मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चंद्र पाहिलेला माणूस

प्रसाद गोडबोले ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
रात्रीचे साधारण ९-१० वाजले असावेत.मी नानांच्या सोबत टेरेसवर वर शांतपणे उभा होतो. नुकतेच शारदीय नवरात्र संपुन गेले होते त्यामुळे हवेत आता जाणवण्याइतपत गारवा होता. आज कोजागिरी पौर्णिमा असल्याने रात्री उशीरा टेरेसवर सगळ्या घरच्यांच्यासोबत दुग्धपानाचा कार्यक्रम होता, नेहमीप्रमाणेच! टेरेसच्या एका कोपर्‍यातील भागात एका मोठ्ठ्या कढईत खुप सारं दुध उकळत ठेउन मगाशीच आज्जी खाली गेलेली होती. त्या स्टो चा शांत आवाज रातकिड्यांच्या आणि दूरवर असलेल्या पिपळपानांच्या सळसळीत बेमालुमपणे मिसळुन एक वेगळाच माहोल तयार करत होतो.

मेथी के शर्ले

Bhakti ·

बरोबर लस्सी असेल तर सोने पे सुहगा. चार वर्ष जालंधर मधे ब्ल्यू स्टार मधे होतो. मोर कढी आणी चावल हा एक मस्त पदार्थ तीथेच खाल्ला. धन्यवाद.

In reply to by Bhakti

टर्मीनेटर 08/11/2024 - 19:05
चिरलेला कांदा लिहायचा राहिला.
'भक्तीघाई'... अजुन काय 😀 असो, नविन पदार्थ समजला आणि (फोटोत बघुन तरी) आवडला! वरती कंकाका म्हणालेत त्याप्रमाणे आमच्याकडेही मेथीचे अनेक पदार्थ बनतात, त्यामुळे आता हे 'मेथी के शर्ले' बनवण्याची फर्माईश करण्यात येणार आहे...

चौकस२१२ 18/10/2024 - 08:22
भक्तीजी तुम्ही FOOD FATAFAT फोटोत जे दाखवले आहेत आणि तुम्ही केलेलं हे एकदम वेगळे दिसत आहेत अंतर्जावरील फोटोत जे आहेत त्यात अक्खे छोटे ( मिनीइचर ) बटाटे आहेत का? ( विचारायचे कारण म्हणजे येथे असे अगदी पिल्लू बटाटे मिळतात ते आणून प्रोयोग केलला असता ) आणि तुमच्या तयारीत मध्यम बटाट्यांचे तुकडे दिसतात आणि ते फक्त ३ महिने मिळतात असे का म्हणतात ?

In reply to by चौकस२१२

Bhakti 18/10/2024 - 10:29
अंतर्जावरील फोटोत जे आहेत त्यात अक्खे छोटे ( मिनीइचर ) बटाटे आहेत का? ( विचारायचे कारण म्हणजे येथे असे अगदी पिल्लू बटाटे मिळतात ते आणून प्रोयोग केलला असता ) हो हो छोटे बटाटे वापरा.आणखीन एक सुचना,ते बटाटे दहा मिनिटे आधी उकडून घ्या.मी कच्चेच वापरले. https://youtube.com/shorts/czKsHA-_moE?si=AbPdp7sFcGUTq0jM मला तो फोटो नंतर सापडला.तोपर्यंत आधीच्या रेसिपीनुसार मी छोटे वडे थापले होते.

गवि 18/10/2024 - 10:41
पदार्थ नवीन आहे. ताई तुम्ही रेसिपी जरा नीट वेळ घेऊन लिहून तपासून मग फायनल करावी अशी विनंती. कांदा लिहायचा राहिला, बटाटे उकडून घ्यावेत हे नंतर कोणी विचारल्यावर सुचवले.. (म्हणजे बहुधा कच्चे बटाटे घातल्याने फारसे चांगले टेक्सचर झाले नसावे).. आंतरजालीय वेगळा फोटो आगोदर आणि शेवटी प्रत्यक्ष बनलेला यात खूप फरक, मधल्या स्टेप्सचे फोटो नाहीत. बारीकहून थोड्या मोठ्या वगैरे असे अंदाज हे प्रथम ट्राय करणाऱ्याला गोंधळात पाडतात. तुमचे पुरवणी प्रतिसाद वाचण्याआधीच कोणी लेखावरून बनवले तर अर्धीकच्ची राहील पाककृती. बघा विचार करून. बाकी नवीन पाककृती शोधून करण्याच्या उत्साहाचे कौतुक आहेच.

In reply to by गवि

>>>> पदार्थ नवीन आहे. ताई तुम्ही रेसिपी जरा नीट वेळ घेऊन लिहून तपासून मग फायनल करावी अशी विनंती. हे राम... सामान्यपणे जेष्ठ वयस्कर लोक जसे घरा-दारात सारखी कुरकुर करतात त्या स्वरूपाची ही प्रातीनिधिक प्रतिक्रिया. जेष्ठ वयस्कर लोक गप राहुच शकत नाही. आवडली. छान. वाह ! असं प्रोत्साहन येऊच शकत नाही. अवघड हे लोकाचं. ( पळा) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि 18/10/2024 - 11:45
ऑ ? हे कोण बोलले बोला? रंगच फिका झाला, तिखटच अजून हवे होते, फोटोच चांगले आले नाहीत, मांडणी आणखी आकर्षक हवी वगैरे वगैरे सदैव खुसपट काढणारे काही ज्येष्ठ आज हे म्हणत आहेत हे पाहून एक मिपाकर म्हणून ड्वाले पानावले.. इ इ.

In reply to by गवि

Bhakti 18/10/2024 - 12:30
काय बाई, गवि माझ्याशी का दुश्मनी घेतात ?कोण जाणे? मी जी रेसिपी पाहिली त्यात कच्चेच बटाटे होते,वडेपण आकाराने छोटेच होते.नंतर 'रिसर्च' करून अधिक माहिती मिळाली.त्यात छोटे बटाटे, उकडलेले पण वापरले होते.
बघा विचार करून. बाकी नवीन पाककृती शोधून करण्याच्या उत्साहाचे कौतुक आहेच.
विचार पक्काच आहे. नवनवीन पाकृ देतच राहणार गविकडून कौतुक घेतच राहणार ;)

In reply to by Bhakti

गवि 18/10/2024 - 12:40
त्याचे असे आहे की, घरात अमुक एक ही पाककृती करा असे फर्मान , नाही नाही.. विनंतीपत्र दिल्यानंतर जर मागाहून अर्र थोडा कांदा घाला बरं का, आणि बटाटा उकडून घातल्यास अधिक बरा लागेल.. लसूण आधीच घालायला हवा होता.. वगैरे उपसूचनांचे परिशिष्ट जोडू गेल्यास तिकडून आमचा करेक्ट कार्यक्रम होईल अशी भीती असते.

In reply to by Bhakti

>>> काय बाई, गवि माझ्याशी का दुश्मनी घेतात ? कोण जाणे ? आत्ता काय बोलू ? तुम्हीच नाही अनेकांच्या खोड्या काढणे चालूच असते. बाकी, माणूस एकदम चांगला. लेखन वाचन समृद्ध, विषय, आशय, जगाकडे पाहण्याची उघड़ी नागडी, निकोप आधुनिक विज्ञानवादी दृष्टी अशा त्यांच्या मिपावरील लेखनाचे अनेक चाहते आहेत मीही एक. आता अधे-मधे कुरकुर करणे, टिकात्मक लिहिणे, वगैरे हे माणूस म्हटलं की चालायचंच. ( ह. घ्या काका ) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि 18/10/2024 - 13:15
धन्यवाद हो सर. ते काही शब्द कामकाजातून वगळल्यास मजकूर वाचायला बरा आहे. बाकी तुमच्याकडून कधी निखळ प्रशंसा ऐकायला आली तर नक्कीच काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय येतो.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Bhakti 18/10/2024 - 15:28
गवि(विं)चे म्हणजे आमच्या मातोश्रींसारखे आहे. क्रिटीसाईजच करणार. माझे चांगले लेख पाहणारच नाही,फिरकणार नाही तिकडे :( तरीही माझी जगातली सर्वात आवडती व्यक्ती माझी आई आहे. तुम्ही ज्येष्ठ, उत्तम जाणकार मिपाकर यानिमित्ताने खुप आदर करते _/\_ तुमची टीका कधीच हलक्यात घेणार नाही!

In reply to by गवि

चौकस२१२ 18/10/2024 - 19:52
गवि , सहमत मीही ह्याच प्रकारचे प्रश्न विचारले पण लोक जसे तुमचं प्रश्नवर टीका करतील तसेच माझ्य प्रश्नवर पण बहुतेक

वामन देशमुख 08/11/2024 - 12:55
रेसिपी आवडली, नक्की करून पाहीन / अहोंना करायला सांगेन. --- बाकी शर्ले हा शब्द आवडला. पहिल्यांदा ऐकल्यावर लिट्टी-चोखा हा शब्ददेखील आवडला होता.

