पेर्ना..! =))
प्रत्येकाला सकाळी जायची घाई असते,
घुसायचीही मधे भलतीच तयारी असते,
जो मधे घुसला, तो धन्य होतो,
जो तसाच्च राहिला बिचारा तो "अन्य" होतो !!
पण घुसणाय्राच्या मनी कुठलाही खेद नाही,
आज, उद्या, पर्वा, नेहमीच!, असा भेद नाही,
पोटात कळ आणि गच्चीत नळ असेल तर,
तिकडे पहाटे बसणेही अशक्य नाही !!
तशीच अशांची एक दुसरीही बाजू असते,
ती तुम्हाला स्वत:च्या नंब्रात हळुच्च पुढे सोडते,
तुम्ही लाख स्वत:च्या नंबरावर अडून "बसत" असला तरी,
ती अचानक तुमच्या नंबरावर खेळते !!
मित्रानो घुसायचं असं कुठलंच सूत्र नाही,
ह्हु: ह्हु: करत घुसायला ते कै गल्लीतलं कुत्रं नाही,
नंबर नाही मिळणार म्हणून जो चिडून डबडे फोडतो,
तो कधीच गच्चीत 'जायला' पात्र होत नाही !!
----------------------------
@पाणी आणव
(हुंबअअ् हुंबक.. हुक हुक! )
वाचने
15222
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
विषयांमध्ये
पां डुब्बा अजूनही काव्य रसात
In reply to विषयांमध्ये by बोका-ए-आझम
तुम्च्या खवत तर काही वेगळेच
In reply to पां डुब्बा अजूनही काव्य रसात by अत्रुप्त आत्मा
घुसला, तो धन्य होतो,
धन्य याचा अर्थ
In reply to घुसला, तो धन्य होतो, by यसवायजी
=))
In reply to धन्य याचा अर्थ by चौकटराजा
विडंबन :)
खी खी खी...बर्याच दिवसांनी कळ
कळा लागल्या
In reply to खी खी खी...बर्याच दिवसांनी कळ by टवाळ कार्टा
कवीता आधुनिक होते आहे..
In reply to कळा लागल्या by नाखु
याचे श्रेय आम्हाला..
सिनीयर मेंब्रांची रॅगींग जोरात सुरु आहे
आभारी आहे :))))
ह्या ह्या हुक्क! =))
In reply to आभारी आहे :)))) by कवि मानव
आता ही उषा कोण ????
In reply to ह्या ह्या हुक्क! =)) by अत्रुप्त आत्मा
सहज सुंदर कविता.
सहज सुंदर प्रतिसाद.
In reply to सहज सुंदर कविता. by प्रचेतस
ओहो अगदी हुच्चभ्रू प्रतिसाद
In reply to सहज सुंदर कविता. by प्रचेतस
कविता मनोवेधक आपलं ते हे फ्लश
यासाठीच तर मिपा वर येतो. हे
देशोदेशींचे महाल,राजवाडे
खरेतर कळनिवारक स्थानके हा
In reply to देशोदेशींचे महाल,राजवाडे by कंजूस
असाही ब्लॉग
In reply to देशोदेशींचे महाल,राजवाडे by कंजूस
या विषयावर इतकं वास्तववादी
(No subject)
In reply to या विषयावर इतकं वास्तववादी by किसन शिंदे
_
नंबर देणे
नंबर देण्यात इथेही