✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ही धार पहिलटकरीण ...

अ — अप्पासाहेब, गुरुवार, 09/20/2007 - 12:17

प्रतिक्रिया द्या
9500 वाचन

💬 प्रतिसाद (7)
ग
गुंडोपंत गुरुवार, 09/20/2007 - 12:58 नवीन

झकास!

"घोट एकुला जिर्ता , आत्मा फरार जाला नवटाक शेरभराची शीडात भरेल वारा मी डोलतो असा हा, पाहीजे कुणां किनारा" हे सही... खास आवडले! आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 09/20/2007 - 13:06 नवीन

लड बप्पू लडेश

च्यामारी , आपल्याला बी जमतयां की
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 09/20/2007 - 13:21 नवीन

फारच सुरेख..

ही धार पहिलटकरीण , नाकास दर्प ओला काल ठेविला तो 'ओपनर ' कुठे रे गेला वा वा! पहिल्या धारेला 'पहिलटकरीण असं संबोधून अगदी कौटुंबिक माहोल निर्माण झाला आहे! :) अरे आप्पा, तुझं किती कौतूक करू रे? प्रत्येक कडवं अगदी सुरेख जमलंय! नवटाक शेरभराची शीडात भरेल वारा मी डोलतो असा हा, पाहीजे कुणां किनारा पाहिजे कुणा किनारा.. ! वा वा! क्या बात है.. आप्पा अजूनही लिही रे! सनातन डॉट कॉम वरून 'च्यामारी, तात्याच्या साईटवर ना? अश्याच गझला पडायच्या!' असे हिणकस शेरे कदाचित ऐकू येतील त्याकडे लक्ष देऊ नकोस..:) लिही बिनधास्त तिच्यायला... आपला, (बाईबाटलीतला!) तात्या.
  • Log in or register to post comments
व
विसुनाना गुरुवार, 09/20/2007 - 14:52 नवीन

तात्या, काय हे?

तात्या, मिसळपाव तात्याचं आहे म्हणून तर त्याचा दर्जा चांगला हवा ना? शेरे आले तरच शेर/गझल होणार ना उत्तम? एकेक विनोदी, वेगळा शेर म्हणून ठीक आहेत वरच्या द्विपदी. पण गझल/हजल जे काही असेल ते चांगल्या दर्जाचं हवं ना? काही नियम तरी पाळायला पाहिजेत की नाही? मिसळीत माशी पडलेली चालंल काय तुमास्नी? का अप्पासाहेबांना शालजोडीतून देतायसा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर गुरुवार, 09/20/2007 - 15:17 नवीन

दर्जा वगैरे सगळं दर्जेदार संकेस्थळांवर! :)

तात्या, मिसळपाव तात्याचं आहे म्हणून तर त्याचा दर्जा चांगला हवा ना? पण गझल/हजल जे काही असेल ते चांगल्या दर्जाचं हवं ना? काही नियम तरी पाळायला पाहिजेत की नाही? अहो दर्जा, ष्टॅन्डर्ड वगैरेंसारख्या गोष्टी इतर संकेतस्थळांवर मुबलक प्रमाणात आहेतच की! आमची आपली अशीच एक लहानशी टपरी आहे ही! आणि मिसळपाव दर्जेदार आहे, ष्टॅन्डर्ड आहे असाही आमचा दावा नाही/ना आम्हाला असा दावा करायची इच्छा आहे! :) पांथस्थ येतील, जरा आमच्या टपरीत विसावतील, मिसळ खातील आणि पुढे जातील. ज्यांना इकडची मिसळ आवडणार नाही, किंवा त्यात माशी वगैरे सापडेल ते पुन्हा येणार नाहीत आणि ज्यांना आवडेल, माशी वगैरे सापडणार नाही ते पुन्हा पुन्हा येत राहतील! शिंपल!:)) आम्ही आपलं सगळ्यांना प्रेमाने, आपुलकीने बोलवायचं काम करतो अणि करत राहू! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
ज
जुना अभिजित गुरुवार, 09/20/2007 - 13:31 नवीन

सही

तुमच्या कवितेच्या वाचण्यानेच झिंग आली. भट्टी जमली आहे. नवसागर परफपरफेक्ट. गाडी येकदम यक्स्प्रेस सुटली आहे... मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित..(दोन घोट सोमरसाचे पण चालतील)
  • Log in or register to post comments
र
रंजन गुरुवार, 09/20/2007 - 18:30 नवीन

जरा दमान

आप्पासाहेब, जरा दमान डोला.. हॉटेलात डॉक्टर आहेत का हो?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा