✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ती सांज रंगलेली

अ — अशोक गोडबोले, Wed, 09/19/2007 - 23:59

प्रतिक्रिया द्या
6437 वाचन

💬 प्रतिसाद (4)
व
विसोबा खेचर Sun, 09/23/2007 - 21:42 नवीन

अप्रतिम..

वा अशोकराव, सोडून कर कधी ती गेली मला कळेना तो स्पर्श अमृताचा दिक्कालही पुसेना ती सांज गाजलेली आषाढ घनरवाने मेघास गुपीत माझे कथिले महाकवीने काठावरी झर्‍याच्या वाहे अजून वारा उडवीत आठवांचा वेडा खुळा पसारा ही तीन कडवी केवळ अप्रतिम! विशेषतः ती सांज गाजलेली आषाढ घनरवाने मेघास गुपीत माझे कथिले महाकवीने ह्या ओळींना माझे लाख सलाम..अन्य शब्द नाहीत!! तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अशोक गोडबोले Sun, 09/30/2007 - 12:52 नवीन

आभार.

सर्व वाचकांचा मी आभारी आहे.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 09/30/2007 - 19:13 नवीन

आई.. शपथ्थ..!

काय अफाट लिहीली आहे कविता... खूप सुंदर.. हातात हात दोन्ही गुंफून बोलण्यास ते ओठ विलग होती शब्दास शोधण्यास परिते मुकेच राहे पहिलेच प्रेमगान डोळ्यात धृवपदाच्या ओळी निळ्या लिहून अप्रतिम .... सोडून कर कधी ती गेली मला कळेना तो स्पर्श अमृताचा दिक्कालही पुसेना ती सांज गाजलेली आषाढ घनरवाने मेघास गुपीत माझे कथिले महाकवीने या तर... दिक्काल राहतील स्मरणात.. - प्राजु.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 10/01/2007 - 06:57 नवीन

सुंदर !

अशोकराव, कविता आवडली, खरे तर प्रेमाला वयाचे बंधन नसते आणि व्यक्त करायला शब्दांचे ! ती सांज रंगलेली धुंदीतल्या क्षणाने चोरून प्रीत नेली ओठातल्या स्मिताने वा ! किती सुंदर ! ती सांज गाजलेली आषाढ घनरवाने मेघास गुपीत माझे कथिले महाकवीने काठावरी झर्‍याच्या वाहे अजून वारा उडवीत आठवांचा वेडा खुळा पसारा फारच सुंदर आहेत वरील ओळी, येऊ द्या अशोकराव अशाच सुंदर कविता ! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा