✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गमभन का?!

ट — टीकाकार-१, गुरुवार, 09/20/2007 - 14:19

प्रतिक्रिया द्या
8887 वाचन

💬 प्रतिसाद (12)
ब
बाबुराव गुरुवार, 09/20/2007 - 14:23 नवीन

येला टाका रे जेलात

टीकाकार-१ काहून ? 'येडपट टीकाकार' कहून नै ? म्हणून.
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 09/20/2007 - 14:30 नवीन

अरे ते नाय घेत

अरे जेल्वाले म्हन्त्तात ठाण्याच्या इस्पीतळात न्या, त्ये लोक म्हनत्यात जागा नाय व जो सुधरनार नाय तेल्या घेत नाय. फक्त गरजुलाच तेवा पासून हिंडत असतो असा बघ, उन वाढ्ल, पाउस आला की येतो आत मधे. तात्या बिचारा गरीब, जे का रंजले गांजले त्यासी म्हने माननारा. हे येतो, बरळतो, गिळतो. जातो. चालू रहात. ते जाउ दे. बाबूरावला एक फक्कड मिसळ बनवा रे!
  • Log in or register to post comments
र
राज जैन (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 09/20/2007 - 19:16 नवीन

;)

झकास ! राज जैन (कोणाला तरी ठसका लागला रे भाऊ .... )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 09/20/2007 - 19:44 नवीन

क्या बात है ! सहजराव :)

अरे जेल्वाले म्हन्त्तात ठाण्याच्या इस्पीतळात न्या, त्ये लोक म्हनत्यात जागा नाय व जो सुधरनार नाय तेल्या घेत नाय. फक्त गरजुलाच तेवा पासून हिंडत असतो असा बघ, उन वाढ्ल, पाउस आला की येतो आत मधे. तात्या बिचारा गरीब, जे का रंजले गांजले त्यासी म्हने माननारा. हे येतो, बरळतो, गिळतो. जातो. चालू रहात. झक्कास ! हहपुवा :)))))) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
ट
टीकाकार-१ Fri, 09/21/2007 - 15:00 नवीन

डा.

डा. साहेब, असल्या निर्बुध्द प्रतिक्रिया देण्यापेक्षा तुम्ही प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
र
राज जैन (verified= न पडताळणी केलेला) Fri, 09/21/2007 - 16:14 नवीन

ठसका जरा

ठसका जरा जोरात लागला का ? अहो मला एका प्रश्नाचे उत्तर द्या की तुम्ही टिकाकार-१ हे नाव का घेतले ? मला वाटते तुम्ही काहीतरी योग्य विचार करुनच हे टोपण नाव घेतले असणार ना ? असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे ही त्या त्या व्यक्तीच्या स्वाधिनच आहेत ज्यांनी ती जन्मायला घातली, जसे गमभन ! जेव्हा बालवाडी मध्ये लहान मुलं शिकण्याची सुरवात करते तेव्हा अ, आ, ई पासून पण जेव्हा ते मुलं गमभन पर्यंत शिकेल तेव्हा त्यांची स्वत: वाचन्याची व लिहण्याची क्षमता बनलेली असते तेव्हा हेच कारण असावे की शालेय शिक्षण चालू करण्याच्या पहिल्या पायरीला गमभन असे म्हणत असावेत. व ह्याच कारणाने भमभनकारांनी हे नाव घेतले असावे, कारण मराठी भाषेसाठी महाजालावर व्यवस्थीत मराठी भाषेमध्ये लिहता यावे ह्यासाठी ही प्रथम व एकमेव प्रणाली गमभन कारांनी विकसीत केली आहे . आशा आहे तुमची शंका मिटली असेल ! राज जैन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीकाकार-१
ब
बाबुराव गुरुवार, 09/20/2007 - 14:35 नवीन

असं हाये व्हय :)

हा हा हा हा हा :) लै हसून राह्यलो, लै भारी.
  • Log in or register to post comments
ट
टीकाकार-१ गुरुवार, 09/20/2007 - 14:40 नवीन

ग म भ न चा

ग म भ न चा अर्थ सांगा.
  • Log in or register to post comments
ज
जुना अभिजित गुरुवार, 09/20/2007 - 14:49 नवीन

आहे अर्थ

मागेच संकेतस्थळावर कोणीतरी सांगीतला होता. थोडा वेळ थांबा अर्थ मिळून जाईल. इथे उत्तरे कुणाच्या प्रश्नांची वाट पहात थांबलेली नसतात. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments
ट
टीकाकार-१ गुरुवार, 09/20/2007 - 17:19 नवीन

हो का?

हो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जुना अभिजित
व
विकास Fri, 09/21/2007 - 18:55 नवीन

ज्याला जे हवे ते...

>>>गमभन का?! अआइई किंवा अबकड का नाही? या आपल्या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे. ज्यांना गमभन हवे त्यांना गमभन, तुम्हाला अआइई किंवा अबकड हवे असल्यास तुम्ही तसे समजा... आता आपल्याला कोणी "टीकाकार" च्या ऐवजी "कार्टी का" नाही?, असा प्रशन विचारला तर त्यास जे उत्तर असेल तेच याला पण. तेंव्हा, आता तुम्ही "अआइई किंवा अबकड" म्हणत चला कसे!
  • Log in or register to post comments
S
Suhas Narane Fri, 04/17/2009 - 17:43 नवीन

मी अलेल्या

मी अलेल्या खर्डीना उत्तरे क्शी देउ?/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा