मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

African Love Bird

कर्नलतपस्वी ·

कंजूस Fri, 09/27/2024 - 03:21
वा. सुंदर. पिंजऱ्यातून सुटलेले असे पक्षी दोन वेळा बाल्कनीत आले होते. पहिला एका मित्राला दिला होता .दुसरा दोन तास झाडात बसला आणि नंतर उडून गेला. मांजर,कुत्रा किंवा पक्षी प्राणी पाळणे सोपे नसते. घराला कुलुप लावून कुठे जायचे तर त्यांची सोय कोणाकडे करावी लागते. परदेशी पक्षी पाळण्यात वन्यजीव संरक्षण कायदा आड येत नाही. असेच बरेच प्राणी कुणी दादरला पाळले आहेत. ( यूट्यूब विडिओ आहेत.) . पूर्वी '८०-'८५ भागापर्यंत खंडाळ्याच्या राजमाची पॉइंटला एका बंगल्यात होते बरेच आफ्रिकन आणि स्थानिक पोपट. ते पाहायला गर्दी होत असे. आता ते संग्रहालय बंद झाले. ( बंगल्याबाहेर दोन सिंहाचे पुतळे आहेत. ) इथे आता माकडांना जेवण मिळते सकाळी साडे अकराला. राजमाची पॉइंटची सगळी माकडे घड्याळ लावून तिकडे जातात वेळेवर.)

In reply to by कंजूस

कर्नलतपस्वी Fri, 09/27/2024 - 12:31
पण प्रतिसाद मात्र भरभरून देता. विरोधाभास आवडला. पाळीव पक्षी प्राणी यांच्या मधे भावनिक गुंतवणूक फार मोठी असते. एक वेळ शेअर बाजारातील गुंतवणूक डुबली तरी चालते,भरून काढता येते. इथे मात्र फार जड जाते.

प्रचेतस Fri, 09/27/2024 - 09:24
हा वाट चुकलेला पक्षी योगायोगाने तुमच्यासारख्या पक्षीमित्राच्याच दारात यावा हा सुखद योगायोग. खरे तर पक्ष्यांना पिंजर्‍यात ठेवणे अजिबात आवडत नाही, पण ह्याच्या बाबतीत काही इलाज नाही. तो आता सुरक्षित आहे हे उत्तम.

In reply to by प्रचेतस

कर्नलतपस्वी Fri, 09/27/2024 - 12:26
आमच्या घरातील तीन चार तांदुळाच्या दाणे त्याच्या नशिबात होते. आला आणी खाऊन गेला, ते ही पितृपक्षा मधे. आमचं कर्ज फिटलं. प्रारब्ध म्हणायच.

Bhakti Fri, 09/27/2024 - 12:57
A दोन महिन्यांपूर्वी बाल्कनीतल्या कर्दनकाळीच्या दोन रोपांना सुंदर लालचुटुक फुलं आली होती.तेव्हा एका सकाळी दोन पिवळसर पिटूकल्या चिमण्या एका फुलावर एक अशा दोन्ही मकरंद गोळा करत होत्या.ते दृश्य केवळ काही मिनिटेच होते.ते माझ्याच डोळ्यांनी टिपले.तेव्हा चांगला प्रोफेशनल कॅमेरा असायलाच पाहिजे असं वाटलं.पुरातन काळी तर तोही नव्हता.तेव्हा ते दृश्य ध्यानी ठेऊन सुंदर काव्य रचली जात.आता जमाना AI चा आहे तेव्हा मी एक AI चित्र बनवले ;) लाल गडद फुलोरा उधळला पाकळ्यांचा बोलावे प्रेम पाखरा..

In reply to by Bhakti

कर्नलतपस्वी Fri, 09/27/2024 - 15:01
कर्दळीच्या झाडावर,जास्वंदीची फुले मधू मागत बागडतात,फूलचुखीची मुले भक्ती,धन्यवाद. सुर्यपक्षांना फुलचुखी असेही म्हणतात. त्यांची तलवारी सारखी लांब,पातळ चोच फुलातील मध एखाद्या पिपेट प्रमाणे ,फुलाच्या सौंदर्याला धक्का न लावता चोखून घेतात.

In reply to by Bhakti

कर्नलतपस्वी Fri, 09/27/2024 - 21:44
एक संपूर्ण चित्रफित बनवली आहे. घरटे बनवण्या पासून ते पिल्ले उडून जाईपर्यंत. फोटो नक्कीच ढकलतो.

सौंदाळा Fri, 09/27/2024 - 15:43
लेख बेहद्द आवडला. फक्त पक्षी घरी आल्याचा अनुभव न सांगता : सुरुवातीचे चित्र, नंतरचे फोटो मधे केलेली कवितांची पखरण, अनुभव, व्हॉटसाप मेसेजेस, पक्षांची माहिती. बापरे!! एकाच लेखात किती वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केलात ते पण सुसंबध्दपणे.

कर्नलतपस्वी Fri, 09/27/2024 - 18:04
दिलखुलास प्रतिसादाने दिल खुश आणी मन प्रसन्न झाले. पुढील लेखनास हुरूप आला. या आगोदर पक्षी या विषयावर तीन चार लेख डकवले आहेत. मागील दोन वर्षांपासून हा नाद लागलाय. पक्षी निरीक्षणा बरोबर मित्र संग्रह,छायाचित्रण,पक्षांची सांगोपांग माहिती आणी काॅर्नेल विद्यापीठातून अंतरराष्ट्रीय स्तरावर होणार्या अनेक घडामोडी कळतात. अर्थात होणाऱ्या पायपीट मुळे व्यायाम व परिणामी शरीर व मन स्वास्थ्यही उत्तम रहाते प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. पक्षाला दारात बघून ,"सुख आले माझ्या दारी " अशीच अवस्था झाली.

श्वेता२४ Sat, 09/28/2024 - 12:14
कोणत्याही प्राण्याला किंवा पक्षाला पाळणे म्हणजे घरात एखाद्या जिवंत माणसाची काळजी घेताना जितकी काळजी घ्यावी लागते तितकीच काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे ती एक मोठी जबाबदारी आहे. लेख अतिशय आवडला.

सविता००१ Sun, 09/29/2024 - 11:03
अप्रतिम लेख आहे. सगळेच फोटो खूप आवडले.. आणि अस्मानी रंगाच्या अस्मानी पाहुण्याचा तर खूप आवडला.

गवि Tue, 10/01/2024 - 14:25
लेख उत्तम आहे. हे परदेशी पक्षी मोकळे सोडले तर निश्चित मरणार हे वेळेत जाणणाऱ्या व्यक्ती आसपास असणे हे त्या पक्ष्याचे चांगले नशीब. नाहीतर एखाद्याने पक्ष्याला मुक्त विहारासाठी जंगलात सोडून दिल्याचे आभासी "पुण्य" कमावले असते.

In reply to by कर्नलतपस्वी

गवि Wed, 10/02/2024 - 12:42
दिसतो छान. हाही कोकीळ वर्गातला. म्हणजे दुसऱ्याच्या घरट्यात आपली अंडी घालणारा आयतोबा.. आणि मूळ अंडी पळवणारा. ... तुझा आत्मा त्याच्यात आणि त्याचा आत्मा बाहेर. - बाबा चमत्कार

कर्नलतपस्वी Wed, 10/02/2024 - 12:47
एक दिवस जंगलात फिरत असताना बरेच कावळे एका पक्षाच्या मागे लागलेले दिसले. जरा निरखून पाहीले तर तो नवीन पक्षी होता. चातक असावा असे वाटले म्हणून त्यांच्या मागे पळालो कावळ्यांना हुसकावून लावले. व कॅमेर्‍यात कैद केले. नंतर अधिक माहिती साठी गुगल खंगाळले तर अंदाज बरोबर होता. गल्लीतील दादा लोकांसारखे टेरीटोरीयल डिस्पूट पक्षांमधे सुद्धा असते. चातक हा पाहूणा पक्षी, मायग्रेटरी, पावसाचा संदेश घेऊन येतो.

लेखनविषय:
लेखनप्रकार
lm2 चित्रकार कसरत - ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा संत चोखामोळा यांच्या अभंगा प्रमाणे शिर्षक बघून काही मनचले...... पण तसे काही नाही.

भारतीय सिनेमातील स्टार सिस्टीम

srahul ·

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 09/26/2024 - 12:10
स्टार सिष्टीमचा धावता लेखाजोगा आवडला. धावपळीतच लेखन वाचले. कुंदनलाल सैगलपर्यंत आलो आणि अटकलो. गाणं आठवलं. जब दिल ही तुटही गया आज ऐंशी वय झालीत त्या गाण्याला पण ती चाल, ते संगीत तो आवाज तितकंच भारी. लेखन आवडले. विषयही वेगळा, लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

चौकस२१२ गुरुवार, 09/26/2024 - 16:07
- एकूणच भारतीय चित्रपटातील विषयातील विविधता वाढली , - वास्तवता जास्त येऊ लागली - आणि त्याच बरोबर ओटीटी तंत्रन्यान आले , मोठ्या आकाराचे टी व्ही स्वस्त झाले म्हणून घरपोच चित्र पोचवणे कमी किमतीत होऊ लागले , चित्रपट गृहात जायलाच पाहिजे असे राहीले नाही - जरा आड वळणे विचार केला तर याचा संबंध थोडा फार आलेलया या सुबत्तेशी हि आहे, कारण जेवहा खायला मरमर होती तेव्हा रंगीत दुनिया दाखवणरे स्टार वाले सिनेमे लोकांना आवडायचे, सुबत्ता आल्यावर विचार कारायाला लावणारे निव्वळ मनोरंजन ना करणारे चित्रपट बघायला उसंत मिळू लागली - तरी अजूनही स्टार आहेत फक्त तो स्टार फक्त चिकना चोपडा राजेश खन्ना ना राहता "राजकुमार राव पासून ते गजराज राव" सारखे मध्यम वयाचे हि स्टार झाले .. ( ओटीटी बद्दल फक्त एक गोष्ट आहे की त्यावर निर्बंध कमी आहेत ... ती झाली दुधारी तलवार पण तो विषय वेगळा आहे म्हणा )

नठ्यारा गुरुवार, 09/26/2024 - 18:51
राहुल सांखवाळकर, तुम्ही वर्णन केलेलं परिप्रेक्ष्य आवडलं. माझ्यासारख्या नाटक चित्रपट वगैरेतलं फारसं काही न कळणाऱ्या व्यक्तीसाठी तुम्ही केलेली स्टारपदाची कारणमीमांसा मौलिक आहे. आपला नम्र, -नाठाळ नठ्या

कर्नलतपस्वी गुरुवार, 09/26/2024 - 21:50
बदल हा स्थाई भाव असल्याने चित्रपट सृष्टी याला अपवाद कशी असेल. सिंहावलोकन करताना झालेले बदल हे अनिवार्य होते हे आपल्या लेखात प्रकर्षाने जाणवले. माहितीपूर्ण लेख.

सौंदाळा Sat, 09/28/2024 - 12:38
लेख आवडला आणि पटला. हल्लीचे बॉलिवूडछाप बहुतांश चित्रपट आवडायचे नाहीतच. पण लॉक डाऊन मध्ये हिंदी वेबसिरिज त्याचा, कंटेंट, लोकेशन, त्यातील कलाकार आणि त्यांचा अभिनय बघून तर हे मत आता अजूनच पक्के झाले आहे. सहज विचार आला, खेळांमध्ये ही स्टार सिस्टीम राहीलच पण चित्रपटांमधून मात्र ती लुप्त होत चालली आहे. पुलेशु

चौथा कोनाडा Tue, 10/01/2024 - 21:00
छान मागोवा .. लेख आवडला ... काळानुरुप बदल घडत राहणार ! तो सुवर्णकाळ गेला .. ते स्टार्स, सुपरस्टार्स ... गेले ते दिवस, सध्या यू ट्युबर, रील मेकर, पॉड कास्टर, खेळाडू असले लोक स्टार झालेत पण त्यांच हे पद तसं अल्पायुषी आहे ! ओटीटी व्यासपीठ हा हव्या त्या चोखंदळ कालकृती पाहण्यासाठी एक फार छान पर्याय निर्माण झालाय ! आणखी ही बदल होतील ... आपन लक्ष ठेऊन रहायला हवे.

"भारतीय सिनेमातील स्टार सिस्टीम" . धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके यांनी (हिंदुस्थान फिल्म कंपनी च्या माध्यमातून) निर्मिलेला हा मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट, पहिला भारतीय मूक चित्रपट , राजा हरिश्र्चंद्र हा ०३ मे १९१३ रोजी मुंबई येथील कॉरोनेशन चित्रपटगृहात प्रदर्शित झाला, आणि भारतीय चित्रपट सृष्टीचा पाया घातला गेला. भारतीय इतिहासातील ही एक महत्वाची घटना, म्हणावी लागेल. मुळात चित्रपट कला , तिची विविध अंगे ही भारतीयांना नवीन होती. सुरुवातीच्या काळात निर्मिती, दिग्दर्शन, छायाचित्रण, संकलन, वितरण, प्रदर्शन या साऱ्या जबाबदाऱ्या दादासाहेब फाळके (प्रत्यक्ष अथवा

शोनार बांगला...! भाग ७ – राजशाही बांगलादेश

समर्पक ·

श्वेता२४ गुरुवार, 09/26/2024 - 15:24
प्रत्येक स्थानाचे ऐतिहासिक संदर्भ दिल्याने खूपच माहितीपूर्ण लेखमाला झाली आहे. याला काही पर्यटन म्हणता येणार नाही. तिर्थयात्राच म्हणावे लागेल. फोटो मस्त.

झकासराव गुरुवार, 09/26/2024 - 17:14
अत्यंत महत्वाचा दस्तऐवज तयार होत आहे. आता सत्ता पालट झाल्यावर काय स्थिती असेल देव जाणे. शक्ती पिठ असलेले मंदिर , अजिबात गर्दी नाही आणि भारतातल्या एखाद्या बुद्रुक किंवा खुर्द गावातल्या मंदिरापेक्षा साधे मंदिर बघून काय वाटतेय ते शब्दात नीट मांडता येत नाही. केव्हातरी 51 शक्तीपीठ दर्शन व्हावे अशी इच्छा मनात आली होती. तेव्हा ही शक्तीपीठ सगळी भारतात आहे असा गैरसमज होता. उत्तम लिहिताय.

Temple

पावसाळी भटकंती: आंबे-हातविज, दुर्ग देवराई

प्रचेतस ·

कंजूस Wed, 09/25/2024 - 04:09
पावसाळी निसर्ग सुंदर. तिकडे जाऊनच अनुभवावे लागेल. देवराई आणि ते नाद करणारे खडक - सुंदरच. 'पाण्यात उमललेली झुडपे' - ही नंतर जांभळ्या फुलांनी भरून जातात. उंची दहा बारा इंचच राहाते. निसर्ग ठेवा. असाच राहो. 'पांढरी फुले' - यांचं 'कोकण पिंड' नाव फार आवडले.

कर्नलतपस्वी Wed, 09/25/2024 - 04:53
थोडीशी विश्रांती हवी असेल तर अधून मधून जमेल तसा निसर्ग संवाद साधला पाहिजे. कित्येक व्याधीवर हा चांगला उपाय आहे. निसर्ग बघण्यास जरूरी नाही की काश्मीर, उटी महाबळेश्वर इथेच जायला हवे. मनचक्षू मिचकावले की आजूबाजूस भरपूर दिसतो. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी दिसशी तू नवतरूणी काश्मीर.... असेच काहीसे. लेख, प्रचि नेहमीप्रमाणेच सुंदर.

झकासराव Wed, 09/25/2024 - 14:46
डोळे निवले सह्याद्रीचे हिरवेगार सौंदर्य हाच सह्याद्री उन्हाळ्यात राकट देशा वै होतो

च्यायला, मला वाटलं जुनंच दळन वर आणलय कोणी. सध्या केवळ फोटो चाळले. लेखन वाचून सविस्तर दाद देईन. धन्यवाद. -दिलीप बिरुटे

किल्लेदार गुरुवार, 09/26/2024 - 06:44
आजकाल ओलं व्हायला जीवावर येतं त्यामुळं मिपावर घरबसल्याच अशा सहलींची मजा घेता येते. अवांतर - सर्व फोटोज् 16:9 न ठेवता 4:3 इमेज रेशो मध्ये जास्त छान दिसतील. 16:9 मध्ये सेंसरचे पोटेन्शियल पूर्णपणे वापरल्या जात नाही. *कृपया आगाऊपणा मानू नये*

In reply to by किल्लेदार

प्रचेतस गुरुवार, 09/26/2024 - 12:08
धन्यवाद. खरं तर मला हे फोटो अपलोड केल्यावर हे लक्षात आले. सर्व फोटो मोबाईलमधूनच काढलेले आहेत. १६:९ रेशोला मोबाईलवर पूर्ण स्क्रीन भरुन गेल्यामुळे फोटो अधिक सुंदर दिसतात मात्र हेच फोटो वेबसाईटवर अपलोड केल्यावर जरा ताणलेले दिसतात. आता ४:३ रेशो ठेवूनच फोटो काढेन. बदामीचे, ऐहोळेचे ४:३ मध्येच होते त्यामुळे ते अधिक चांगले वाटतात.

गवि Tue, 10/01/2024 - 11:49
नेहमीप्रमाणेच उत्तम वर्णन आणि छायाचित्रे. कोणा ज्येष्ठ सदस्यांनी (मी इथे कोणाचे नाव घेत नाहीये) तुमच्या जुन्या लेखनाला दळण असे म्हटल्याचा खेद वाटला हे प्रांजळपणे नमूद करतो.

ह्यावेळी पावसाळ्यात खूप फिरणं झालं, धुव्वाधार पावसात भंडारदरा, महाबळेश्वर, श्रावणातल्या जलधारांत नाणेघाट, आहुपे, भीमाशंकर आणि आत्ता सरत्या पावसात आंबे-हातविज. अगदी १० दिवसांपूर्वीच ऐन गणेशोत्सवात आंबे- हातविजला जाणं झालं. खरं तर मूळ प्लॅन होता तो आहुपे घाटात जायचा, पण काही कारणास्तव मंचर ऐवजी पुढे नारायणगावनजीक मित्राच्या गावाला पिंपळवंडीला जावे लागले, तिकडून परत मंचरला जाण्याऐवजी जुन्नर जवळ, आणि जुन्नरवरुन आंबे - हातविज जवळ त्यामुळे तिथे आधी जाऊन मग तिथूनच आहुपेला जाण्याचे ठरवले. हा भाग अति परिचयाचा, नाणेघाटात इकडून अनेकदा गेल्यामुळे संपूर्ण रस्ता माहितीचा.

दिवा

अनन्त्_यात्री ·

चंद्राची धग ? आर यु किडिंग मी ? श्या पहिल्याच घासाला दाताखाली खडा लागल्यासारखं झालं. बाकी भोंवंडल्या नेणीवा वगैरे नेहमी प्रमाणे बाऊंन्स असल्याने ... असोच.

चंद्राची धग क्षीण होत सरता घेरून ये गारवा रात्रीचा तम प्राशुनी घुमतसे वृक्षातळी पारवा तेजाचे ऋण फेडण्यास भटके तार्‍यांसवे काजवा जीर्णाचे अवशेष येथ कुठले उन्मेष जेथे नवा प्रज्ञेचे स्थल-काल अक्ष हटता भोवंडल्या नेणिवा अस्ताचे भय भास्करास कुठले जो चेतनांचा दिवा

अवयव दान

टीपीके ·

कंजूस Fri, 09/20/2024 - 12:23
डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एकाने सांगितले की रुग्णाचा मृत्यू झाल्यावर नातेवाईक बोलावतात. यांची इच्छा होती डोळे द्यायची. त्याप्रमाणे जाऊन घेऊन येतो. पण काही उपयोग होत नाही. इथे डोळ्यांसाठी सात दिवसांचा अवधी दिला आहे. तर काय अडचण येत असावी. वयाचा प्रश्न येत असावा. डोळ्यांचा चित्र दिसणारा पडदा(रेटिना) बदलता येत असेल तरच दृष्टी येते. पण ते अशक्य असावे. बाकी खोटा डोळा लावल्याने काही उपयोग नाही.

Nitin Palkar गुरुवार, 09/26/2024 - 20:14
अवयव दान आणि देहदान याबाबत अद्याप अनेक गैरसमज समाजात आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे अवयव दान हे मेंदू मृत रुग्णाचेच करता येते. मृत्यू पश्चात अवयव दान हे फक्त डोळे व त्वचा यांचेच करता येते. आज अनेक रुग्ण अवयव दात्यांच्या प्रतीक्षेत आहेत हे खरे आहे परंतु अवयव दानाची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांची राज्य शासकीय रुग्णालयांमध्ये तसेच केंद्र शासकीय रुग्णालयांमध्ये प्रतीक्षा सूची तयार केलेली असते. अवयव दान अपेक्षीत रुग्णांनी तिथे नोंदणी करणे गरजेचे असते. अवयव दान संदर्भात राज्य शासनाने तसेच केन्द्र शासनाने Regional Organ and Tissue Transplant Organization (ROTTO) is one of the three tiers of the National Organ and Tissue Transplant Programme (NOTP) रोटो, नोटो आदी समित्या स्थापन केलेल्या आहेत. अवयव दानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या रुग्णांनी या इथे नोंदणी करावी लागते. या समित्यांची कार्यालय सर्व सरकारी रुग्णालये अथवा महापालिका रुग्णालये येथे असतात. कोणीही मृत्यू झाल्यानंतर यांच्या हृदय किंवा मूत्रपिंड यांचे दान करू असे म्हणून दान करता येत नाही अपघातामध्ये जेव्हा एखादा रुग्ण मेंदू मृत म्हणजे (Brain dead) घोषित केला जातो अशाच रुग्णाचे हृदय, मूत्रपिंड, फुफ्फुस, यकृत आदी अवयव दान करता येतात त्यासाठी अनेक चाचण्या आहेत प्रत्येक रुग्णाचे अवयव दान करता येतातच असे नव्हे अवयव दानाच्या बाबतीत मेंदू मृत रुग्णाच्या नातेवाईकांचे समुपदेशन करणे आवश्यक असते, हा निर्णय रुग्णाच्या नातेवाईकांनी घ्यायचा असतो. अन्य बाबतीत संपूर्ण मृतदेहाचे दान करणे हा एक चांगला मार्ग उपलब्ध असतो. यामध्ये मृतदेह नजीकच्या वैद्यकीय रुग्णालयामध्ये न्यावा लागतो. आणि हे काम मृताच्या नातेवाईकांनी करावयाचे असते या बाबतीत समनवयन करण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था कार्यरत आहेत. अवयव दानासंबंधी अधिक महिती साठी पुढील क्रमांकावर WhatsApp करू शकता नितीन पालकर 98691 95901.

