मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सांगलीचे कर्णमधूर लेझीम

स्वधर्म ·

चौथा कोनाडा 30/09/2024 - 21:05
व्वा ... मस्त माहिती ! दोन्ही व्हिडो भारी आहे... महालेझिमचा तर लै अप्रतिम आवडला ! टाळ मृदंग दिंडी क्लासिकच ! खरंच किती छान वाटतं कर्णमधूर लेझीम संगीत, त्यातलं शारिर लालत्य...वेगवेग्ळे डाव ! असं वाटत, सांगलीलाच रहायला जावं ... तिथल्याच जवळच्या तांदुळवाडी गावात ४ दिवस रहायला होतो... दोन चार वेळा सांगली पार केली पण शहर दर्शन योग नाही आले. असो. मी त्या लेखात म्हटलं होतं त्या नुसार : ढोल बडवण्यावर बंदी घालून त्या जागी लेझीमला प्रमोट करायला हवे. त्यासाठी शासनाने "लाडका लेझीमनर्तक" अशी योजना सुरु करून अनुदान द्यायला हवं ! धन्यवाद स्वधर्म ..छान व्हिडो पाहण्याची संधी दिलीत !

In reply to by चौथा कोनाडा

अथांग आकाश 01/10/2024 - 11:11
खरंच किती छान वाटतं कर्णमधूर लेझीम संगीत, त्यातलं शारिर लालत्य...वेगवेग्ळे डाव !
+१ दोन्ही व्हिडिओ आवडले!

Bhakti 01/10/2024 - 10:34
अगदी बरोबर! लेझीम हे वाद्य अधिक प्रमोट केले पाहिजे. ही रील पहा,किती प्रचंड एनर्जी आहे.सांगलीचा विसावा ग्रुप वा चौक आहे. https://www.facebook.com/share/r/pSdFzsJD9vn1Hka9/?mibextid=oFDknk अजून सकारात्मक गोष्टी समजू द्या सांगलीच्या :)

भीमराव 01/10/2024 - 12:49
गावोगावी परंपरा वेगवेगळ्या. जशी सोलापूराची लेझीम मंडळे, टिपरी नाच, सातारचे ढोलाचे खेळ, झांजापथक, उत्तर महाराष्ट्राचे झींगी पावरी, तीन पावली नाच, संबळ नाच, आदिवासी बांधवांचा तारपा नाच, कोकण चा शक्ती तुरा असे कितीतरी कलाप्रकार आज सुद्धा महाराष्ट्रात आहेत.

In reply to by भीमराव

चौथा कोनाडा 01/10/2024 - 20:41
लेझीम मंडळे, टिपरी नाच, ढोलाचे खेळ, झांजापथक, झींगी पावरी, तीन पावली नाच, संबळ नाच, तारपा नाच, शक्ती तुरा
एवढे दमदार प्रकार असून देखील ढोलचा धडकी भरवणारा कर्णकटू आवाज हेच आपल्या नशिबी आलेलं आहे. आधीच माणूस विशेषतः शहरी माणूस वाहनांचे, कारखान्यांचे, बांधकामाचे इत्यादि आवाजांनी बेजार झालाय अन त्यात असलं फुटकं नशीब ! कमीत कमी शहराच्या ३०-३५ किमि वर्तुळात ढोल बडवण्याला बंदी करावी !

छान. माहितीपूर्ण आणि वेगळा विषय. सध्या सांगली-सोलापूरच्या लेझीम, विशेष संगीत आणि त्यांच्या स्टेप्सच्या रील्स सध्या फेसबूक्सवर धुम दिसते. आपल्या काळातल्या शाळेतल्या लेझीम जाऊन आता जरा दांडियातल्या गरबा सारख्या स्टेप्स या लेझीमला दिसू लागल्या आहेत, म्हणजे मला तसं वाटतं. पण भारीय. सगळं. -दिलीप बिरुटे

सिरुसेरि 04/11/2024 - 18:35
छान माहिती . या लेखामुळे सांगली गाव भागातील रणझुंजार , विजयंता , स्वरुप टॉकिज जवळील बालाजी मिल्स , शिलंगण चौक इत्यादी प्रसिद्ध गणेश मंडळे व त्यांचे भव्य देखावे आठवले .

आधी ढोल ताशा पथके की वेठबिगारी ? या लेखाला प्रतिक्रिया लिहीली होती, पण खालील दुवे आधिक लोकांनी पहावेत असे वाटले, म्हणून सांगलीच्या लेझीम परंपरेचे दुवे छोटा लेख म्हणून देत आहे. बाकी लयदार, कर्णमधुर तरीही कमालीचा कस लागणार्या लेझीमशी ढोल ताशाच्या कर्कश्य गोंगाटाबरोबर तुलनासुध्दा करवत नाही. ज्यांनी लेझीम खेळलंय, अनुभवलंय, त्या माझ्यासारख्यांना ढोल ताशा अगदी सहन होत नाही. अवघ्या पाच मिनिटांचा लेझीमचा डाव असा घाम काढतो की कितीही दमसासाचा गडी असला, तरी विश्रांती घेतल्याशिवाय पुढे खेळूच शकत नाही. पुण्यात मिरवणुकांना जाणं कधीचंच बंद केलंय.

सूर्य पाहिलेला माणूस

प्रसाद गोडबोले ·

Bhakti 30/09/2024 - 12:52
नानांचे व्यक्तिमत्त्व करारी आहे.छान लिहिलंय. रच्याकने बन्या बापू गोडबोले ५० नित्यनेमाने पहाटे पाच वाजता अजिंक्यतारा किल्ल्यावर येत,ही कोनशिला किल्ल्यावर होती.ते तुमचे कोण? तेथील ज्येष्ठांना एक प्राचीन देह,मनो शिस्त दिसत आहे _/\_

प्रचेतस 01/10/2024 - 08:54
व्यक्तित्रण चांगलंच जमलंय. बाकी तुम्ही नेहमी अद्वैताकडेच जाता. निषिक्तश्चन्द्रतेजोभिः सूयते भूगतो रविः | ओषध्यः षड्रसा मेध्यास्तदन्नं प्राणिनां भुवि || एवं भानुमयं ह्यन्नं भूतानां प्राणधारणम् | पितैष सर्वभूतानां तस्मात्तं शरणं व्रज || शेवटी वी आर नथिंग बट अ स्पेसडस्ट, ट्राईंग टू फाइंड इट्स वे बॅक टू द स्टार्स.

In reply to by प्रचेतस

धन्यवाद वल्लीसर ! आपल्या प्रतिसादातुन नेहमीच नवीन काहीतरी शिकायला मिळते !
एवं भानुमयं ह्यन्नं भूतानां प्राणधारणम् | पितैष सर्वभूतानां तस्मात्तं शरणं व्रज ||
___/\___ आसावादित्यो ब्रह्म ! ब्रह्मैवाहमस्मि !

In reply to by Bhakti

गवि 01/10/2024 - 12:10
विश्व निर्माण झालं तेव्हा फक्त हायड्रोजन होता. साधा अणू. त्यात न्युट्रान पण नाही. एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ऑक्सिजनच कशाला, सगळीच मूलद्रव्ये या मूळ अणूपासून तयार होत गेली आहेत. इतका काळ जाऊन देखील आजसुद्धा पूर्ण विश्वात नव्वद टक्के अणू हायड्रोजनचे आहेत. सूर्य हा प्रचंड आकाराचा हायड्रोजन बॉम्ब आहे. दूर आहे म्हणून तो आयुष्य देतोय.

In reply to by प्रचेतस

गवि 01/10/2024 - 12:26
तुम्हाला सर्व उलगडून सांगावे लागते. क्वार्कच मूळ कण असले तरी त्यांना स्वतंत्र अस्तित्व नसते. अगदी सुरुवातीला ते निर्माण झाले आणि एकत्र येऊन हायड्रोजन बनले. भौतिकशास्त्र विषय नव्हता वाटते तुम्हाला?! अं ?

