सुंदर पुस्तकात... by मोदक
अगदी सहमत.. एकंदरीत काय तर
In reply to अगदी सहमत.. एकंदरीत काय तर by गणामास्तर
साल नाय रे गणामास्तर, चारखंड
In reply to आकर्षक गिफ्ट पेपर मध्ये गुंडाळलेल्या सुंदर पुस्तकात... by मोदक
>>आकर्षक गिफ्ट पेपर मध्ये
In reply to हे तर माझेच मनोगत by चौकटराजा
नाहि सुकलेला हा शब्द चुकुन
In reply to हे तर माझेच मनोगत by चौकटराजा
"वाळलेले च्या ऐवजी सुकलेले हा
आप्लयाला यमक-बिमक्,व्रुत्त -
क्या बात है!!!! आवडली!!
छान आहे हो!
विडम्बनाची तीव्र इच्छा..
आपल्या सर्वांचे मनःपूर्वक
कायद्याने थांबवाव्या,
जवळ जवळ दहा वेळा वाचल हे
अश्या कविता एकदाच लिहिल्या जातात
पुन्हा पुन्हा वाचली!!!!! मस्त
कसं काय जमतं