मेथी के शर्ले
असंच स्क्रोल करतांना मेथी के शर्ले दिसले.
मेथीची भाजी उत्तर भारतात बटाटा बरोबर खातात हे माहिती होते.पण खास करून जे छोटे बटाटे असतात त्यांच्या बरोबर जालंधर मध्ये थंडीच्या दिवसात हा पदार्थ आवडीने खातात.
साहित्य
एक जुडी निवडलेली मेथीची पान यात काड्या घ्यायच्या नाहीत.
तीन मोठे बटाटे
आलं, लसूण,मिरची ,जिरे पेस्ट
हिंग,धने पावडर,आवडीचा मसाला
एक वाटी डाळीचे पीठ
कृती
१.मोठे बटाट्याच्या साल न काढता बारीकहून थोड्या मोठ्या फोडी करायच्या.
२.त्यात स्वच्छ केलेली मेथी व बाकीचे जिन्नस एकत्र करायचे.चवीनुसार मीठ टाकायचे.
३.या मेथी ,बटाट्याला पाणी सुटल्यावर एक वाटी डाळीचे पीठ टाकून मिक्स करायचे.
४.आता हे मिश्रण कापडावर छोट्या आकाराचे गोल वडे थापायचे.
५.चांगले खरपूस तळून घ्यायचे.
६.हिरवी पुदिना चटणी किंवा सॉस बरोबर यायचे.
कालची थाळी ज्यात पंजाबी मेथी के शर्ले आणि राजस्थानी दाल बट्टी यांच बल्ले बल्ले भांगडा झाला :)

वाचने
12345
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
मस्त पदार्थ.
व्वा....! वेगळाच पदार्थ.
चांगला दिसतो आहे पदार्थ. थाळी
चिरलेला कांदा लिहायचा राहिला
In reply to चिरलेला कांदा लिहायचा राहिला by Bhakti
चिरलेला कांदा लिहायचा
भक्तीजी तुम्ही FOOD FATAFAT
In reply to भक्तीजी तुम्ही FOOD FATAFAT by चौकस२१२
अंतर्जावरील फोटोत जे आहेत
अंतर्जावरील फोटोत जे आहेत त्यात अक्खे छोटे ( मिनीइचर ) बटाटे आहेत का? ( विचारायचे कारण म्हणजे येथे असे अगदी पिल्लू बटाटे मिळतात ते आणून प्रोयोग केलला असता )हो हो छोटे बटाटे वापरा.आणखीन एक सुचना,ते बटाटे दहा मिनिटे आधी उकडून घ्या.मी कच्चेच वापरले. https://youtube.com/shorts/czKsHA-_moE?si=AbPdp7sFcGUTq0jM मला तो फोटो नंतर सापडला.तोपर्यंत आधीच्या रेसिपीनुसार मी छोटे वडे थापले होते.पहिल्यांदाच ऐकते
पदार्थ नवीन आहे. ताई तुम्ही
In reply to पदार्थ नवीन आहे. ताई तुम्ही by गवि
हे राम.
In reply to हे राम. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ऑ ? हे कोण बोलले बोला?
In reply to हे राम. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद सर :)
In reply to पदार्थ नवीन आहे. ताई तुम्ही by गवि
काय बाई, गवि माझ्याशी का
In reply to काय बाई, गवि माझ्याशी का by Bhakti
त्याचे असे आहे की, घरात अमुक
फर्मान, नाही नाही.. विनंतीपत्र दिल्यानंतर जर मागाहून अर्र थोडा कांदा घाला बरं का, आणि बटाटा उकडून घातल्यास अधिक बरा लागेल.. लसूण आधीच घालायला हवा होता.. वगैरे उपसूचनांचे परिशिष्ट जोडू गेल्यास तिकडून आमचा करेक्ट कार्यक्रम होईल अशी भीती असते.In reply to काय बाई, गवि माझ्याशी का by Bhakti
आता काय बोलायचं ?
In reply to आता काय बोलायचं ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद हो सर. ते काही शब्द
In reply to आता काय बोलायचं ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गवि(विं)चे म्हणजे आमच्या
In reply to पदार्थ नवीन आहे. ताई तुम्ही by गवि
गवि , सहमत मीही ह्याच
In reply to पदार्थ नवीन आहे. ताई तुम्ही by गवि
गविंच्या प्रतिसादाच्या एकूण
निंदकाचे घर असावे मिपावर.
वेगळी छान रेसिपी आहे
रेसिपी आवडली, नक्की करून
या दिवाळीत मेथी पुरी हा
मेथी के शर्ले