मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिवाळी अंक २०२४ - सुंद

सन्जोप राव ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMzTJgQFD_C0TOl1TG8RDckYv73Db1mDdXyM56z6H_hqt7evVlHq0APOn2X58MiHOAgDPjaVXWDt7_jubdygIsw9a32FsBxH3Ihj2RarlRe1f0BFkH76R-z1R7W4BVuxdbwWBUyJCSIlpd3O_gYKPI1dA=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; ba

सौंदाळा गुरुवार, 10/31/2024 - 12:33
कथा आवडली. पहिल्या दोन परीच्छेदातच सर्व चित्र डोळ्यासमोर उभे राहिले.

गवि गुरुवार, 10/31/2024 - 12:47
गडद रंगाच्या छटा दाखवणारी कथा. एखादी जखम काळानुसार भरत न जाता आणखीच चिघळत जावी तसे काहीसे फीलिंग. संजोपराव म्हणजे खणखणीत कथा असणारच हे समीकरण दरवर्षी दिसतं.

कर्नलतपस्वी Fri, 11/01/2024 - 21:09
The Pied Piper of Hamelin is a fairy tale about a piper who uses his magic pipe to lure rats away from the town of Hamelin, Germany लेखक पायपर आणी वाचक माईस. लेखक आपल्या मागे वाचकाला झुलवण्यात यशस्वी झाला आहे. भाषा कोल्हापूर कडची वाटते. शंकर पाटलां सारखी दमदार कथा. आवडली हे वेगळे सांगणे न लगे.

कथा आवडली. भाषा शैली, कथेचा विषय-मांडणी आवडली. स्त्रीयांची दुःख तर अदिम काळापासून जशाच तशी आहेत. तरुणपण, लग्न, नवं घर, माणसं, व्यक्तीगत आयुष्यातलं घुसमट, संसारातील सुख, शारिरीक भूक, मानसिक स्वास्थ्य, माहेरचं सुखाने संसार कर त्याचा दबाव, नात्यातील सामाजिक दडपण असा अनेक पातळ्यांवर बिचारीचा लढा सुरुच असतो. एकटी-दुकटी नवा मार्ग शोधते. बाय द वे, ही कथाही जबरा झाली आहे. एक लहानशी चित्रपट कथा सुंदर उभी केली आहे. लेखक याबाबतीत माहीर आहे. हं आता, शेवट अज़ून वेगळा करता आला असता असे एक ढोपर मारुन थांबतो. लिहिते राहा. पुलेशु. -दिलीप बिरुटे

सन्जोप राव Sun, 11/03/2024 - 21:24
प्रतिसाद दिलेल्या सर्वांचे आभार. मिसळपाव दिवाळी अंकाच्या निमित्ताने मी ग्रामीण कथा लिहिण्याचा प्रयत्न करु लागलो. आता ग्रामीण कथा सुचली की मनात पहिला विचार ती मिसळपावच्या दिवाळी अंकाला द्यावी हा येतो. त्यासाठी मिसळपावचेही आभार. बिरुटे सरांचा स्नेह हे माझ्या आयुष्याला लाभलेले एक भूषण आहे. त्याबद्दल त्याचे आभार मानणे औपचारिकपणाचे ठरेल. त्यापेक्षा त्यांच्या ऋणातच राहाणे मला आवडेल. सरत्या दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा.

झकासराव गुरुवार, 11/07/2024 - 15:58
जबरदस्त वातावरण निर्मिती, मोजक्या शब्दात व्यक्तिरेखा उभे करण्याचे कसब आहे. कथा आवडली. पत्र्यावर मोळा ओढल्यासारखा आवाज तर जबरदस्त उपमा. मोळा शब्द फार वर्षांनी ऐकण्यात / वाचण्यात आला.

स्वधर्म Fri, 11/08/2024 - 23:01
मोळा, कांबरून हे खास सांगली जिल्ह्यातले शब्द वाचून खूप सलगी वाटली. खेड्यात लोक असंच कसंबसं जीवन शतकानुशतके जगत आहेत. त्याच आयुष्यात आनंद शोधत आहेत. युट्यूबवर निळू फुले यांचा एक लघुपट आहे https://www.youtube.com/watch?v=i4Go8T1HLl8&t=211s&pp=ygUVbmlsdSBwaHVsZSBzaG9ydCBmaWxt. गावातल्या वय होत चाललेल्या शिंप्याचे व्यक्तिचित्र. त्याची आठवण आली. काहीतरी अस्सल वाचल्याचा आनंद दिल्याबद्दल संजोप राव आणि मिसळपावचे आभार.

