लैच दिवसांनी मिपावर आलो आणि पहिल्याच धाग्यावर हात शिवशिवायला लागले....
काळी असे कुणाची, आक्रंदतात तेची,
मज पांढरी स्फुरावी, हा दैवयोग आहे,
सांगू कसे कुणाला, मी ब्यांकेत गेलो नाही,
ही सवय डेबीट कार्डची, हीतकारी ठरत् आहे,
काही करु पहातो, नसतात लोक तेथे,
पूसता कळे असे की, तो लायनीत आहे,
परीर्वतन जहाले, रात्रीत काय ऐसे,
की भर सायंकाळी, हा बार रिक्त आहे,
-(पैजारबुवा) आनंदीआनंद
हा हा... मस्त जमलय...
मात्र तुमच्यावर भगत हा शिक्का पडणार हे नक्की.
=))))))
मोदी विरोधी विडंबन येणार याची
थेट उल्लेख केलाय. सूचक हवं
=)) =)) =))
आई भवानी
लय म्हणजे लयच भारी!
जबराव जबराव जबराव ,,, सदासर्वकाळ समयोचित ..
पुन्हा एकदा जबराव जबराव जबराव
+1
एवढं खरं होतं लेकाचं तर
हा .... हा ..... हा ...