मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोई लौटा दे मेरे, बीते हुए दिन

नरेंद्र गोळे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
कोई लौटा दे मेरे मूळ हिंदी गीतकार: शैलेंद्र, संगीत: किशोरकुमार, गायक: किशोरकुमार चित्रपट: दूर गगन की छाँव में, साल: १९६४, भूमिका: किशोरकुमार, सुप्रिया चौधरी, अमितकुमार अलबेले दिन प्यारे, मेरे बिछड़े साथ सहारे | हाय! कहाँ गये, हाय! कहाँ गये || आँखो के उजियारे, मेरे सूनी रात के तारे | हाय! कहाँ गये || कोई लौटा दे मेरे, बीते हुए दिन | बीते हुए दिन वो मेरे, प्यारे पलछिन || धृ || मेरे ख्वाबों के महल, मेरे सपनों के नगर | पी लिया जिनके लिये, मैंने जीवन का ज़हर || आज मैं ढूँढूं कहाँ, खो गये जाने किधर | बीते हुए दिन वो हाय, प्यारे पलछिन || १ || मैं अकेला तो न था, थे मेरे साथ कई | एक आँधी सी उठी, जो भी था लेके गई || ऐसे भी दिन थे कभी, मेरी दुनिया थी मेरी | बीते हुए दिन वो हाय, प्यारे पलछिन || २ || कोणी परत करावे खुशालीचे दिन आवडते, माझे हरपले संगसोबती | हाय! कुठे गेले, हाय! कुठे गेले || माझ्या नयनींचे तेज, सुन्या रात्रींचे सहारे | हाय! कुठे गेले || कोणी परत करावे, हरपले दिन | हरपले दिन, ते माझे आवडते क्षण || धृ || मनोरथांतील महाल, आणि स्वप्नांतील नगर | ज्यांच्यासाठी प्यायलो मी, जीवनाचे ते जहर || आज मी शोधू कुठे, कुठे गेले ते सारे | हरपले दिन, ते माझे आवडते क्षण || १ || एकटा मुळी नव्हतो, होते माझे संग किती | एक वादळसे आले, होते ते ते घेऊन गेले || असेही होते कधी दिन, माझे होते जग ते माझे | हरपले दिन, ते माझे आवडते क्षण || २ || मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००६१२२२ तात्यांच्या एका लेखावरून प्रेरणा घेऊन हे इथे पेश करत आहे. निगाहे करम असावे.

वाचन 8004 प्रतिक्रिया 0