मुक्त विहारि Sun, 12/08/2024 - 20:23
पण, अल्झायमर ह्या रोगाने पछाडलेला रोगी, हळूहळू कसा वेगळ्या सृष्टीत रमायला लागतो, हे देखील उलगडले असते तर जास्त मजा आली असती. बाय द वे, अल्झायमर आणि डीमेंशिया हे रोग ज्या रोग्याला होतात तो फार सुखी असतो. मरण यातना भोगाव्या लागतात त्या फक्त त्याच्या जवळच्या नातेवाईकांना. पण आर्थिक फटका बसत नाही, ही त्यातल्या त्यात एक जमेची बाजू.

चौथा कोनाडा गुरुवार, 12/19/2024 - 20:35
अप्रतिम कथा ! सुरुवातीपासून शेवटपर्यंत खेळवून ठेवले ! काय शैली आहे ! व्यक्तिरेखाटन जबरदस्तच आहे. संजोप राव कथा म्हणजे मिपा दिवाळी अंकातली सगळ्यात बेस्ट मेजवानी ! कथा दीर्घ असते.. (आजच्या भाषेत बोलायचं झालं तर वेब सिरीज सारखे पण त्याचा इम्पॅक्ट जबरदस्त असतो.) मागच्या दिवाळी अंकातील इजाट ही थरारक कथा जबरदस्त होती. कायमची लक्षात राहील. सन्जोप राव, बस्स नाम ही काफी है ! कोणीतरी मिपाकर म्हणून गेलाय ! हॅट्स ऑफ राव.. आपण तो तुम्हारा फॅन है

दिवाळी अंक २०२४ - चांदके पार

बिपीन सुरेश सांगळे ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMzTJgQFD_C0TOl1TG8RDckYv73Db1mDdXyM56z6H_hqt7evVlHq0APOn2X58MiHOAgDPjaVXWDt7_jubdygIsw9a32FsBxH3Ihj2RarlRe1f0BFkH76R-z1R7W4BVuxdbwWBUyJCSIlpd3O_gYKPI1dA=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; ba

कर्नलतपस्वी गुरुवार, 10/31/2024 - 17:18
कथा ठिक आहे. तुमच्या कथा वेगळ्याच असतात. नेहमीच आवडतात. कथा वाचल्यावर एक पडसाद उमटतो आपण त्याला हायला म्हणू तो उमटलाच नाही. सर्वच गोष्टी क्रमवार लिहील्याने वाचकाला विचार करण्यास वाव नव्हता. क्षमस्व, आपल्या कडून वेगळी अपेक्षा असणारा आपला फॅन. वेदना ही शशक आपलीच ना.....

टर्मीनेटर गुरुवार, 10/31/2024 - 20:01
रब ने बना दी जोडी... 😂 दोघांनाही अगदी अनुरूप जोडीदार मिळाला की ! "लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात" असे म्हणतात त्यात नक्कीच तथ्य असावे 😀 श्लील आणि अश्लील मधल्या पुसट सीमारेषेचे भान ठेवत असे लेखन करणे फार थोड्या लोकांना जमते, त्यात तुमचाही समावेश आहे. कथा आवडली! धन्यवाद.

चौथा कोनाडा Sun, 11/03/2024 - 22:11
शेवट .... ! ओघवतं लेखन आणि उत्तम शैली या मुळं कथा वाचायला सुरूवात केली ते शेवटालाच पोहोचलो ! आपलं अनुभव विश्व समृद्ध आहे हे वाचताना जाणवतं एक वेगळी कथा वाचायला मिळाली !

सगळ्यात आधी - मला लिहिण्याची संधी दिली आणि १८+ ची - ही कथा स्वीकारून , प्रकाशित केली यासाठी सर्व संपादक मंडळ, मिपा व मालकांचे आभार. ----- अंकाचं निवेदन पाहिलं आणि १८+ विषयही पाहिला . या विषयावर लिहून पाहू असं ठरवलं. पण मनावर दडपण तर होतंच . विषय तर थेट आहे . त्याचे काही कंगोरे धरताना पातळी सुटणार नाही , याची काळजी घ्यायची होती . त्याचवेळी त्याला न्यायही द्यायचा होता. कथेची मांडणी कशी करायची ? तर प्रत्येकजण त्याला ज्या लोलकातून कथा जशी दिसेल तशी . मी माझ्या परीने प्रयत्न केला आहे. मला खरं तर लाईट मोडची किंवा विनोदी ढंगाने जाणारी कथा लिहायची होती . पण कमी वेळात तेवढं लिहिणं शक्य नव्हतं . एक अशी प्रतिक्रिया ऐकली - मिपाकरांनी बराच सभ्यपणे हा विषय घेतला आहे म्हणून . तूर्तास- मला ही गोष्ट चांगली वाटली. कारण इथे सगळ्याच प्रकारचा वर्ग वाचत असतो. महिला वर्गाने ही कथा बऱ्यापैकी वाचलेली असावी . त्यात श्वेता आणि भक्ती यांची नावे प्रतिक्रियेमध्ये दिसत आहेत. त्यांचे व इतरही महिला वर्गाचे आभार. त्यांच्या नजरेतून कथा भरकटलेली नसावी , वाचनीय असावी, अशी माझी आशा. ----- पाभे , श्वेता, शेखर मोघे, शानबा . भक्ती यांचे आभार. ----- कर्नलजी , आपल्या प्रतिक्रिया मनमोकळ्या असतात , त्यामुळे मी आपली प्रतिक्रिया स्वीकारतोय . माझ्या कथा वेगळ्या असतात, नेहमीच आवडतात , आपण माझे फॅन आहात - हे वाचल्यावर तर मी सर्दच ! कथा प्रकाराबद्दल बद्दल माझं मत- ती उत्कंठा वाढवणारी असावी. शेवटी ट्विस्ट किंवा काही रहस्य भेद असला उत्तम ! पण प्रत्येक कथेला तो आवश्यक नाही . खरी कथा ही कथा विषयाचं भावविश्व समर्थपणे उलगडणारी असावी , हे महत्त्वाचं . उलट सध्याच्या काळाप्रमाणे आणि पद्धतीप्रमाणे इंटरेस्टिंग कथा लिहावी असं उगाच माझ्यावर दडपण येतं . ही कथा काही जणांना उत्कंठावर्धक वाटली आहे, काही जणांना शेवट आवडला आहे . कृपया हा माझा नम्र प्रतिसाद समजावा. लोभ असावा. ----- अमरेंद्र बाहुबली - आपल्या विशेष प्रतिक्रियेसाठी विशेष आभार. ----- टर्मिनेटर - आपण एका वाक्यात कथेचं सार मांडलं आहे . हे तर मलाही सुचलं नव्हतं . खरंच ग्रेट ! श्लील आणि अश्लील मधल्या पुसट सीमारेषेचे भान ठेवत असे लेखन करणे फार थोड्या लोकांना जमते, त्यात तुमचाही समावेश आहे.--- तुमची ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे . या कथेसाठी . कारण प्रवाहातले नक्की कुठले आणि किती खाचखळगे धरायचे , याला अंत नाही . लेखकाचीच परीक्षा . साहित्य या शब्दाला प्राधान्य असावं असं मला वाटलं . ----- चौको - आपल्याला शेवट आवडला . आपण सुरुवातीपासून शेवटापर्यंत नॉन स्टॉप कथा वाचली यासाठी आभार . अनुभव विश्व समृद्ध आहे तुमची ही प्रतिक्रिया मोलाची . पण खरंच सांगतो मला स्वतःला तर खूप ते खूप तोकडं वाटतं . खूप अनुभव घेण्यासाठी एक आयुष्य पुरेसं नाही . सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप आभार

In reply to by बिपीन सुरेश सांगळे

चौथा कोनाडा Tue, 11/05/2024 - 17:41
अंकाचं निवेदन पाहिलं आणि १८+ विषयही पाहिला . या विषयावर लिहून पाहू असं ठरवलं. पण मनावर दडपण तर होतंच . विषय तर थेट आहे . त्याचे काही कंगोरे धरताना पातळी सुटणार नाही , याची काळजी घ्यायची होती . त्याचवेळी त्याला न्यायही द्यायचा होता.
पर्फेक्ट न्याय दिला आहे आपण, हे अभिप्रायांवरून दिसतच आहे. सुंदर मनोगत, बिपीन सुरेश सांगळे ! धन्यवाद !

एका वयस्कर माणसाने मला विचारलं - तुझ्या या कथेची नायिका अशी का आहे ? तर - प्रत्येक व्यक्ती ही आदर्श नसते . जगात अशा व्यक्ती प्रत्यक्षात आहेत . त्यांचंही आयुष्य आहे , त्यांचीही काही बाजू आहे . बरी - वाईट . त्यांच्या आयुष्याचा एक तुकडा मला मांडावासा वाटला . मी कथा मांडली . ती कथा बरी - वाईट हे वाचकांवर . दुसरं - सगळी मुलं - मुली अशी नसतात . विशेषतः होस्टेलवर राहणारी असं मला म्हणायचं आहे . काही मुलांना ते नकारात्मक वाटू शकेल . काही जणांना ते चुकीचं आकर्षक वाटू शकेल . काही पालकांना टेन्शन येईल . विशेषतः ज्यांची मुलं हॉस्टेलवर राहतात . मला असं नको आहे . कथेतील पात्रं पूर्णपणे प्रातिनिधीक आहेत . सगळेच तसे नसतात . त्या माणसाने मला असं सांगितलं की - किती मुलं - मुली अशी आहेत , जे होस्टेलवर राहून स्ट्रगल करतात . त्यांचं करिअर घडवतात. मी त्या सहृदय माणसाशी सहमत आहे . ------------- चौको आभार -------------- सर्व वाचक मंडळींचेही आभार