कंजूस 08/11/2024 - 20:00
या दिवाळीत मेथी पुरी हा प्रकार केला होता. फार क्वचितच फरसाण वाले हा पदार्थ करून विकतात. आमच्या इथला एक जण करून विकायचा तो दुकान बंद करून गेल्याने तो घरीच केला. पुढच्या आठवड्यात पुन्हा होणार आहे.

अनिता 09/11/2024 - 03:19
हे नाव आवडले..खूपच दमदार वाटते..अमरीश पुरीच्या आवाजात "वो मेथी के शर्ले लाना जरा" व्वा...:)

असंच स्क्रोल करतांना मेथी के शर्ले दिसले. मेथीची भाजी उत्तर भारतात बटाटा बरोबर खातात हे माहिती होते.पण खास करून जे छोटे बटाटे असतात त्यांच्या बरोबर जालंधर मध्ये थंडीच्या दिवसात हा पदार्थ आवडीने खातात. अ साहित्य एक जुडी निवडलेली मेथीची पान यात काड्या घ्यायच्या नाहीत. तीन मोठे बटाटे आलं, लसूण,मिरची ,जिरे पेस

दुर्ग देवराई - पुन्हा एकदा

प्रचेतस ·

कंजूस 17/10/2024 - 10:50
सुंदर फोटो. दुर्ग हातवीज घाट भाग भटकायचा राहून गेला आहे. नाणेघाट, चावंड,जीवधन पाहिले आहे. पूरचे मंदिरात गेलो होतो. तिथला पुजारी, बुवा म्हणाला की तो पळू सोनावणे गावचा.पण आता घाट वाटेने येजा करत नाही. एसटीनेच जातो.

In reply to by कंजूस

प्रचेतस 17/10/2024 - 18:38
पळू सोनावळे हे कोकणातले गाव. घाटवाटेने इकडे उतरायला दुर्गचे डोणीचे दार ही अवघड वाट तर दार्‍या आणि आंबोली घाट हा मध्यम ते अवघड श्रेणीच्या घाटवाटा आहेत, नाणेघाटाने इकडे उतरणे लांब पडते. सोनावळे नावाचे गाव घाटमाथ्यावर आहे जे इंगळूण घाटाच्या आधी लागते.

In reply to by स्वच्छंदी_मनोज

प्रचेतस 18/10/2024 - 13:26
हो, ती गणपती गडद लेणी. डोणीच्या दराने उतरून ती पाहता येतात किंवा पळू सोनावणे मार्गाने सोपी चढाई करुन बघता येतात.

टर्मीनेटर 17/10/2024 - 11:48
काही कौटुंबिक कारणांमुळे ह्यावर्षीच्या पावसाळ्यात खुपच कमी फिरतां आले आणि शिरस्त्याप्रमाणे सह्याद्रीच्या निसर्ग सौंदर्याचा तर अजिबात आस्वाद घेता आला नाही. ह्या आणि आधीच्या लेखातले सुंदर सुंदर फोटोज पाहिल्यावर ती कमी पूर्ण होऊन मन प्रसन्न झाले!

प्रचि पाहुन एकदम गारेगार वाटले बघा!! आणि तुमच्या भटकंतीचा हेवा सुद्धा वाटला. जर मध्यम अवघड श्रेणीतली भटकंती असेल तर जाउया का एखाद्या विकांताला परत? एक दिवसात पुणे ते पुणे करता येईल असे अंतर आहे का?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

प्रचेतस 18/10/2024 - 13:30
भटकंती अगदी सोप्या श्रेणीची आहे. जुन्नरवरुन हातवीजला सकाळी साडेदहा आणि दुपारी ४ वाजता एसटी आहे (वेळापत्रक तपासून घ्यावे लागेल), दुर्गवाडीला उतरुन ३ किमीची पायपीट करुन इकडे जाता येते, स्वतःचे वाहन असल्यास थेट दुर्ग देवराईपर्यंत पोहोचता येते. मात्र ह्यात ढाकोबा अंतर्भूत केला तर मात्र भरपूर पायपीट आणि डोंगरदर्‍या चढा उतराव्या लागतात.
एक दिवसात पुणे ते पुणे करता येईल असे अंतर आहे का?
स्वतःच्या वाहनाने गेलात तर संध्याकाळी ४/५ वाजेपर्यंत परत येता येते.

श्वेता२४ 20/10/2024 - 16:10
वॉलपेपर म्हणून लावावेत असे अप्रतिम सुंदर फोटोज आहेत. मन अगदी प्रसन्न झाले.

