Skip to main content

संगीतकार दत्ता डावजेकर

लेखक जुना अभिजित यांनी गुरुवार, 20/09/2007 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
संगीतकार दत्ता डावजेकर यांचे निधन सकाळमधली ही बातमे वाचली आणि पुल, सुरेश भट निर्वतल्यावर झालं होतं तस पुन्हा एकदा डोकं सुन्न झालं. दत्ता डावजेकर गेले. अजून काय लिहू. :-( अभिजित

वाचने 5276
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

डावजेकर साहेबांना आमची विनम्र आदरांजली...