In reply to by गवि

Hydrogen atoms when given enough time, turn into humans. Everything is hydrogen. Even Sun.
धन्यवाद गवि सर ! आपला प्रतिसाद पाहुन नेहमीच हुरुप येतो :) "ह्या विषयावर एकदा आपल्याशी सविस्तर चर्चा करायची आहे. " मुळात हाय्ड्रोजन अ‍ॅटम कसा तयार झाला ? टाईम म्हणजे काय ? हायड्रोजन अ‍ॅटमला वेळ देणे म्हणजे नक्की काय ? आणि तो काम्हणुन ह्युमन बनेल , त्याचा उद्देश काय ? वगैरे वगैरे. बाकी आपला प्रतिसाद पाहुन कणाद महर्षीं आणि त्यांच्या वैशेषिक दर्शनाची प्रकर्षाने आठवण झाली. त्याचा खंडनमंडनात खोलवर जात नाही बसत. फक्त एक छोटासा तर्क : हायड्रोजन अ‍ॅटम प्रायमाफेस्सी . प्रथमदर्शनी पाहता निर्जीव आहे , अचेतन आहे, जड आहे , मात्र जीवन ही काहीतरी भिन्न गोष्ट आहे. मग चैतन्य , जाणीव , जागृती , सचेत अवस्था कुठे जन्मास येते ? सेल्फ रप्लिकेटिंग केमिकल्स का तयार होतात ? ह्याचे काय उत्तर देणार ? तस्मात ही चेतना , हे चैतन्य हायड्रोजनच्या भौतिक रुपाच्याही परे आहे. त्यामुळे एव्हरीथिंग इज हायड्रोजन असे म्हणता , सर्वं खल्विदं ब्रह्म असे म्हणतो. आणि ते ब्रह्म इतके सूक्ष्म आहे की हायड्रोजन च्या अणु पासुन सुर्यापर्यंत , आणि प्रोटॉन इलेक्टॉन मधील पोकळी पासुन ते ब्लॅकहोल मधील पोकळीपर्यंत सर्व्य व्याप्त आहे. सूर्य हा त्याचा निरदेषक आहे , जाणीव करवून देणारा आहे , वडिला अव्यक्ताचिया वंशा । उद्योत्कारु सूर्य जैसा । येणें येके गुणें आकाशा । अंबरत्व ॥ ६-३ ॥ पण ब्रह्माची जाणीव होणे हेच तन्मय होणे , सायुज्य होणे असल्याने बस इतकेच म्हणुन थांबतो : सूर्याचिया हाता । अंधकारू नये सर्वथा । मा प्रकाशाची कथा । आईकता का ? ॥ ७-२५८ ॥ अंधारु कां उजिवडु । हा एकला येकवडु । जैसा कां मार्तंडु । भलतेथें ॥ ७-२५९ ॥ सूर्याला अंधार म्हणजे काय माहीत नाही , मग त्याला प्रकाश म्हणजे काय हे तरी कसे माहीती असणार ? त्यामुळे सूर्याला अंधार नाही अन उजेडही नाही, तो सूर्य बस त्याच्या जागी जसा आहे तसा आहे. "आहे"

In reply to by प्रसाद गोडबोले

गवि 03/10/2024 - 02:49
"ह्या विषयावर एकदा आपल्याशी सविस्तर चर्चा करायची आहे. "
हा हा हा.. माझ्या प्रतिभासाधनेच्या वेळा (दुपारी बारा ते तीन) सोडून कधीही खुशाल करा चर्चा. ;-)) बाकी जिवंत निर्जीव असे काही नाहीच आहे. सर्व काही जिवंत आहे. वेळ असे काही नसतेच. पण पुरेशी स्थित्यंतरे होऊ देणे अशा अर्थाने वेळ देणे हा शब्दप्रयोग करावा लागतो. नाईलाज. काहीतरी निर्माण होत रहावे, बदलत राहावे, सुघटित व्हावे, परत मोडावे असे सर्व होत राहणे हीच मुळात एक ईषणा आहे. त्या अर्थाने हे क्वार्क जेव्हापासून आहेत तेव्हापासून त्या ईषणेचं अस्तित्व आहेच. आता कण हे खुद्द ईषणा आहेत की ती वेगळी आहे वगैरे हा तात्विक academic भाग झाला. तसा निरुपयोगी. आपल्या मानण्यावर आहे. (जसा "वेळ"..)

सकाळचे साधारण सात वाजले असावेत. श्रावण संपून गेला होता नुकताच तरी अजून आकाशामध्ये ढगांची दाटीवाटी होती. पश्चिमेकडे दूरवर दिसणाऱ्या यवतेश्वरचा डोंगर मात्र अजूनही ढगांच्या दाट धुक्याआड होता, दक्षिणेकडे मात्र अजिंक्यतार्‍याने हिरवीगार दुलई पांघरली होती, पांढरेशुभ्र धबधबे फिसाळत वहात त्या हिरवाईतुन वाट काढत होते. पुर्वेकडे सुर्योदय होऊन गेला होता मात्र सुर्याचा अजुनही ढगांआड लपंडाव चालु होता. हवेत एक आल्हाददायक गारवा होता.

स्मशान

अत्रुप्त आत्मा ·

चौथा कोनाडा 03/10/2024 - 22:16
मराठी भाषेचा विजय विजय असो ! Mipamarathi0234 आजच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल मिपाकर लेखक, कवि, भटकंतीकार, प्रवासवर्णनकार, मिपावाचक आणि मिपा विशेषांक कार्यकर्ते, संपादक मं आणि मिपा मालकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन !

शमशान . . . मुझे खुद में दिखाई दिए वो, जिन्हें मैं पागल समझता था ! एक दिन पता चला , वह साले बड़े सयाने थे ! धरम की अंधेरी खाइयों मे सेवादार बनके जीता हू । लोग जिन्हे श्रद्धा सुमन कहेते है उन्हे शराब बनाकर पीता हूँ आप हसोगे मुझे , कहोगे , "वाह क्या सच्चाई देखते हो ! " मै कभी आपको समझा नही सकूंगा , की मुझे झूठ भी कैसे ( ?) दिखाई देता है !? जिंदगी जीने के इस झमेले मे अब खुद को कुछ भी कभी नही कहूंगा जन्मा था इन्सान बन के फिर इन्सान होकर ही मरूंगा । ------------ अतृप्त . . .

पिनाडी पिनाडी पिनाडी………

अमरेंद्र बाहुबली ·

Wired आभासी दुनियेतील गोष्टी या खऱ्या ,Unwired दुनियेतून काॅपी केलेल्या असतात. भारत पाकिस्तान,रशिया युक्रेन, इस्त्रायल, हम्मास, तालीबान,हे तरी काय पबजीच खेळत आहेत ना.... ॲडिक्शन मुळे तरुणाईवर वाईट परिणाम होत आहे. यामुळे वित्तहानी बरोबर शारीरिक,मानसिक स्वास्थ्यावर वाईट परिणाम होत आहेत. याच्याशी व्यवसाईकांना काही घेणे देणे नसते. पुर्वी इ कॅफे भरलेले असायचे. आता मोबाईल मुळे असले खेळ कुठेही,कधीही खेळता येते. हे आणखीनच धोकादायक ठरत आहे. तरूणाई एकलकोंडी होत आहे. असो दुनियादारी आहे. अबा, कथेच्या दालनात आपले स्वागत आहेत. या पुढे नवकथांनी दालन सुशोभित कराल हीच इच्छा व त्या साठी शुभेच्छा.

पब्जी खेळ आणि त्यानिमित्ताने केलेल्या एका संघर्षमय सामन्याचं धावतं वर्णन वाचलं. आवडलं. व्यक्तीगत पब्जी कधी खेळलो नाही पण हेडफोन घालून व्यग्र आणि आपल्या दुनियेत रमलेली पोरं पाहिली आहेत. पब्जीचा जरा रागच येतो. पोरांच्या मानसिक शारिरीक स्वास्थ्य याची भिती वाटते. अर्थात अति झालं की जे व्हायचे ते दुष्परिणाम व्हायचेच. टीव्हीला जोडून त्या व्हीडीयो गेमच्या कॅसेट्स टाकून दोन प्लेयरच्या गेम्स खेळायचो आमचा काळ सुपर मारियो ते पुढे असे बरेच आता वयपरत्वे सगळं कमी होत गेलं. -दिलीप बिरुटे

प्रचेतस 28/09/2024 - 12:15
लैच भारी लिहिलंय अबा. वर्णन मस्त केलंय. हे गेम्स कधीच खेळलो नाही,कॉम्प्युटरवरचे आवडते गेम्स म्हणजे एज ऑफ एम्पायर्स सिरीज, फिफा, क्रिकेट 2000, मोबाईलवर फक्त चेस खेळत असतो.

संग्राम 29/09/2024 - 08:24
खूप छान वर्णन केलेत अबा ... या गेम बद्दल ऐकलं होत पण आज समजला .... सेम पिंच प्रचेतस, एज ऑफ एम्पायर, इ ए क्रिकेट, फिफा, रोड रनर, एन एफ एस यापुढे गाडी कधी गेलीच नाही .... आजकाल कधी कधी Nintendo Switch 'Sport' खेळतो ..ते पण एका जागी बसायला लागत नाही म्हणून ...

नठ्यारा 29/09/2024 - 17:41
अ.बा., बसल्या जागी जगाची सैर घडवण्याचं कौशल्य तुमच्याकडे आहे. प्रत्यक्ष वा आभासी काहीही असो. आजून येऊ द्यात. मजसारख्या आळश्याची चांदी आहे. आ.न., -ना.न.

पबजी हा खेळ जवळपास सर्वांनाच माहीत असावा. ज्याने खेळला नाहीये त्याने देखील ह्या खेळाबद्दल ऐकले असावे. हा खेळ ऑनलाईन मल्टिप्लेअर सर्व्हायवल गेम आहे, जो लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला होता. तुम्ही आणि तुमची टीम एका मोठ्या बेटावर इतर ९६ खेळाडूंसोबत उतरता, आणि तुमचं ध्येय असतं, शेवटपर्यंत जिवंत राहणं. हे बेट एक युद्धभूमी असतं जिथे सर्वत्र शत्रू असतात, आणि जिथे तुम्हाला शस्त्रं, दारूगोळा, औषधं शोधून शत्रूंना हरवायचं असतं. हा खेळ अर्ध्या तासासाठी तुमचं जग बदलतो, एका आभासी युद्धमय जगात तुम्हास नेतो. जिथे फक्त तुमची टीम आणि शत्रू.

African Love Bird

कर्नलतपस्वी ·

कंजूस 27/09/2024 - 03:21
वा. सुंदर. पिंजऱ्यातून सुटलेले असे पक्षी दोन वेळा बाल्कनीत आले होते. पहिला एका मित्राला दिला होता .दुसरा दोन तास झाडात बसला आणि नंतर उडून गेला. मांजर,कुत्रा किंवा पक्षी प्राणी पाळणे सोपे नसते. घराला कुलुप लावून कुठे जायचे तर त्यांची सोय कोणाकडे करावी लागते. परदेशी पक्षी पाळण्यात वन्यजीव संरक्षण कायदा आड येत नाही. असेच बरेच प्राणी कुणी दादरला पाळले आहेत. ( यूट्यूब विडिओ आहेत.) . पूर्वी '८०-'८५ भागापर्यंत खंडाळ्याच्या राजमाची पॉइंटला एका बंगल्यात होते बरेच आफ्रिकन आणि स्थानिक पोपट. ते पाहायला गर्दी होत असे. आता ते संग्रहालय बंद झाले. ( बंगल्याबाहेर दोन सिंहाचे पुतळे आहेत. ) इथे आता माकडांना जेवण मिळते सकाळी साडे अकराला. राजमाची पॉइंटची सगळी माकडे घड्याळ लावून तिकडे जातात वेळेवर.)

In reply to by कंजूस

पण प्रतिसाद मात्र भरभरून देता. विरोधाभास आवडला. पाळीव पक्षी प्राणी यांच्या मधे भावनिक गुंतवणूक फार मोठी असते. एक वेळ शेअर बाजारातील गुंतवणूक डुबली तरी चालते,भरून काढता येते. इथे मात्र फार जड जाते.

प्रचेतस 27/09/2024 - 09:24
हा वाट चुकलेला पक्षी योगायोगाने तुमच्यासारख्या पक्षीमित्राच्याच दारात यावा हा सुखद योगायोग. खरे तर पक्ष्यांना पिंजर्‍यात ठेवणे अजिबात आवडत नाही, पण ह्याच्या बाबतीत काही इलाज नाही. तो आता सुरक्षित आहे हे उत्तम.

In reply to by प्रचेतस

आमच्या घरातील तीन चार तांदुळाच्या दाणे त्याच्या नशिबात होते. आला आणी खाऊन गेला, ते ही पितृपक्षा मधे. आमचं कर्ज फिटलं. प्रारब्ध म्हणायच.

Bhakti 27/09/2024 - 12:57
A दोन महिन्यांपूर्वी बाल्कनीतल्या कर्दनकाळीच्या दोन रोपांना सुंदर लालचुटुक फुलं आली होती.तेव्हा एका सकाळी दोन पिवळसर पिटूकल्या चिमण्या एका फुलावर एक अशा दोन्ही मकरंद गोळा करत होत्या.ते दृश्य केवळ काही मिनिटेच होते.ते माझ्याच डोळ्यांनी टिपले.तेव्हा चांगला प्रोफेशनल कॅमेरा असायलाच पाहिजे असं वाटलं.पुरातन काळी तर तोही नव्हता.तेव्हा ते दृश्य ध्यानी ठेऊन सुंदर काव्य रचली जात.आता जमाना AI चा आहे तेव्हा मी एक AI चित्र बनवले ;) लाल गडद फुलोरा उधळला पाकळ्यांचा बोलावे प्रेम पाखरा..

In reply to by Bhakti

कर्दळीच्या झाडावर,जास्वंदीची फुले मधू मागत बागडतात,फूलचुखीची मुले भक्ती,धन्यवाद. सुर्यपक्षांना फुलचुखी असेही म्हणतात. त्यांची तलवारी सारखी लांब,पातळ चोच फुलातील मध एखाद्या पिपेट प्रमाणे ,फुलाच्या सौंदर्याला धक्का न लावता चोखून घेतात.

In reply to by Bhakti

एक संपूर्ण चित्रफित बनवली आहे. घरटे बनवण्या पासून ते पिल्ले उडून जाईपर्यंत. फोटो नक्कीच ढकलतो.

सौंदाळा 27/09/2024 - 15:43
लेख बेहद्द आवडला. फक्त पक्षी घरी आल्याचा अनुभव न सांगता : सुरुवातीचे चित्र, नंतरचे फोटो मधे केलेली कवितांची पखरण, अनुभव, व्हॉटसाप मेसेजेस, पक्षांची माहिती. बापरे!! एकाच लेखात किती वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केलात ते पण सुसंबध्दपणे.