हेम 13/11/2024 - 20:56
आम्ही 15 दिवसांपूर्वीच खूटेदार घाट चढाई - दुर्ग माथा - ढाकोबा माथा- दाऱ्या घाट उतराई अशी एक दिवसीय भटकंती केली.. जांभळी कारवी पूर्ण भरात फुललेली होती. खूटेदार चढताना अक्षरश: अंगावर कारवीची फुले टपटपत होती. सर्वत्र सडा होता. अविस्मरणीय!

In reply to by हेम

प्रचेतस 14/11/2024 - 06:36
एकाच दिवसात खुटे दार, दुर्ग, ढाकोबा, दाऱ्या म्हणजे एकदमच मोठी आणि दमदार भटकंती केलीस की. आम्ही गेलो तेव्हा कारवीला बहर अगदी कमी होता.

सप्टेंबरच्या मध्यात जोरदार पावसात आंबे-हातविज, दुर्ग देवराईची भटकंती करुन आलो होतो, जेमतेम ३ आठवड्यात परत एकदा ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच नाणेघाटात जाण्यास निघालो. जुन्नर सोडलं पण काय वाटलं कुणास ठाऊस, ऐनवेळी आपटाळ्यावरुन नाणेघाटासाठी उजवी मारण्याऐवजी सरळ आंबोलीच्या रस्त्याला लागलो. आणि दुर्गवाडीस जाण्यासाठी निघालो. ह्यावेळी सोनावळेच्या आधीच्या फाट्यावरुन जाण्याऐवजी थोडं सरळ पुढे जाऊन उच्छिलवरुन भिवडे बु.

चकलीची भाजणी

कर्नलतपस्वी ·

कंजूस 17/10/2024 - 09:14
वाह. सांसारिक चकली आवडली. (मला वाटलं की काही राजकीय चकली भाजणीचे विडंबन आहे काय.)

प्रचेतस 17/10/2024 - 10:06
भाजणी चांगली भाजल्यामुळे चकली एकदम खुसखुशीत झालेली आहे.

मला वाटली पाककृतीच आहे.
उतारवयात सुद्धा जवळ घ्यावंसं वाटतं प्रेम आणी माया एकत्र अनुभवास वाटतं
हे राम काळजी घ्या. रस्त्याने सुंदर महिला, युवती दिसल्यास आपण आपलं खाली मान घालून नाकासमोर चालायचं. उतार वयात प्रेमा आणि माया यांच्यापासून दूर राहीलं पाहिजे. (हलकेच घ्या साहेब) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

परतीच्या पावसाचा न्यारा ढंग एकाच सरीत भिजवतो अंग श्रावणातल्या बुरबूरी पेक्षा परतीचा पाऊस बरा नवशिक्या पेक्षा अनुभवी खरा हलकेच घ्या.

एक वयस्कर जिल्बी पाडली आहे. शृंगार, अश्लील, प्रेम, व तत्सम शब्दांत खुपच पातळ सीमारेषा आहे. सीमारेषेव,परिणीती व वयस्क वाचक वर्ग यांचे भान ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व प्रतिसादक, वाचकांचे मनापासून आभार.

उतारवयात सुद्धा जवळ घ्यावंसं वाटतं प्रेम आणी माया एकत्र अनुभवास वाटतं निश्चिंतता, मिठीत तीच्या मजला वाटते बायको माझी मज आयुर्विम्या सम भासते वेणी,थोडी साखर पेरणी एव्हढाच हप्ता बसतो पाॅलिसी मॅच्युरिटीचा आनंद ,वेगळाच असतो काय सांगू तुम्हांला आनंदाचे डोही आनंद तरंग जेंव्हा बनतो उडन खटोला, बेतुक्याचा पलंग. -बेतुक्याची गवळण.

केशर : गाथा आणि दंतकथा - २ (इराण)

टर्मीनेटर ·

In reply to by कंजूस

विकिपीडियावर डोनेशन मागत आहेत. विकिपीडिया बंद झाल्यास कायप्पावर आणी सोमी वरील प्रकांड पंडित कमी होतील. बंद झाल्यास एक ज्ञानाचा स्त्रोत आटेल. बंद न होओ हेच परमेश्वराजवळ मागणे.

कंजूस 16/10/2024 - 17:07
विकीपिडियावर स्वतंत्रपणे लेख लिहिता येत नाहीत. म्हणजे माहितीचे संकलन करून जागोजागी पुरावे ठेवावे लागतात. शिवाय मुक्तपीठ असल्याने लेखांत वारंवार सुधारणा येतात आणि त्या खोडल्याही जातात. त्यामुळे यास पर्याय हवाच. ( अवांतर झाले आहे, मान्य)

1

"The Gift of Zarathustra" ह्या मूळच्या पर्शिअन दंतकथेचे मराठीत केलेले शब्दांकन:

कोणे एके काळी, प्राचीन पर्शियात खोरासान प्रांतातल्या दुर्गम पर्वतरांगामधील एका लहानशा खेडेगावात 'अरश' नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. एका वर्षी निसर्गाने पुकारलेला असहकार आणि कठोर हृदयी सूर्याने आपल्या किरणांची वाढवलेली प्रखरता ह्यांच्या एकत्रित परिणामातुन बिघडलेल्या हवामानामुळे अरश सहित त्याच्या सर्व शेजारी-पाजारी शेतकऱ्यांची पिके करपून त्यांच्या जमिनी उजाड झाल्या होत्या.

केशर : गाथा आणि दंतकथा - १ (विहंगावलोकन)

टर्मीनेटर ·

श्वेता२४ 14/10/2024 - 15:34
नुकत्याच संपन्न झालेल्या काश्मीर सहली मध्ये पांपोरे या भागातील शेतकऱ्याच्या घरामध्ये जाऊन याविषयी माहिती घेतली होती. मस्त होणार आहे लेखमाला याबद्दल काही शंका नाही. पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहे.

जवाहर टनल पार करून पिरपंजाल च्या पायथ्याशी काझी कुंड आणी अवती भवती केशर ची भरपूर शेती होत होती. आता माहीत नाही.

कंजूस 14/10/2024 - 17:11
मायबोलीवरचे यावरचे भाग अगोदरच वाचून झाले आहेत. चांगले संकलन चित्रांसह आवडले. पुढच्या लेखासाठी विषय- गुलाब त्यासाठी भटकंती करावी लागेल. आणि ती तुम्ही तुमच्या पद्धतीने करणारच. मी गुलाबावर खूप वाचन केले आहे. आताचा यावर्षीचा गुलाबाचा ( सुवासिक हां) हंगाम संपला आहे. तोपर्यंत 'पान' हा विषय घेता येईल. यातले सर्वोत्तम मघई पान म्हणतात ते बिहारमधून थंडीमध्ये बाजारात येते. इतर वेळी कोलकाता पान (बिहारचेच) खपते.

In reply to by कंजूस

चौकस२१२ 16/10/2024 - 05:46
दुबईतील दुकानदाराने वेगवेगळ्या किमतीचे केशर दाखवले होते तेवहा स्वस्तातील म्हणून एक मोठा डबा काढलला यात पुंजके चाय पुंजके होते , आणि अर्थात ते त्या मानाने स्वस्त होते स्वस्त नसते तर असे मोठ्या डब्यात ठेवले नसते ( भारताबाहेरील भारतीय दुकानात चांगले केशर कोणते तर ते बहुतेकदा कडी कुलुपात ठेवलेले असते ( स्वस्त वाले काऊंटर जवळ टांगत ठेवलेले असते )

सौंदाळा 15/10/2024 - 11:10
भारीच, उत्सुकता म्हणून पूर्वी केशराची माहीती वाचली होती. हल्ली पण पुण्यात एकाने कंटेनरमधे केशराची शेती केली आणि भरघोस उत्पन्न मिळवले अशी बातमी (फोटोसकट) वाचली होती.

वामन देशमुख 16/10/2024 - 15:59
हिंग पुराणानंतरची केशर गाथा वाचत आहे. लेख आवडतात हे म्हणणे फारच banal आहे; लेखांचा आस्वाद घेतो आहे. --- केशर ही माझी अत्यंत आवडती किराणा वस्तू आहे. उत्तम प्रतीच्या अफगाण केशराचा सुवास मन प्रसन्न करतो. साखरभात, पुलाव, बासुंदी, श्रीखंड, बदाम-दूध, विडा, अष्टगंध... केशराचा वापर होणाऱ्या पदार्थही यादी लांबलचक आहे.

आज गणेश चतुर्थी! गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया..., पायी हळू हळू चाला... मुखाने गजानन बोला..., कपाळी 'केशरी' गंध...

१४ ऑक्टोबर २०२४ रात्रीचं चंद्र- शनि पिधान आणि धुमकेतू

मार्गी ·

मार्गी 14/10/2024 - 13:31
आदरणीय संपादक मंडळास विनंती की, शक्य असल्यास लेखामध्ये द्विरुक्ती झालेल्या ओळी डिलीट कराव्यात. पूर्व परीक्षण करूनही ही चूक घडल्याबद्दल क्षमस्व. धन्यवाद.