गेले दोन आठवडे वडिलांच्या आजारपणामुळे ICU बाहेर वेळ काढणे चालू आहे. इथे माझ्यासारखे अनेक नातेवाईक बाहेर बसलेले आहेत. इथे अनेक जण आपल्या आप्तांसाठी कोणी अवयव दाता मिळेल का याची वाट बघत, आशेवर बसलेले आहेत. या वेळात काहींचे आप्त दाता भेटल्याने बरे होउन घरी जाताना, तर काहींचा दात्यची वाट बघता बघता मृत्यू होताना, तर काहींसाठी वाट बघताना जे उपचार द्यावे लागतात त्या मधे पैशांचा प्रचंड चुराडा होताना बघतो आहे. काही लोकं पर राज्यतून येउन महिनोंमहीने दात्याची वाट बघत आहेत. माणूस जिवंतपणी सुद्धा आणि मेल्यावर पण अवयव दान करू शकतो.

चोळ राजांच्या प्रदेशात भाग दुसरा.

कंजूस ·
चोळ राजांच्या प्रदेशात भाग दुसरा.
( ज्येष्ठ नागरिक, भाविक आणि इतिहासप्रेमी यांच्यासाठी पर्यटन) मागचा भाग
चोळ राजांच्या प्रदेशात भाग पहिला
https://misalpav.com/node/52470
चिदंबरम . गंगैकोंडाचोलापुरम. कुंभकोणम हे पाहिले.
या भागात तंजावूर आणि त्रिची.
या चार शहरांमधल्या प्रवास तास दीड तासांचा आहे.तंजोर -त्रिची आणि इतर हमरस्ते सुरेख, कडुनिंबाची झाडे कडेने. रस्ते चांगले आहेत आणि टोल नाक्यांचा बुजबुजाट नाही.

तंजावूर
इथे दहाला पोहोचल्यावर रुम घेऊन तयार होऊन बाहेर पडलो.
फोटो १
तंजावूर नकाशा

प्रचेतस Sat, 09/21/2024 - 08:47
हा भाग जबरदस्तच. मंदिराच्या अजस्त्र दगडी कळस वर नेण्यासाठी शिखराच्या उंचीपासून जमिनीच्या पातळीपर्यंत एक लांबच लांब उतार असलेला मातीचा भराव केला. त्यावरून कळस वर चढवल्यावर हा भराव काढून टाकला व मंदिर पूर्ण केले. येथल्या मूर्ती अगदी नीटनेटक्या राहिलेल्या दिसतात. बाकी आता इकडे जावे लागणारच. त्रिची, श्रीरंगम, जंबुकेश्वर आवडले. पोपटावर स्वार आणि धनुष्याला बाण लावलेला मदन? - हो .एक वाकलेला,दाढीवाला ऋषी वाटतोय.- भृंगी (बदामीत ह्याची पुष्कळ शिल्पे आहेत) कायम शिवासोबत असतो.

In reply to by प्रचेतस

Bhakti Sun, 09/22/2024 - 08:13
मंदिराच्या अजस्त्र दगडी कळस वर नेण्यासाठी शिखराच्या उंचीपासून जमिनीच्या पातळीपर्यंत एक लांबच लांब उतार असलेला मातीचा भराव केला. त्यावरून कळस वर चढवल्यावर हा भराव काढून टाकला व मंदिर पूर्ण केले.
हो, ह्या पद्धतीने उंचीवर गोपूर /कळस चढविण्याचा एक व्हिडिओ मी पाहिला होता. तंजावूर ब्रृहदिश्वर मंदिर https://youtu.be/D3yBuyu_FOA?si=e5hQWuy7RrJMlZDk

श्वेता२४ गुरुवार, 09/26/2024 - 11:17
नेमकी माहिती व सुटसुटीत लेखन हे तुमच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. प्रवास नियोजनासाठी अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली.स्लाईड शो करून टाकल्यामुळे एक वेगळाच अनुभव आला. फोटो सगळे छान आले आहेत.

In reply to by श्वेता२४

कंजूस गुरुवार, 09/26/2024 - 12:34
फोटो स्लाईडशोमध्ये फोटोंना क्रमांक किंवा मथळा caption ही टाकता येतो पण मी टाकले नाहीत. अवघड नाही त्या app मध्ये फक्त जरा वेळ लागेल. तमिळनाडूत सर्व देवळे पुजा होणारी आहेत ( ऐतिहासिक असली तरी) त्यामुळे आतील फोटो मिळाले नाहीत.

साक्षरता, बेरोजगारी आणि आरक्षण

विवेकपटाईत ·

कंजूस गुरुवार, 09/19/2024 - 14:01
आता निवडणुकीच्या जाहीरनाम्यातली कलमं पाहा. गरीबी हटवण्याचे कलम काढून टाकले आहे. गरिबांना महिन्याला इतके रुपये, विधवांना इतके, निवृत्तांना इतके, बेरोजगारांना इतके. या रकमा पुढे वाढतच जातील. कोण शिकून खटाटोप करेल? घरीच बसेल. कालचाच हरियाणा साठीचा कॉन्ग्रेसचा जाहिरनामा पाहा.

In reply to by कॉमी

चौकस२१२ Fri, 09/20/2024 - 04:47
एकीकडे म्हण्य्याचे जातीवयवस्था संपवा आणि दुसरी कडे जातीनिहाय आरक्षण मागायच? ती संपवण्याची साठी जातीनिहाय आरक्षण देण्यापेक्षा आर्थिक दुर्बलांना द्या मग मदत होईल संपायला .. पण तुमची विचारसरणी स्वार्थ साठी त्याला साथ देणार नाही उलट जातीनिहाय जंगम मागणार आणि त्यापेक्षाही बेकार म्हणजे आता तर काय धर्मावर बेतलेल आरक्षण ?

In reply to by चौकस२१२

कॉमी Fri, 09/20/2024 - 07:36
तुम्हाला हा विषय नीट समजतं नाही. जातीनिहाय जनगणनेमूळे तुम्ही इतके तंतरताय kaaran तुम्हाला माहितीये कीं त्याने जी विषमता तुम्हाला चटईखाली सारायची आहे ती वर येईल. जातीव्यवस्था असल्यामुळे जातीवर आधारित आरक्षण द्यावे लागते. जातीव्यवस्था आरक्षणाच्या आधीपासून आहे. जातीव्यवस्था काय आरक्षणामुळे तयार झाली नाही किंवा फक्त आज आरक्षण आहे म्हणून जातव्यवस्था अजून जिवंत आहे असेही नाही. तसें म्हणणे म्हणजे अत्यंत मूर्खपणाचे होईल. जातीचे ऑलरेडी होत्या आणि आहेत. त्यात पिचलेल्या लोकांना मदत करण्यासाठी जाती acknowledge करून मदत देणे म्हणजे जातीव्यवस्था टिकवून ठेवणे होतं नाही. जातीनिहाय आरक्षण हा गरिबी निर्मूलन कार्यक्रम नाहीये. जातीमुळे डिस्क्रिमिनेशन होते त्यावर केलेला उपाय आहे.

In reply to by कॉमी

चौकस२१२ Fri, 09/20/2024 - 14:28
सगळं समजतंय, तशी जनगणना कार्यायाची आणि म्हणायचे बघा एवढे एवढे . आहेत त्यामुळे द्याच.... ओरबड... झुंडशाही नुसती आर्थिक दुर्बलाना मदत याला तुमचा विरोध का तुमचा ? कारण चराऊ कुरण पाहिजे तुम्हाला ... जनतेला पण आणि राजकारणाऱ्यानं पण आणि मुस्लिमांना आरक्षण हे कस काय? घाणरेर्ड्या नालायक हिंदू धर्मात जशी जातीवयवसतः आहे, तशी त्यांच्यात नाही.. अल्ला ला नामंजूर आहे मग तिथे कसले आरक्षण? आंबेडकरांनी सुद्धा काय कायमचे आरक्षण ठेवा असे म्हणले नवहते

In reply to by चौकस२१२

कॉमी Fri, 09/20/2024 - 16:19
आर्थिक दुर्बलांना मदत करा कीं. माझा अजिबात वितोध नाही. तुम्ही का जातीपातीला चटईखाली सारण्याचा प्रयत्न करताय?

In reply to by कॉमी

चौकस२१२ Sat, 09/21/2024 - 09:04
आमचं म्हणणं आहे कि या पुढे फक्त आर्थिक दुर्बळांनाच मदत करा, जाती निहाय नको... पण तुम्हाला जात हा प्रश्न भिजत घोंगड्या सारखा ठेव्याचा , आणि केली जातीनिहाय जनगणना तर तुम्ही काय जाती वरील आरक्षणाची मागणी कमी करणार आहात ? नाही उलट म्हणणार हे इतके ते तितके आणि द्या त्याप्रमाणात ... अरे समाज जर जाती वयस्थेपासून दूर न्यायाचा असले तर जाती मुले जी विषमता होत राहिली ती म्हणजे शिक्षण, ते द्या ना सवलतीचं दरात पण आर्थिक दुर्बलांना

In reply to by कॉमी

चौकस२१२ Sat, 09/21/2024 - 09:07
हो ना मग हिंदूंना का दोष देताय आम्ही तर नालायक आहोतच जाती पाळणारे पण प्रिय मुस्लिम आणि नवबुद्धी तर नाहीत ना तसे? त्यांनी जातीचे जोखड झुगारले ना मग राहा ना "ओपन कॅटॅगिरीत करा कष्ट आणि कंमवा लै चापलुसी झाली .. इतके वर्षे,,, एक देश एक कायदा सर्वांनां समान वागणूक आणि संधी , जोडो इंडिया झिंदाबाद , नाही तोडो इंडिया मुर्दाबाद

In reply to by कॉमी

सुक्या Fri, 09/20/2024 - 14:57
१. ज्या विषमते विषयी तुम्ही बोलता आहात त्याचे एखादे उदाहरण देता येईल का? २. जातीनिहाय आरक्षण दिल्याने जातीमुळे होणारे डिस्क्रिमिनेशन थांबेल का? आता (२०२४ मधे) जातीवरुन काय डिस्क्रिमिनेशन होते ते सान्गता का? म्हणजे फलाना आमक्या जातीचा आहे म्हनुन त्याला घरात नाही घेतला वगेरे वगेरे. मग तो फलाना तहसिलदार का असेना. तुमच्या मुदलातच घोळ आहे. आजच्या जमाण्यात टॅलेंट चा ढोल वाजतो. काम करण्याची तयारी असेल तर काहीही सर करता येते. कामचुकार पणा करायचाच असेल तर मग आरक्षणाच्या कुबड्या लागतात. मी तर म्हणतो जातीनिहाय आरक्षण घ्या आनी फुल्ल जात पात पाळा .. हाय काय अन नाय काय.... डिस्क्लेमरः मी या तथाकथीत मागास जातीचा आहे. आजवर कधीच, पुन्हा सांगतो आजवर कधीच आरक्षणाचा लाभ घेतला नाही. मेहनत करुन आज मजेत जीवन जगतो आहे. माझ्या मुलांच्या दाखल्यावर जात हा रकाना रिकामा आहे ...

