लैच दिवसांनी मिपावर आलो आणि पहिल्याच धाग्यावर हात शिवशिवायला लागले....
काळी असे कुणाची, आक्रंदतात तेची,
मज पांढरी स्फुरावी, हा दैवयोग आहे,
सांगू कसे कुणाला, मी ब्यांकेत गेलो नाही,
ही सवय डेबीट कार्डची, हीतकारी ठरत् आहे,
काही करु पहातो, नसतात लोक तेथे,
पूसता कळे असे की, तो लायनीत आहे,
परीर्वतन जहाले, रात्रीत काय ऐसे,
की भर सायंकाळी, हा बार रिक्त आहे,
-(पैजारबुवा) आनंदीआनंद
जबरदस्त विडंबन!!!!
In reply to जबरदस्त विडंबन!!!! by श्रीगुरुजी
=)) धन्यवाद!
अर्रर्रर्रर्र! लईच भन्नाट!
In reply to अर्रर्रर्रर्र! लईच भन्नाट! by एस
=)) धन्यवाद
मस्तच !!! एकदम इन्स्टंट विडंबन :)
ह्ही ह्ही ही!
=))
पाखु
छान
मस्त आहे.. एकसौ एक पंच आहेत
विडंबन आवडले .........
भारीच.
:)
Sarvana Dhanyvaad!