✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तरच मग कविता कर...

व — विसुनाना, गुरुवार, 09/20/2007 - 16:47

प्रतिक्रिया द्या
6595 वाचन

💬 प्रतिसाद (11)
अ
अप्पासाहेब गुरुवार, 09/20/2007 - 17:02 नवीन

लै झ्याक..

निसर्गाची हाक अधूनमधून नाय सक्काळी येक डावच येते , पर लै मिसळ खाल्ली कि मुळव्याध होते. आमी मग जडीबुट्टी घितो आनि 'रम' किणगीत खवुन ठिवल्याली असतीया नव्ह का?
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sun, 03/01/2009 - 16:37 नवीन

आमी बी कविता करावी काय?

ईसुनाना आमी बी कविता करावी काय? ईसुनानाला भविष्य कळतं बिळतं कि काय? प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sun, 03/01/2009 - 16:38 नवीन

हा हा हा ..

हा हा हा .. निसर्गाच्या हाकेशी तुलना तर लैच भारी :) मस्त कविता .. मजा आली :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sun, 03/01/2009 - 16:43 नवीन

सास्टांग

परनिपात विसुनाना.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sun, 03/01/2009 - 18:14 नवीन

हाहाहाहा

वाचने ३१३ (त्यात माझे एक असावे). पहिले चार प्रतिसाद कोणाचे? अप्पासाहेब, प्रकाश घाटपांडे, लिखाळ आणि विनायक प्रभू. पाचवा माझा. यापैकी पहिल्या चारांनी कधी कविता केल्याचे दिसत नाही. मीही केलेली नाही. काय म्हणायचे विसूनाना? तुमच्या या संदेशाला इथल्या त्या कॅटगरीतील कविजनांनी 'तिथे' मारले की काय? तसे झाले असेल तर संदेश योग्य त्या व्यक्तींना पोचला आणि म्हणून तो योग्य आहे असे आपण म्हणूया का?
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sun, 03/01/2009 - 18:16 नवीन

श्रामो

श्रामो आम्ही अगदी आद्य कवी आहोत. म्हणुनच कविता करत नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sun, 03/01/2009 - 18:26 नवीन

हाहाहाहा

पटले. आता तुम्हाला दंडवत. तरीच तुमचे लेखन वाचताना अनेकदा दुर्बोध, दुर्बोध असे मन म्हणायचे आणि मध्येच म्हणायचे की अरे हे दुर्बोध नाहीये, हे तर सुबोध. हे खरे नवकाव्य!!! आत्ता कळले देवा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विसुनाना Sun, 03/01/2009 - 18:26 नवीन

अरेच्या

घाटपांडे साहेबांनी ही अडगळीत पडलेली कविता शोधून काढून आज दीड वर्षाने पुन्हा वर आणलेली दिसते. जसे हर कुत्ते के दिन होते है तसे हर कवितेकेभी दिन होते है असे वाटते. ;) चला, तेवढेच प्रतिसाद गाठीला. :):)
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sun, 03/01/2009 - 19:40 नवीन

हाण तिच्या मारी...

हे लक्षातच नाही आलं. कारण तारखा न बघताच कविता वाचण्याची सवय. ती नडली. (आता तुम्ही कविताही अशाच वाचता असे म्हणून कवी नडणार)!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
प
प्रकाश घाटपांडे Sun, 03/01/2009 - 21:02 नवीन

वर्गीकरण

केवळ तारखा नव्हे वर्गीकरण सुद्धा * कविता * सल्ला * विरंगुळा प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
म
मनीषा Sun, 03/01/2009 - 19:04 नवीन

जपून वापर जरा शब्द

तुम्ही या कवितेला "विनोदी शिघ्रकाव्य" जरी म्हणलं असलं तरी मला ते विनोदी नाही वाटलं... तर एखाद्या अनुभवी व्यक्तीने नवशिक्यांना केलेले मार्गदर्शन वाटले कविता आवडलीच झिजत चाललेत कंगोरे तीच तीच कविता करून ......... हे अगदी पटलं
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा