भासं~फुलं!
पेर्णा... ;)
ह्याच्यातून त्याच्यात
त्याच्यातून ह्याच्यात
शब्दातून क्रीडेत
क्रीडेतून शब्दात
व्यासातून आसात
आसातून व्यासात
शब्दांच्या मनोय्रात
मनोय्रांच्या शब्दात
अर्थ नाही आशयात
आशय नाही अर्थात
रिकाम्या कुंथनात
कुंथनातून रिकाम्यात..
शब्दकृतींच्या प्र-हारात
भासं~कृतींच्या पूर्ण-विरामात! ;)
कवी- अपना
त्रासं~फुलं!
ल्लुल्लुल्लुल्लुल्लु..
ऑ अच्चं- फुलं!!
तुमचा आवडता शब्द तुम्ही येथे
ह्याच्यातून त्याच्यात
बुवा
ओ गुर्जी...
द्या व घ्या घ्या व द्या! =))
आले आले आमचे गुरुजी आले परत
हा.हा.हा... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- प्रियकर: प्रियकरौ प्रियकरा: प्रथमा, प्रियकरं प्रियकरौ प्रियकरां अद्वितीया... :- YZ