दिलखुलास प्रतिसादाने दिल खुश आणी मन प्रसन्न झाले. पुढील लेखनास हुरूप आला. या आगोदर पक्षी या विषयावर तीन चार लेख डकवले आहेत. मागील दोन वर्षांपासून हा नाद लागलाय. पक्षी निरीक्षणा बरोबर मित्र संग्रह,छायाचित्रण,पक्षांची सांगोपांग माहिती आणी काॅर्नेल विद्यापीठातून अंतरराष्ट्रीय स्तरावर होणार्या अनेक घडामोडी कळतात. अर्थात होणाऱ्या पायपीट मुळे व्यायाम व परिणामी शरीर व मन स्वास्थ्यही उत्तम रहाते प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. पक्षाला दारात बघून ,"सुख आले माझ्या दारी " अशीच अवस्था झाली.

श्वेता२४ 28/09/2024 - 12:14
कोणत्याही प्राण्याला किंवा पक्षाला पाळणे म्हणजे घरात एखाद्या जिवंत माणसाची काळजी घेताना जितकी काळजी घ्यावी लागते तितकीच काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे ती एक मोठी जबाबदारी आहे. लेख अतिशय आवडला.

सविता००१ 29/09/2024 - 11:03
अप्रतिम लेख आहे. सगळेच फोटो खूप आवडले.. आणि अस्मानी रंगाच्या अस्मानी पाहुण्याचा तर खूप आवडला.

गवि 01/10/2024 - 14:25
लेख उत्तम आहे. हे परदेशी पक्षी मोकळे सोडले तर निश्चित मरणार हे वेळेत जाणणाऱ्या व्यक्ती आसपास असणे हे त्या पक्ष्याचे चांगले नशीब. नाहीतर एखाद्याने पक्ष्याला मुक्त विहारासाठी जंगलात सोडून दिल्याचे आभासी "पुण्य" कमावले असते.

In reply to by कर्नलतपस्वी

गवि 02/10/2024 - 12:42
दिसतो छान. हाही कोकीळ वर्गातला. म्हणजे दुसऱ्याच्या घरट्यात आपली अंडी घालणारा आयतोबा.. आणि मूळ अंडी पळवणारा. ... तुझा आत्मा त्याच्यात आणि त्याचा आत्मा बाहेर. - बाबा चमत्कार

एक दिवस जंगलात फिरत असताना बरेच कावळे एका पक्षाच्या मागे लागलेले दिसले. जरा निरखून पाहीले तर तो नवीन पक्षी होता. चातक असावा असे वाटले म्हणून त्यांच्या मागे पळालो कावळ्यांना हुसकावून लावले. व कॅमेर्‍यात कैद केले. नंतर अधिक माहिती साठी गुगल खंगाळले तर अंदाज बरोबर होता. गल्लीतील दादा लोकांसारखे टेरीटोरीयल डिस्पूट पक्षांमधे सुद्धा असते. चातक हा पाहूणा पक्षी, मायग्रेटरी, पावसाचा संदेश घेऊन येतो.

lm2 चित्रकार कसरत - ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा संत चोखामोळा यांच्या अभंगा प्रमाणे शिर्षक बघून काही मनचले...... पण तसे काही नाही.

भारतीय सिनेमातील स्टार सिस्टीम

srahul ·

स्टार सिष्टीमचा धावता लेखाजोगा आवडला. धावपळीतच लेखन वाचले. कुंदनलाल सैगलपर्यंत आलो आणि अटकलो. गाणं आठवलं. जब दिल ही तुटही गया आज ऐंशी वय झालीत त्या गाण्याला पण ती चाल, ते संगीत तो आवाज तितकंच भारी. लेखन आवडले. विषयही वेगळा, लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

चौकस२१२ 26/09/2024 - 16:07
- एकूणच भारतीय चित्रपटातील विषयातील विविधता वाढली , - वास्तवता जास्त येऊ लागली - आणि त्याच बरोबर ओटीटी तंत्रन्यान आले , मोठ्या आकाराचे टी व्ही स्वस्त झाले म्हणून घरपोच चित्र पोचवणे कमी किमतीत होऊ लागले , चित्रपट गृहात जायलाच पाहिजे असे राहीले नाही - जरा आड वळणे विचार केला तर याचा संबंध थोडा फार आलेलया या सुबत्तेशी हि आहे, कारण जेवहा खायला मरमर होती तेव्हा रंगीत दुनिया दाखवणरे स्टार वाले सिनेमे लोकांना आवडायचे, सुबत्ता आल्यावर विचार कारायाला लावणारे निव्वळ मनोरंजन ना करणारे चित्रपट बघायला उसंत मिळू लागली - तरी अजूनही स्टार आहेत फक्त तो स्टार फक्त चिकना चोपडा राजेश खन्ना ना राहता "राजकुमार राव पासून ते गजराज राव" सारखे मध्यम वयाचे हि स्टार झाले .. ( ओटीटी बद्दल फक्त एक गोष्ट आहे की त्यावर निर्बंध कमी आहेत ... ती झाली दुधारी तलवार पण तो विषय वेगळा आहे म्हणा )