In reply to by बिपीन सुरेश सांगळे

टर्मीनेटर Wed, 11/06/2024 - 12:58
"एका वयस्कर माणसाने मला विचारलं - तुझ्या या कथेची नायिका अशी का आहे ?"
सांगळे साहेब, त्रेता आणि द्वापार युगातही उपलब्ध नव्हते इतके सत्शील, निर्भेळ सामाजिक वातावरण चक्क कलीयुगात लाभुन 'वयस्कर' होईपर्यंतचे जीवन अतिशय सरळसोट मार्गाने (किंवा झापडबंदपणे) व्यतीत केलेल्या त्या 'निरागस' व्यक्तीला, विनय शुक्ला लिखित/दिग्दर्शित 'मिर्च' हा २०१० साली प्रदर्शित झालेला सेक्स-कॉमेडी चित्रपट आवर्जून पाहण्याची शिफारस आपण माझ्यातर्फे करावी अशी विनंती 😀
"प्रत्येक व्यक्ती ही आदर्श नसते . जगात अशा व्यक्ती प्रत्यक्षात आहेत . त्यांचंही आयुष्य आहे , त्यांचीही काही बाजू आहे . बरी - वाईट . त्यांच्या आयुष्याचा एक तुकडा मला मांडावासा वाटला ."
"कथेतील पात्रं पूर्णपणे प्रातिनिधीक आहेत ."
+१००० "त्रिया चरित्रं, पुरुषस्य भाग्यम; देवो न जानाति कुतो मनुष्यः।।" ह्या संस्कृत श्लोकातल्या 'त्रिया चरित्र' शब्दाचा उगम महाभारतात आहे म्हणे! तर ह्या संकल्पनेवर आधारित असलेल्या 'मिर्च' ह्या चित्रपटात दोन जुन्या काळातल्या तर दोन आधुनिक काळातल्या अशा चार कथा सादर केल्या आहेत. सांगायचा मुद्दा काय की, उपरोल्लिखित चित्रपटातल्या कथांमधील पात्रं आणि आपल्या ह्या कथेतली पात्रं 'प्रातिनिधीक' आहेत, त्यांच्याशी साधर्म्य असलेली उदाहरणे समाजात प्रत्यक्षात पाहायला मिळतात म्हणून तर तो चित्रपट आणि हि कथा दोन्ही आवडले, तसेच आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या भल्या-बुऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या वृत्ती-प्रवृत्ती तुम्ही आपल्या कथांमधून दर्शवता हे देखील आवडते 👍

सविता००१ गुरुवार, 11/07/2024 - 13:49
एक वेगळी कथा आवडली. हल्ली खूप तरूण तरुणी या जलद पैसे मिळवण्याच्या मोहात अडकलेले असतातच. अशाच जोडीचं आयुष्य भलत्या मार्गावर न जाता स्थिरावलं याचा आनंद वाटला. निकी चं भावविश्व बर्यापैकी दाखवण्यात यशस्वी झाला आहात. त्यामानाने शंतनूचं एका वाक्यात " तोही आधी जिगोलो होता "आलं. पण आवडलीये खूप. त्याच त्याच प्रकारच्या कथांपेक्षा वेगळी

सविता सौंदाळा आणि इतर अनेक वाचक खूप आभार स्त्री वाचकांच्या प्रतिक्रिया आल्या , हे बरं वाटलं कथा त्याज्य वाटली नाही , आभार

दिवाळी अंक २०२४ - चिखलात सापडलेली ती पिवळी वस्तू!

मार्गी ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMzTJgQFD_C0TOl1TG8RDckYv73Db1mDdXyM56z6H_hqt7evVlHq0APOn2X58MiHOAgDPjaVXWDt7_jubdygIsw9a32FsBxH3Ihj2RarlRe1f0BFkH76R-z1R7W4BVuxdbwWBUyJCSIlpd3O_gYKPI1dA=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; ba

चौथा कोनाडा Wed, 11/06/2024 - 20:22
व्वा ... जबरदस्त आहे कथा .... ओघवत्या शैलीमुळं सुरुवात केली ते शेवटालाच थांबलो ! भा रा भागवत, फास्टर फेणेची आठवण झाली ! रोहित त्या सर्व मुलांचं अ ति शय कौतुक वाटलं ती लिपी, त्यातली चिन्हं, गोराई, ग्रंथालय .... असा मागोवा घेत मुलं त्या वस्तूचा शोध घेत्तात भारी वाटलं ! एक नंबर, मार्गी ! मजा आली !

दिवाळी अंक २०२४ - रामायणातील श्लोकदर्शन

प्रचेतस ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMzTJgQFD_C0TOl1TG8RDckYv73Db1mDdXyM56z6H_hqt7evVlHq0APOn2X58MiHOAgDPjaVXWDt7_jubdygIsw9a32FsBxH3Ihj2RarlRe1f0BFkH76R-z1R7W4BVuxdbwWBUyJCSIlpd3O_gYKPI1dA=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; ba

कंजूस गुरुवार, 10/31/2024 - 08:18
खूप प्रकाश टाकला आहे रामायणातील श्लोकांवर. याविषयी काहीच वाचन केलेलं नाही. रामायण वाचण्याबाबत वाचकांची उत्कंठा वाढवेल असा अभ्यासपूर्ण लेख आवडला. रामायण घडलं कधी आणि लिहीलं कधी यावर विद्वानांत वाद आहेतच.

नूतन गुरुवार, 10/31/2024 - 11:44
खूपच अभ्यासपूर्ण लेख. नीट समजून घेण्यासाठी पुन्हा वाचणार.

शशिकांत ओक Fri, 11/01/2024 - 01:29
रामायण कालीन समाजरचना, चालीरिती, संस्कृत भाषेचा वापर, राक्षस संस्कृतीतील दुष्टाचारी लोक, सीतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी हनुमंताचे विचारपूर्वक केलेले गायन, भुते, पिशाच संकल्पना वगैरेचा ओहापोह प्रचेतस यांच्या व्यक्तिमत्वाचा नवा पैलू वाटला.

श्वेता२४ Fri, 11/01/2024 - 07:46
रामायण लिहिण्याचा काळ, तत्कालीन जनपद, बौद्ध प्रभाव, नैवेद्य पद्धती, रामायण व महाभारत मुळातून वाचावे व तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा अंदाज घ्यावा असे आहेत. परंतु प्रत्येक सामान्य माणसाला हे जमत असेच नाही. तुम्ही आयते ताट वाचकांसमोर वाढून ठेवले आहे. सीतेने रावण आणि रामा मध्ये तुलना करण्यासाठी जी काही विशेषण किंवा उपमा वापरल्या आहेत त्या अतिशय छान वाटल्या. आपण हा उत्तम आणि अभ्यासपूर्ण लेख दिवाळी अंकाच्या निमित्ताने लिहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!!!

कर्नलतपस्वी Fri, 11/01/2024 - 14:13
प्रचेतस यांचे अभ्यासपूर्ण लेख वाचताना मी फक्त विद्यार्थी असतो. क्षमतेनुसार ग्रहण करतो. एक खंत मात्र नेहमीच असते की संस्कृत, मराठी साहित्य वाचायला का नाही मिळाले. असो,पुढील जन्म मला याच भुमीत मिळावा अशी प्रार्थना करतो. कदाचित.....

वृक्षे वृक्षे हि पश्यामि चीर कृष्ण अजिन अंबरम् |
गृहीत धनुषम् रामम् पाश हस्तम् इव अंतकम् ||

संस्कृत साहित्याचे आदि कवी महर्षी वाल्मिकी यांच्या  अलौकिक प्रतिभेने जे महाकाव्य रचले त्याला तोड नाही. वास्तव किती असेल ते सोडून देऊ पण जी काल्पनिक कथा अलौकिक प्रतिभेने साकार केली आहे, त्याबद्दल काय बोलावे. शब्द तोकडे पडतात.  किती हजार वर्ष झाले माहिती नाहीत,  पण रामकथा अजूनही तितकीच जनमानसात आणि सद्य काळातही  लोकप्रियच  आहे. मारिच  जसं म्हणतोय की, मला कोणताही  वृक्ष दिसला की त्यात रामच दृष्टीस पडतात,  तसं आता कोणत्याही लेखनात मग ते मिपावर असो की अन्यत्र कुठेही मला रामायणातील श्लोक दिसले की, श्लोकांचे विवेचन करणारे प्रचेतस उर्फ वल्लीच दिसतात.

रामायणाचा काळ, प्रक्षिप्त सर्ग, कथा,   तत्कालीन समाजरचना, इतिहास, जीवनपद्धती विविध रामायण आणि संस्कृत श्लोकांचा अभ्यास करुन वाचकांसमोर त्याचे विविध दृष्टीकोन वाचकांसमोर  ठेवायचा याला जीगर लागते,  अभ्यास लागतो आणि तो अभ्यास प्रचेतस यांच्याकडे आहे. हा लेख आवडलाच. कितीदा तरी वाचन केलं आहे. प्रचेतस यांच्याशी खासगीत रामायणाबद्दल कधी चर्चा झालीच तर,  अनेकदा वेगवेगळी माहिती त्यांच्याकडून येत असते. ( एवढ्याच साठी त्यांचा न आवडणारा स्वभाव सहन करतो ) प्रत्यक्ष भेटीतही मागे म्हणालो की एखाद्या कट्ट्यात केवळ रामायणावर बोला पण ते सोडून ते सर्व विषयावर बोलतात. मिपाचं प्रचेतस हे एक वैभव आहे. बाकी, मला रामायणाची ओ़ळख तशी जुजबीच होती.  त्यातल्या कथा-विषय पात्र अनेकदा डोक्यावरुन  जातात, तर्क लावता येत नाही. पण वाल्मिकी रामायणाचं जे सौंदर्य आहे, त्याची ख-या अर्थाने ओळख प्रचेतस हे वेळोवेळी मिपावर करुन देत असतात. तहे दिलसे शुक्रिया. 
 पुढील लेखनास शुभेच्छा. 