मार्गी 15/10/2024 - 11:45
चंद्रामागे जाणारा शनि बघण्याचा विलक्षण अनुभव! काल संध्याकाळी खूप ढग असल्यामुळे धुमकेतू C/2023 A3 (Tsuchinshan-ATLAS) बघता आला नाही. नंतर तर पाऊस पडला. पण अगदी मोक्याच्या क्षणी ढगांनी वाट दिली आणि पिधान बघता आलं! काय अनुभव होता तो! माझा मित्र गिरीश मांधळेसोबत त्याच्या ८ इंची टेलिस्कोपसह हे पिधान बघण्याचा आनंद घेता आला. आम्ही दोघांनी २३ जानेवारी २००२ ला झालेलं चंद्र- शनि पिधानही बघितलं होतं (२२.५ वर्षांपूर्वी)! आणि परत काल एकत्र बघितलं. ह्यावेळी माझा ४.५ इंची टेलिस्कोप व बायनॉक्युलरही होता. अतिशय ढगाळ वातावरणामध्ये मध्यरात्रीपर्यंत वाट बघावी लागली! पण जेव्हा बघायला मिळालं तेव्हा ते नितांत अद्भुत होतं! फोटोज व व्हिडिओज चंद्राचा मोठा पृष्ठभाग व त्याच्याजवळ येणारा शनि! हळु हळु तो चंद्राच्या जवळ येत गेला आणि अप्रकाशित बाजूच्या मागे गेला! पण हे एका क्षणात झालं नाही तर हळु हळु झालं. टेलिस्कोपिक व्ह्यूमधून खूप छान दिसलं. पहिले एका बाजूची कडी दिसेनाशी झाली, नंतर शनिचं बिंब (डिस्क) जायला लागली व नंतर दुसर्‍या बाजूची कडी दिसेनाशी झाली! काही क्षणांसाठी तर शनि अर्धवर्तुळाकार दिसला! चंद्राचा वर्तुळाकार अप्रकाशित पृष्ठभागही दिसला! शनि आणि खड्डे खड्डे असलेला चंद्र! शनि जेव्हा चंद्राच्या प्रकाशित बाजूने बाहेर आला तेव्हा चंद्राच्या तेजामुळे बराच वेळ दिसला नाही. प्रकाशित बाजू इतकी तेजस्वी होती की फोटोही नीट घेता येत नव्हता. आणि बाहेर आल्यावर कित्येक वेळ डोळ्यांना दिसत नव्हता. पण काय थरारक अनुभव होता! फोटोंचा आनंद घेऊ शकता. धन्यवाद. -निरंजन वेलणकर 09422108376. 15 ऑक्टोबर 2024.

जोरात पाऊस झाला. घरगुती वापरासाठी टेलिस्कोप सुचवावा व पुण्यात कुठे मिळेल हे ही माहित असल्यास सांगावे. आमची सोसायटी बर्यापैकी उंच आहे. आकाश दर्शन छान होईल. माहीती बद्द्ल धन्यवाद.

मार्गी 18/10/2024 - 21:22
नमस्कार. अनेक दिवस रोज प्रयत्न केल्यावर आज पुण्यामधून ढग असूनही काही मिनिटांसाठी धुमकेतू दिसला. ऑफिकस म्हणजे भुजंगधारी तारकासमूहातल्या येड प्रायर आणि येड प्रोस्टेरियर ह्या दोन ता-यांच्या मदतीने दिशा शोधून अखेर धुमकेतू दिसला! पण ढग व प्रकाश प्रदूषणामुळे शेपटी स्पष्ट दिसली नाही. पण धुरकट पट्टा स्पष्ट दिसला! ढगांमध्ये मिळालेल्या थोड्या वेळेत बायनॅक्युलरमधून काढलेला हा फोटो:

मार्गी 19/10/2024 - 08:50
चंद्र व शनि पिधानाच्या वेळी शनि चंद्राच्या मागे जातानाचा हा व्हिडिओ. शनिची कडी व वरचा भाग मागे गेलेला दिसतो, शनि अर्धगोल दिसतो व शनिचं बिंब नाहीसं होतं, मग कडीचं टोकही नाहीसं होताना दिसतं. युट्युबवर अपलोड केला.