नठ्यारा 26/09/2024 - 18:51
राहुल सांखवाळकर, तुम्ही वर्णन केलेलं परिप्रेक्ष्य आवडलं. माझ्यासारख्या नाटक चित्रपट वगैरेतलं फारसं काही न कळणाऱ्या व्यक्तीसाठी तुम्ही केलेली स्टारपदाची कारणमीमांसा मौलिक आहे. आपला नम्र, -नाठाळ नठ्या

बदल हा स्थाई भाव असल्याने चित्रपट सृष्टी याला अपवाद कशी असेल. सिंहावलोकन करताना झालेले बदल हे अनिवार्य होते हे आपल्या लेखात प्रकर्षाने जाणवले. माहितीपूर्ण लेख.

सौंदाळा 28/09/2024 - 12:38
लेख आवडला आणि पटला. हल्लीचे बॉलिवूडछाप बहुतांश चित्रपट आवडायचे नाहीतच. पण लॉक डाऊन मध्ये हिंदी वेबसिरिज त्याचा, कंटेंट, लोकेशन, त्यातील कलाकार आणि त्यांचा अभिनय बघून तर हे मत आता अजूनच पक्के झाले आहे. सहज विचार आला, खेळांमध्ये ही स्टार सिस्टीम राहीलच पण चित्रपटांमधून मात्र ती लुप्त होत चालली आहे. पुलेशु

चौथा कोनाडा 01/10/2024 - 21:00
छान मागोवा .. लेख आवडला ... काळानुरुप बदल घडत राहणार ! तो सुवर्णकाळ गेला .. ते स्टार्स, सुपरस्टार्स ... गेले ते दिवस, सध्या यू ट्युबर, रील मेकर, पॉड कास्टर, खेळाडू असले लोक स्टार झालेत पण त्यांच हे पद तसं अल्पायुषी आहे ! ओटीटी व्यासपीठ हा हव्या त्या चोखंदळ कालकृती पाहण्यासाठी एक फार छान पर्याय निर्माण झालाय ! आणखी ही बदल होतील ... आपन लक्ष ठेऊन रहायला हवे.

"भारतीय सिनेमातील स्टार सिस्टीम" . धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके यांनी (हिंदुस्थान फिल्म कंपनी च्या माध्यमातून) निर्मिलेला हा मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट, पहिला भारतीय मूक चित्रपट , राजा हरिश्र्चंद्र हा ०३ मे १९१३ रोजी मुंबई येथील कॉरोनेशन चित्रपटगृहात प्रदर्शित झाला, आणि भारतीय चित्रपट सृष्टीचा पाया घातला गेला. भारतीय इतिहासातील ही एक महत्वाची घटना, म्हणावी लागेल. मुळात चित्रपट कला , तिची विविध अंगे ही भारतीयांना नवीन होती. सुरुवातीच्या काळात निर्मिती, दिग्दर्शन, छायाचित्रण, संकलन, वितरण, प्रदर्शन या साऱ्या जबाबदाऱ्या दादासाहेब फाळके (प्रत्यक्ष अथवा

शोनार बांगला...! भाग ७ – राजशाही बांगलादेश

समर्पक ·

श्वेता२४ 26/09/2024 - 15:24
प्रत्येक स्थानाचे ऐतिहासिक संदर्भ दिल्याने खूपच माहितीपूर्ण लेखमाला झाली आहे. याला काही पर्यटन म्हणता येणार नाही. तिर्थयात्राच म्हणावे लागेल. फोटो मस्त.

झकासराव 26/09/2024 - 17:14
अत्यंत महत्वाचा दस्तऐवज तयार होत आहे. आता सत्ता पालट झाल्यावर काय स्थिती असेल देव जाणे. शक्ती पिठ असलेले मंदिर , अजिबात गर्दी नाही आणि भारतातल्या एखाद्या बुद्रुक किंवा खुर्द गावातल्या मंदिरापेक्षा साधे मंदिर बघून काय वाटतेय ते शब्दात नीट मांडता येत नाही. केव्हातरी 51 शक्तीपीठ दर्शन व्हावे अशी इच्छा मनात आली होती. तेव्हा ही शक्तीपीठ सगळी भारतात आहे असा गैरसमज होता. उत्तम लिहिताय.