-दिलीप बिरुटे

शेखरमोघे Sat, 11/02/2024 - 22:22
माहितीपूर्ण आणि प्रदीर्घ लेख - अभिनन्दन !! मराठीतून शिक्षण घेतलेल्या व्यक्तीला सालेय पुस्तकान्मुळे माहितीच्या असलेल्या रामायणातील कथा म्हणजे वाल्या कोळ्याचा वाल्मिकी होणे, श्रावणाने दशरथाला दिलेला शाप, शबरीची बोरे, लवकुशाने (गीत) रामायण रामालाच सान्गणे. या कथाना मूळ रामायणाचा आधार कितपत आहे की या कथा नन्तर तयार झालेल्या कविकल्पना आहेत?

In reply to by शेखरमोघे

प्रचेतस Wed, 11/13/2024 - 08:57
धन्यवाद. रामायणाची बरीच रूपांतरं असल्याने ह्या कथा इतरत्र आलेल्या आहेत. मात्र प्रामुख्याने वाल्मिकीरामायणाचा विचार करता त्यात वाल्या कोळीची कथा नाही, शबरीच्या उष्ट्या बोरांचाही उल्लेख नाही, मात्र शबरीचा महान तपस्विनी असा उल्लेख आला आहे. रामाच्या दर्शनानंतर शबरी मोक्षास जाते असा उल्लेख आहे. तर दशरथाला दिलेल्या शापाची गोष्ट महाभारतात येते. त्या मात्र श्रावण असा उल्लेख नसून मुनीकुमार असाच उल्लेख आहे. आणि दशरथास शाप हा मुनीकुमाराकडून न मिळता त्याच्या अंध मात्यापित्यांकडून मिळतो. बालकाण्डाच्या सुरुवातीला लव-कुशांकडून रामाच्या दरबारात रामायणाच्या गायनाचा उल्लेख आहे मात्र हा साहजिकच प्रक्षेप आहे.

चौथा कोनाडा Sun, 11/03/2024 - 21:38
पुनःपुन: वाचावा असा लेख .. अर्थात माझ्यासाठी .. संस्कृत श्लोक वाचनाचा सराव नाही. त्यामुळं ते श्लोक उडत उडत वाचत त्याचा अर्थ वाचत लेखाचा आनंद घेतला. अभ्यास अन अफाट व्यासंग बघून थक्क व्हायला होतं ! धन्यवाद प्रचेतस इतका दर्जेदार अभ्यासपुर्ण लेख दिल्याबद्दल !

टर्मीनेटर Fri, 11/08/2024 - 21:55
फारच सुंदर आणि संग्राह्य लेख! का कोणास ठाऊक, पण संस्कृत भाषेचं आणि माझं कधी जमलंच नाही. शाळेत असताना ५० मार्कांसाठी सक्तीने घ्यावा लागलेल्या ह्या विषयाच्या पाठ्यपुस्तकातील मजकुर सोडल्यास फार काही वाचलेलं नाही आणि कधी तशी इच्छाही झाली नाही. त्या भाषेतल्या वाचनात न आलेल्या चांगल्या गोष्टी तुमच्या लेखांमधुन सोप्या मराठीत वाचायला मिळतात आणि आवडतातही. धन्यवाद 🙏

MipaPremiYogesh Sun, 11/17/2024 - 02:30
फक्त प्रचेतस असे लिहू शकतो..काय अभ्यासपूर्ण लिहिले आहेस मित्र मान गये..

चौथा कोनाडा Tue, 12/31/2024 - 11:43
केव्हढा जबरदस्त व्यासंग आहे या वल्ली ! काही तरी झिरपलं असेल का माझ्यासारख्या कोरडया पाषाणात ? असो ... साष्टांग दण्डवत तो बनता हैं प्रचेतस नामके वल्ली के लिए ! आमच्या सारख्या लोअर स्टॉलच्या माणसांसाठी मामाडे लेनेस वलुरकेस काही तरी रंजनात्मक घेऊन या वल्लीबाबा !