In reply to by सुक्या

कॉमी Fri, 09/20/2024 - 16:23
उदाहरण वैगेरे कशाला? थेट जातीनिहाय माहिती मिळवू आणि बोलू. एकदोन उदाहरणे कशाला हवीत. ती सुद्धा सजग पणे बघितली तर दिसतील. जर टॅलेंटचा ढोल वाजतो तर मग तुम्ही तर जातीनिहाय सर्वेक्षणाला समर्थन केले पाहिजे. कारण तुमच्या मते खुप काही फरक सापडणार नाहीत, कारण सगळे तर टॅलेंट वर चालते ना. मग तर होऊद्या सर्वेक्षण, तुमचाच मुद्दा खरा ठरेल कीं बघा, आता सगळे कसे आलबेल झाले आहे.

In reply to by कॉमी

सुक्या Fri, 09/20/2024 - 22:55
बघा, पाया पोकळ असला की इमारत बांधता येत नाही. तुमची सुई जातीनिहाय सर्वेक्षणावरच अडकलेली आहे तेव्हा जास्त काही निष्पन्न होणार नाही. मी दोन प्रश्न विचारले होते. तुमच्या दाव्याच्या समर्थनार्थ तुम्हाला एकाचे ही उत्तर देता आले नाही. कारण तशी परीस्थीती नाही. कदाचित मागास भागात असेलही परंतु आजकाल कुणीही जात विचारत फिरत नाही. एक महाभाग आहेत जे जिथे तिथे जात विचारत फिरतात. पण त्यांना कुणी सिरियस ली घेत नाही तो भाग अलहीदा. जग हे प्रतिभेवरच चालते. प्रतिभेला मेहनतीची जोड लागते. मेहेनत न करता आरामात पैसा कमवायचा असेल तर मग असले आरक्षण वगेरे लागते ... सर्वेक्षण केल्याने यात शष्प फरक पडणार नाही.

In reply to by कॉमी

चौकस२१२ Sat, 09/21/2024 - 09:15
जर टॅलेंटचा ढोल वाजतो तर मग तुम्ही तर जातीनिहाय सर्वेक्षणाला समर्थन केले पाहिजे. हे कय? कय कलानाय

In reply to by सुक्या

Bhakti Fri, 09/20/2024 - 18:06
माझ्या मुलांच्या दाखल्यावर जात हा रकाना रिकामा आहे ...
कौतुक आहे तुमचे. जातीभेद संपवण्यासाठी हा एक मार्ग आहे.आणि दुसरा म्हणजे विविध जातीत रोटी बेटी सहज घडवता यायला हवा.पण या दोन्ही मार्गांसाठी बौद्धिक अथवा व्यवहारीक पातळी उच्च पाहिजे.यासाठी शिक्षण पाहिजे.त्यामुळे कमी शिकून पुढची पिढी पैसा बक्कळ मिळवू शकेल,पण सुशिक्षित चांगले शिक्षण घेऊनच होऊ शकते. शहरात शिकलेले हे दोन्ही मार्ग सहज हाताळू शकतात पण खेड्यात अजून खुप प्रबोधन बाकी आहे.

In reply to by कॉमी

विवेकपटाईत Fri, 09/20/2024 - 19:23
तुम्हाला विषय समजलेलाच नाही. माझ्या लेखाचा जातीशी काहीही एक संबंध नाही. मी फक्त शिक्षण व्यवस्थेतील दोष दाखविले आहे. सर्वांनाच वाटते त्याचा मुलगा ग्रॅज्युएट व्हावा आणि व्हाईट कॉलर जॉब मिळावी. केंद्र आणि राज्य सरकार ती ईच्छा पूर्ण करते आहे. प्रत्येक तरुण ग्रेजुएट होत आहे.. त्यामुळे कौशल प्रशिक्षण घेण्याची कोणाचीही इच्छा होत नाही. हे साक्षर बेरोजगारीचे मुख्य कारण आहे. जातीनिहाय जनगणना केली तरी काय साध्य होणार. सरकारी व्हाईट कॉलर नोकऱ्या वाढणार आहे का? भविष्यात महाराष्ट्र सरकार वर्षा पन्नास हजार तरुणांनाही सरकारी नोकरी देऊ शकणार नाही. वाढता सरकारी खर्च कमी करण्यासाठी केंद्र असो किंवा राज्य सरकार सर्वच कॉन्ट्रॅक्ट लेबर भरती करू लागले आहे. दिल्लीत ही अतिथी शिक्षकांची संख्या स्थायी शिक्षकांपेक्षा जास्त आहे. ही स्थिती सर्व राज्यांत असेल.

In reply to by विवेकपटाईत

चौकस२१२ Sat, 09/21/2024 - 09:28
प्रत्येक तरुण ग्रेजुएट होत आहे.. त्यामुळे कौशल प्रशिक्षण घेण्याची कोणाचीही इच्छा होत नाही. हे साक्षर बेरोजगारीचे मुख्य कारण आहे. विवेक जी आपण म्हणत ते बरोबर आहे,, लेखमागे मूळ मुद्दा "कोणत्या प्रकारचे शिक्षण आणि त्यातून कोणत्या प्रकारचे कामगार देशात असावेत याबद्दल आहे आणि मी सुधा त्यावर प्रतिसाद ना देत जात य वर वर बोलत बसलो ( येथे कामगा र म्हणजे काम करणारे मग ते मेंदूवर उपचार करणारे विवाद्य कि रस्ते साफ करणारे दोन्ही हि असा अर्थ जिवा ) खरे तर देश एवढा मोठा आहे कि "आय टी आय" पासून ते "आय आय टी" दोन्ही प्रकारचेह शिक्षण घेणार भरपूर असतील त्यामुळे समतोल राखलं जाईल असे वटते सगळेच जर फक्त संगणक क्षेत्रात गेले तर मग उत्पादन करायाला कुशल कामगार कुठीऊन मिळणार असे प्रश्न काही देशात येतो हे खरे तो काही भागात येत असणार पण पूर्ण देशात येईल असे वाटत नाही नुकतेच मी चे उद्धरण दिले हा उद्योग जवळचे "आय टी आय" चालवते ते खेडयापाडयात हात कामगार / कलाकुसर करणाऱ्या पण ना शिकलेल्या लोकांचं मुलांना प्रोत्साहन देऊन जगात छोटी लोकसंख्या आणि भरपूर श्रीमंती ( कुवेत , कतार, सिंगापुर) आशय परिस्थिती काही ठराविक काम स्थानिक जनतेला करायची नास्तात कारण त्यात शारीरिक कष्ट असतात ( जरी कौशलय लागत असले तरी ) तिथे हा प्रश्न होतोय पण तो वेगळं मुद्दा झाला एकूण भारताची अर्थव्यवस्ताह मोकळी झाल्यावर पूर्वी जय क्षेत्रात काम अगदी कमी होते किंवा नवहते ते उपलब्ध झाले , चांगलेच आहे जशी समृद्धी येईल तसे " हलक्या किंवा धिक्याचं " क्षेत्रातील काम सुसहाय होत जाईल आणि लोकं त्या साठी लागणारे शिकशान घेऊ लागतील

In reply to by कॉमी

विवेकपटाईत Fri, 09/20/2024 - 19:26
वेद पाठ करणे सहज कार्य नाही. हुशार मुले करायचे. त्यांना सन्मान आणि राजाश्रय ही मिळायचा. जसे आज हुशार मुले डॉक्टर, आय आय टी, इत्यादी करतात.

धर्मराजमुटके गुरुवार, 09/19/2024 - 17:56
कारण कमी साक्षर असल्याने सर्व शारीरिक मेहनतीची कामे करायला ते सआfunction at() { [native code] } ठेकेदार हिंदू असूनही त्याला हिंदू कारीगर मिळत नाही. अशा काही दोन चार वाक्यांशी तंतोतंत सहमत. बाकी लेखाचा विषय लै हार्डय आहे. आरक्षण, संविधान नावाचे शब्द तर तोंडावाटे काढायला देखील भिती वाटते आजकाल. असो.

कर्नलतपस्वी गुरुवार, 09/19/2024 - 19:39
मी ज्या शाळेत शिकलो तीथे सुतार काम,मशिन ड्राॅईंग,टर्नर,फिटर असे व्यावसायिक शिक्षण दिले जायचे. बरेच विद्यार्थी पॉलिटेक्निक मधे जाऊन डिप्लोमा घ्यायचे. नोकरी किवा स्वताच व्यवसाय सुरू करण्यात इतर विद्यार्थ्यां,म्हणजे आर्ट, काॅमर्स घेतलेल्या पेक्षा पुढे असायचे. शिक्षण पद्धतीत फरक करायला हवा. बाकी आपल्या विचारांशी बहुतेक सहमत.

In reply to by कंजूस

चौकस२१२ Fri, 09/20/2024 - 04:51
इंग्लीश पद्धत = एक साहेब आणि बाकी चिल्लर.? ट्रेड ला फक्त जर्मनीत पैसे आणि मान असे नाही तर इंग्लंड आणि त्यातून वसलेले बहुतेक पाश्चिमात्य देश येथेहि असेच आहे अर्थात त्यासाठी ३-४ वर्षाचे उत्तम शिक्षण घयावे लागते येथे एक प्लबर किंवा इलेक्ट्रिशिअन एखाद्या कॉमर्स पदवीधर पेक्षा जास्त कमवतो

तिता गुरुवार, 09/19/2024 - 23:55
मी पुण्यात बघितलेले बहुतेक कारागीर यूपी मधून आले आहेत. आणि ते सर्व हिंदू आहेत. उत्तम काम करतात. न शिकलेले मागेच राहतात, धर्म कोणताही असला तरी.

कर्नलतपस्वी Fri, 09/20/2024 - 19:36
जात,पात, धर्म, पंथ या वर समाज विभाजन करून पुढारी आपली रोटी शेकत आहेत. सामान्य जनता उगाच भरडली जात आहे. अर्थात माझे मत आहे. उरलं सुरलं रेवड्या वाटून मतदारांना आकर्षित करत आहेत. लाडकी बहीण मग भाऊ,आजोबा,काका,पुतण्या वगैरे दोडके का? सरकार आणी विरोधी पक्ष जनतेने आपल्या हितासाठीच व राष्ट्र हितासाठीच निवडून दिले आहेत. दोघे मिळून एकत्र जनहितासाठी काम का करत नाहीत? निराशाजनक परिस्थिती आहे.

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण साक्षरतेचा बेरोजगारी आणि आरक्षणाची सरळ संबंध आहे. मेकॉले पूर्वीच्या शिक्षण व्यवस्थेत बेरोजगारी नावाचा प्रकार नव्हता. "द ब्युटीफुल ट्री" या पुस्तकात ईस्ट इंडिया कंपनीने १८३० ते १८५० मध्ये भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या बाबतीत केलेले सर्व्हे उपलब्ध आहे. त्याकाळी देशात सहा लाखांच्या वर गुरुकुल होते. प्रत्येक गावात एक गुरुकुल निश्चित होते. वयाच्या 13 वर्षांपर्यंत विद्यार्थ्यांना स्थानिक भाषा गणित इत्यादीचे ज्ञान दिले जात होते. सामान्य व्यक्तीसाठी एवढे ज्ञान पुरेसे आहे. त्यानंतर अधिकांश विद्यार्थी त्यांच्या परंपरागत व्यवसायांचे ज्ञान गुरुं कडून प्राप्त करायचे.