मार्गी 29/10/2024 - 17:46
अपडेट- पवना जलाशयाजवळ अंजनवेल इथे मी व माझ्या मित्राने २६ व २७ ऑक्टोबर रोजी धुमकेतू दर्शन व आकाश दर्शन कार्यक्रम घेतला. तिथे आठ इंची, साडेचार इंची टेलिस्कोप्सने व १५ X ७० बायनॅक्युलरनेही धुमकेतू छान दिसला. बायनॅक्युलरनेही टेल छान दिसत होती. बाकी आकाशही खूप सुंदर होतं. लोकांना मुख्यत: दाखवत असल्यामुळे फोटो हवा तसा घेता आला नाही. हा एक फोटो त्यातल्या त्यात थोडा बरा आला-

आज १४ ऑक्टोबर २०२४ रात्री चंद्र- शनि पिधान! C/2023 A3 (Tsuchinshan-ATLAS) धुमकेतूचे संध्याकाळच्या आकाशात आगमन ✪ शनि- चंद्र पिधान बघण्याची दुर्मिळ संधी ✪ एका क्षणात शनि चंद्राच्या अंधार्‍या भागामागे अदृश्य होणार व काही वेळाने त्याच्या प्रकाशित भागाकडून परत दिसणार! ✪ महाराष्ट्रामध्ये पिधानाची साधारण वेळ रात्री ११.४५ ते १.४० अशी आहे ✪ C/2023 A3 (Tsuchinshan-ATLAS) धुमकेतू संध्याकाळी शुक्राच्या जवळ दिसतो आहे ✪ धुमकेतू बघण्यासाठी अंधारं आकाश व पश्चिम क्षितिज दिसणारी जागा हवी ✪ स्मार्टफोनचा प्रो- मोड वापरून धुमकेतूचा फोटो घेता येऊ शकतो ✪ अनुभवावेत असे दोन्ही विलक्षण अनुभव ✪ आकाश द

सायकलीवर शिवथरघळ- एक अविस्मरणीय अनुभूती

मार्गी ·

चौथा कोनाडा 11/10/2024 - 20:48
वाह... किती थरारक... अप्रतिम ओघावते जिवंत वर्णन केलेय.. चित्र-पट डोळ्यापुढे घडतोय असं वाटतं... धन्यवाद आम्हाला ही हा थरारक अनुभव दिल्या बद्दल

बाजीगर 12/10/2024 - 18:36
जबरदस्त तुम्ही वाचकांना तुमच्या सायकलवर घेऊन गेलात ! इतकं उत्कट, इतकं साहसी वर्णन वाचून मी थक्क झालो. एकटेपणा तुम्हाला अडचण वाटत नाही. स्वत:शी ,निसर्गाशी संवाद करत तुम्ही निर्धाराने मार्गक्रमण केलेत. तुमची जिद्द, तुमची सौदर्यदृष्टी, तुमचं निश्चयाचे महाबळ, तुमच्या व्यक्तीमत्व खूप देखणं करतयं, खूप प्रेरणा मिळाली. धन्यवाद

आपणं नेहमीच सायकल सफर करत असता.पण ही शिवथरघळ ची मोहीम खरच साहसी म्हणावी लागेल. मुख्य रस्त्यापासून पुढील रस्ता खुपच अरुंद, तिव्र उताराचा, तिव्र वळणांचा आणि विना संरक्षक कठड्यांचा आहे. एप्रिल महिण्यात कोकणातून महाड मार्गे सोलापूर ला येत असताना घाटात ही शिवथरघळ ची पाटी दिसल्यामुळे पहायला गेलो. समर्थ रामदासांनी ज्या कपारीत बसून दासबोधाची निर्मीती केली तेथे दर्शन घेतले. मठात जाण्यासाठी पायरया आहेत, बसायला जागा भरपूर जागा आहे. मठात दर्शन करायला जाण्याअगोदर पायथ्याशी असलेल्या घरगुती उपहार ग्रुहात जेवणाची ओर्डर दिली होती. मऊसुत तांद्ळाची भाकरी, पिठलं, लोणचं, भात सारं गरमा गरम जेवण फक्त ८०/-. रुपयात मनसोक्त जेवलो. घाटात गरम भजी खाण्याचा मोह आवरला नाही. पाऊस जरी नसला तरी, निसर्ग, डोंगर, दरीतलं भाट्घर धरणाचं पाणी आणि रानमेवा.. केवळ अविस्मरणीय.

मार्गी 14/10/2024 - 13:16
सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद! तशी टफ राईड होती. खूप दुर्गम परिसर आहे. तिथे जायला रस्ता आहे हेच खरं तर विशेष आहे. पण येतानाची राईड अजून जास्त खडतर होती. :) @ बाजीगर जी एवढं काही नाही हो! आवड म्हणून. आणि नशीब! @ प्रभू- प्रसाद जी, अच्छा! ओके. @ अनामिक सदस्य जी सायकल चालवताना रेनकोट हा विचारही करता येत नाही. खूप भीषण घाम येतो. पावसाचा आनंद घेत जायचं असतं. सायकल दुरुस्तीचं बेसिक किट नेहमी सोबत ठेवतो व बेसिक बाबी शिकलो आहे. धन्यवाद!