दिवाळी अंक २०२४ - गावातील घर

Deepak Pawar ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMzTJgQFD_C0TOl1TG8RDckYv73Db1mDdXyM56z6H_hqt7evVlHq0APOn2X58MiHOAgDPjaVXWDt7_jubdygIsw9a32FsBxH3Ihj2RarlRe1f0BFkH76R-z1R7W4BVuxdbwWBUyJCSIlpd3O_gYKPI1dA=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; ba

चौथा कोनाडा Sun, 11/03/2024 - 21:43
व्वा .. सुंदर रचना ! आ व ड ली ! खरोखर काळ इतक्या वेगात पळतो आपण जुन्या सुखांपासून दुर येऊन पोहोचतो .. जुन्या आठवणी अपल्या मनामनात वहात असतात ... आपण गावासाठी आसुसलेलो ... पण गाव आपल्याला ओळखत नाही.

दिवाळी अंक २०२४ - मेन विल बी मेन...

कर्नलतपस्वी ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMzTJgQFD_C0TOl1TG8RDckYv73Db1mDdXyM56z6H_hqt7evVlHq0APOn2X58MiHOAgDPjaVXWDt7_jubdygIsw9a32FsBxH3Ihj2RarlRe1f0BFkH76R-z1R7W4BVuxdbwWBUyJCSIlpd3O_gYKPI1dA=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; ba

दिवाळी अंक २०२४ - फटाके, काही फुसके, काही?

कर्नलतपस्वी ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMzTJgQFD_C0TOl1TG8RDckYv73Db1mDdXyM56z6H_hqt7evVlHq0APOn2X58MiHOAgDPjaVXWDt7_jubdygIsw9a32FsBxH3Ihj2RarlRe1f0BFkH76R-z1R7W4BVuxdbwWBUyJCSIlpd3O_gYKPI1dA=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; ba

कंजूस गुरुवार, 10/31/2024 - 18:01
अंगाला. काय झकास काव्य, भोंडला, उखाणे, ओव्या केल्या आहेत.

विवेकपटाईत Mon, 11/04/2024 - 12:04
पक्षांतर कितीही वाद असले. कितीही सरडे असले तरी ही आपल्या देशांत प्रत्येक निवडणूकीत दोन पैकी एक उद्दीष्ट साध्य होण्याची वाटचाल होणार. एक शांतिप्रिय राज्य स्थापित करण्यासाठी होणारी वाटचाल. दुसरी भारताला राष्ट्र म्हणून जीवंत ठेवणारी वाटचाल. बाकी गेल्या 75 वर्षांत शांतिप्रिय राज्य स्थापनेचे उद्दीष्ट बर्‍यापैकी साध्य होताना दिसत आहे.

शेखरमोघे Wed, 11/06/2024 - 09:07
लोकगीते, भोंडल्याची गाणी आणि इतर अनेक ओळखीचे काव्यप्रकार वापरून केलेल्या छान रचनातून दिसणारा कर्नल साहेबान्च्यात दडलेला कवी तसेच अस्वीकृतीमध्ये दडलेला मोजून मापून वापरलेलावकिली ढन्ग देखील वाखाणण्यासारखे !

चौथा कोनाडा Wed, 11/13/2024 - 18:04
व्वा .. झकास मस्त फुटाणिका ... धमाल आली. सगळेच फटाकफट फटाके ! हा असा प्रतिभावंत की बाहेर गणवेश सैन्याचा आन दिल कविमनाचं ! यमकं, वृत्त, गेयता .. छानच ! जुन्या दिवाळी अंकांची आठवण आली ... कर्नल साहेब ... मजा आली !

कर्नलतपस्वी Tue, 11/19/2024 - 05:29
थांबला प्रचार, थंडावल्या तोफा नेत्याची बोटं क्राॅस,उडल्या झोपा बोलाचाच भात, बोलाचीच कढी कार्यकर्ता गोंजारतो,मतदाराची दाढी जानवसा सजला, वऱ्हाडी जमलं एका नवरी साठी विस,विस नवरं विसाचा म्होतूर, भटांची एकच घाई बाशिंग कोण बांधणार पत्त्याच नाही

दिवाळी अंक २०२४ - भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास

भटकीभिंगरी ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMzTJgQFD_C0TOl1TG8RDckYv73Db1mDdXyM56z6H_hqt7evVlHq0APOn2X58MiHOAgDPjaVXWDt7_jubdygIsw9a32FsBxH3Ihj2RarlRe1f0BFkH76R-z1R7W4BVuxdbwWBUyJCSIlpd3O_gYKPI1dA=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; ba

शेखरमोघे Sat, 11/02/2024 - 21:02
कथा आवडली पण अपूर्ण वाटली. जेव्हा "जानकीला जाणवले.. कळले.. ही बासरी माझ्यासाठी वाजत आहे " तेव्हा फक्त "डोळ्यातून ते सुख वाहू लागले. यमुनेने ते अलगद झेलले" ? जानकी किन्वा यमुना याना आणखी काहीच कसे वाटले नाही? .

विवेकपटाईत Mon, 11/04/2024 - 09:50
कथा आवडली. 1980 पर्यन्त जुन्या दिल्लीत आम्ही भाड्याच्या घरात रहात होतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत बहुतेक रोजच यमुनेत स्नान करून घरी यायचो. पण आज यमुनेच्या पाण्यात पाय ठेवायची हिम्मत होत नाही. यमुना प्रत्यक्ष यमाची बहीण झालेली आहे.

मनिम्याऊ Fri, 11/15/2024 - 22:40
इंदिरा संतांची कुब्जा आठवली. अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ. अशा अवेळी पैलतिरावर आज घुमे का पावा मंजुळ? मावळतीवर चंद्र केशरी. पहाटवारा भवती भणभण. अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती तिथेच टाकुन अपुले तनमन. विश्वच अवघे ओठा लावुन कुब्जा प्याली तो मुरलीरव डोळ्यामधले थेंब सुखाचे "हे माझ्यास्तव.... हे माझ्यास्तव"

कर्नलतपस्वी Sat, 11/16/2024 - 06:12
भाव भुकेला हरी, करीतसे भक्तांची चाकरी भाव भुकेला हरी, करीतसे भक्तांची चाकरी भेटी आला भक्त सुदामा, भुलला त्याच्या भक्तीप्रेमा दैन्य त्याचे हरी, करीतसे भक्तांची चाकरी. त्रैलोक्याचा धनी श्रीपती, सुखे होऊनी पार्थसारथी श्रमे पाण्डवाघरी, करीतसे भक्तांची चाकरी. भक्त कबीरा कृष्ण कृपाळू, विणू लागतो शेले शालू बैसुनी मागावरी, करीतसे भक्तांची चाकरी. अंगण झाडी, जाते ओढी, संत जनीच्या घरी कावडी रांजणात हा भरी, करीतसे भक्तांची चाकरी देव भावाचा भुकेला,भक्तासाठी कायपण..... इंदिरा संत यांच्या कवितेचा संदर्भ दिल्याबद्दल धन्यवाद. कथा आवडली हे.वे.सां.न.ल.

दिवाळी अंक २०२४ - गातंया एक मन

चांदणे संदीप ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMzTJgQFD_C0TOl1TG8RDckYv73Db1mDdXyM56z6H_hqt7evVlHq0APOn2X58MiHOAgDPjaVXWDt7_jubdygIsw9a32FsBxH3Ihj2RarlRe1f0BFkH76R-z1R7W4BVuxdbwWBUyJCSIlpd3O_gYKPI1dA=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; ba

कर्नलतपस्वी गुरुवार, 10/31/2024 - 11:36
सुंदर रेखाटले आहे. अगदी असेच वातावरण असते. इथेच आणी या बांधावर अशीच शामल वेळ आणी अशाच शामल वेळी जीवाला जीव लावणारी नसल्यास मनाचं भिरभीरं होतय बघा.

श्वेता२४ गुरुवार, 10/31/2024 - 16:05
वढा वाहे झुळझुळ त्यात उडती म्हातारी तिला धरिलं बोटात पुन्हा दिली वाऱ्यावरी माझं बालपण आठवलं बांधावर चिच्चखाली बाळ मारितो किक्काळी त्याच्या मायेनं निजाया केली पातळाची झोळी मस्तच

दिवाळी अंक २०२४ - कमान ओलांडून अठरावी

अनन्त्_यात्री ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMzTJgQFD_C0TOl1TG8RDckYv73Db1mDdXyM56z6H_hqt7evVlHq0APOn2X58MiHOAgDPjaVXWDt7_jubdygIsw9a32FsBxH3Ihj2RarlRe1f0BFkH76R-z1R7W4BVuxdbwWBUyJCSIlpd3O_gYKPI1dA=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; ba

कर्नलतपस्वी गुरुवार, 10/31/2024 - 10:36
अनंगदेशी एक उमजले नाद खुळा पर्वत कुहरांचा हात अपुला जगन्नाथ - जो मुठीत दे अनुभव तुष्टीचा :) वाचकांना अनंगदेशातील पहिल्या वाहिल्या अनुभवाची नक्कीच आठवण करून देईल. अश्लीलतेचा लवलेश नसलेला पण पौगंडावस्थेतील तो पहिला वहीला अनुपम्य अनुभव काव्यरसात अप्रतिम गुंफला आहे. स्वकुशीतील स्वानंद गंध तू जपून ठेव मन कुपीत सांगू नकोस कोणा तू कालचे गुपित....

श्वेता२४ Sat, 11/09/2024 - 14:00
अत्यंत अवघड विषय तुम्ही अतीशय सभ्य व पारंपारिक प्रकारच्या काव्यात मांडला आहे. याबाबत तुमचे खुप कौतुक व अभिनंदन!!