Temple

पावसाळी भटकंती: आंबे-हातविज, दुर्ग देवराई

प्रचेतस ·

कंजूस 25/09/2024 - 04:09
पावसाळी निसर्ग सुंदर. तिकडे जाऊनच अनुभवावे लागेल. देवराई आणि ते नाद करणारे खडक - सुंदरच. 'पाण्यात उमललेली झुडपे' - ही नंतर जांभळ्या फुलांनी भरून जातात. उंची दहा बारा इंचच राहाते. निसर्ग ठेवा. असाच राहो. 'पांढरी फुले' - यांचं 'कोकण पिंड' नाव फार आवडले.

थोडीशी विश्रांती हवी असेल तर अधून मधून जमेल तसा निसर्ग संवाद साधला पाहिजे. कित्येक व्याधीवर हा चांगला उपाय आहे. निसर्ग बघण्यास जरूरी नाही की काश्मीर, उटी महाबळेश्वर इथेच जायला हवे. मनचक्षू मिचकावले की आजूबाजूस भरपूर दिसतो. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी दिसशी तू नवतरूणी काश्मीर.... असेच काहीसे. लेख, प्रचि नेहमीप्रमाणेच सुंदर.

झकासराव 25/09/2024 - 14:46
डोळे निवले सह्याद्रीचे हिरवेगार सौंदर्य हाच सह्याद्री उन्हाळ्यात राकट देशा वै होतो

च्यायला, मला वाटलं जुनंच दळन वर आणलय कोणी. सध्या केवळ फोटो चाळले. लेखन वाचून सविस्तर दाद देईन. धन्यवाद. -दिलीप बिरुटे

किल्लेदार 26/09/2024 - 06:44
आजकाल ओलं व्हायला जीवावर येतं त्यामुळं मिपावर घरबसल्याच अशा सहलींची मजा घेता येते. अवांतर - सर्व फोटोज् 16:9 न ठेवता 4:3 इमेज रेशो मध्ये जास्त छान दिसतील. 16:9 मध्ये सेंसरचे पोटेन्शियल पूर्णपणे वापरल्या जात नाही. *कृपया आगाऊपणा मानू नये*

In reply to by किल्लेदार

प्रचेतस 26/09/2024 - 12:08
धन्यवाद. खरं तर मला हे फोटो अपलोड केल्यावर हे लक्षात आले. सर्व फोटो मोबाईलमधूनच काढलेले आहेत. १६:९ रेशोला मोबाईलवर पूर्ण स्क्रीन भरुन गेल्यामुळे फोटो अधिक सुंदर दिसतात मात्र हेच फोटो वेबसाईटवर अपलोड केल्यावर जरा ताणलेले दिसतात. आता ४:३ रेशो ठेवूनच फोटो काढेन. बदामीचे, ऐहोळेचे ४:३ मध्येच होते त्यामुळे ते अधिक चांगले वाटतात.

गवि 01/10/2024 - 11:49
नेहमीप्रमाणेच उत्तम वर्णन आणि छायाचित्रे. कोणा ज्येष्ठ सदस्यांनी (मी इथे कोणाचे नाव घेत नाहीये) तुमच्या जुन्या लेखनाला दळण असे म्हटल्याचा खेद वाटला हे प्रांजळपणे नमूद करतो.

ह्यावेळी पावसाळ्यात खूप फिरणं झालं, धुव्वाधार पावसात भंडारदरा, महाबळेश्वर, श्रावणातल्या जलधारांत नाणेघाट, आहुपे, भीमाशंकर आणि आत्ता सरत्या पावसात आंबे-हातविज. अगदी १० दिवसांपूर्वीच ऐन गणेशोत्सवात आंबे- हातविजला जाणं झालं. खरं तर मूळ प्लॅन होता तो आहुपे घाटात जायचा, पण काही कारणास्तव मंचर ऐवजी पुढे नारायणगावनजीक मित्राच्या गावाला पिंपळवंडीला जावे लागले, तिकडून परत मंचरला जाण्याऐवजी जुन्नर जवळ, आणि जुन्नरवरुन आंबे - हातविज जवळ त्यामुळे तिथे आधी जाऊन मग तिथूनच आहुपेला जाण्याचे ठरवले. हा भाग अति परिचयाचा, नाणेघाटात इकडून अनेकदा गेल्यामुळे संपूर्ण रस्ता माहितीचा.