मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तू पहाट ओली

परशुराम सोंडगे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
तू पहाट ओलीसांज कोवळी येते का गंध अाठवांचा घेऊन उमटीत जाते मनी वेडी हळवी स्वप्नसुरांची धून पदर हा रातीचा ढळता सांडे उरात चंद्र नभीचा ओठानीच कसा चूंबावा प्राण विरता रातराणीचा झरे अशी गात्रागात्रातूनी तू थरथरती पहाट ओली विरून क्षितिजाच्या रेषा आभाळ चुंबते धरा गाली परशुराम सोंडगे,पाटोदा sahitygandha(साहित्यगंधा).blogspot.com prshuramsondge.blogsopt.com

वाचने 6768 वाचनखूण प्रतिक्रिया 8

In reply to by अभिजीत अवलिया

अभ्या.. गुरुवार, 03/22/2018 - 23:37
नाव आहे की चित्रात, रेजिना कसांद्रा आहे ती. तेलगू स्टार. आता आंखे 2 मध्ये असणार आहे हिंदीत.