किल्लेदार 16/10/2024 - 06:08
जुन्या आठवणी जाग्या झाल्या. एवढा पल्ला सायकलने कापणे म्हणजे खरंच कमाल. फार पूर्वी मोटरसायकलने गेलो होतो तेव्हाही प्रवास फार झेपला नव्हता. शिवथघळीत अनुमती वगैरे काही लागत नव्हते. एका सतरंजीवर आरामात ताणून देता आली होती. पहाटेच्या गारठ्यात काकड आरती साठी काकडत उठलो तेव्हा "काकड आरती" चा खरा अर्थ कळला.

✪ सह्याद्री पर्वतरांग व कोकणाचा संगम असलेली शिवथरघळ! ✪ "केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे!" ✪ सोलो सायकलिंग नव्हे निसर्गाच्या सान्निध्यातली तीर्थयात्रा! ✪ शेकडो धबधबे, असंख्य डोंगर आणि अजस्र वरांधा घाट ✪ अजस्र धबधबा- जीवंत प्रवाहाचं रमणीय प्रतिक ✪ आयुष्यभराचा अनुभव देणारी १२४ किमीची थरारक सायकल राईड ✪ अनेक किल्ल्यांच्या परिसरातलं निसर्गाचं विराट रूप दर्शन ✪ परतीच्या थरारक प्रवासाची उत्सुकता सर्वांना नमस्कार. २८ सप्टेंबर २०२४! कधी कधी आपल्याला अशी बुद्धी झाली ह्याचा आपल्यालाच विलक्षण आनंद होतो! खूप दिवसांपासून शिवथरघळ सायकल राईड करायची इच्छा होती.

माय(My) मराठी

नीलकंठ देशमुख ·

dadabhau 07/10/2024 - 16:39
लेख आवडला...फँन्टॅस्टीक....आधी तर आय थॉट बॅग भरुन निकलायला सांगणारं संडे लोकसत्तातलं advertorial च रीड करतोय की काय?

चौथा कोनाडा 10/10/2024 - 20:07
हा .... हा .... हा .... ! भेसळ तर होत राहणारच ,,, भाषेचा प्रवाहो तो ! अवस्था .... अशीच अवस्था आहे ... पण आपण हरायचं नाही ... ठासून अस्सल मराठी शब्द लिहायचे, बोलायचे ! लोकं पिझ्झा बर्गर भारी म्हटलं तरी आपण चटणी भाकरी, पुरणपोळी ऐटीत मिरवायची ! जय मराठी, अभिजात मराठी अटकेपार झेंडे फडकवणारी मायबोली मराठी !

In reply to by चौथा कोनाडा

प्रवाह आहे. ठीक.पण ,'असुनि खास मालक घरचा.',अशी मुंबई तल्या मराठी माणसासारखी मराठी शब्दांची व पर्यायाने भाषेची अवस्था झाली आहे..

'माय ' (my)मराठी! कालच 'टाइम्स'मधे वाचलं की आफ्टर ऑल मराठी लॅंग्वेज ला तो 'अभिजात का काहीतरी' लॅंग्वेजचा स्टेटस मिळाला. थॅंक्स एवरीबडी .द गवर्मैट, ऍंड आल द कन्सर्नड. आय एम व्हेरी हॅपी ऍंड एक्साइटेड.धिस इज वेरी प्राउड मुमेंट फॉर अस. काही झालं तरी इट इज अवर मदर टंग यू नो! यू सी आता मराठी च प्रोग्रेस एकदम फास्ट होईल.बट फॉर दॅट, वी मराठी पिपलं शुड आल्सो कॉंट्रीब्यूट इन वन वे ऑर आदर.

भोंडला खेळू

Bhakti ·
लेखनविषय:
अ सखे फेर धरू ...गरागर जात्यावर दळण फिरे... गरागर पीठाचे मांडे करू...भराभर चुलीसाठी सरपण शोधू ...भराभर रानातून सरपण आणू... झरझरा अशी पावले टाकू...झरझरा रानात गवत पसरले...दूरवर मागे फिरू ,घर राहिले...दूरवर घरी पिल्लांचा लाडिकपणा...मनभर चिमणीच्या चोचीत दाणा...मणभर दाणे जवारीचे उडाले...