सर्व मिसळपाव वाल्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
आई जगदंबेच्या कृपेने, शेअरबाजार तुफान कोसळून मार्केटची काशी होवो, अशी प्रार्थना.
आपला,
(तेजी-पीडित) धोंडोपंत
आज तरी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आई जगदंबेने आमचं गार्हाणं ऐकलं म्हणायचं. सोमवार पासूनही अशीच पडझड कायम राहो.....
आई जगदंबे...... या धोंड्याला पाव गं पाव !!!!!
वाचने
21915
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
आज तरी
बोक्या,
In reply to आज तरी by लबाड बोका
धन्यवाद
In reply to बोक्या, by विसोबा खेचर
अरे वा !!
In reply to धन्यवाद by लबाड बोका
सोमवार संपला
In reply to आज तरी by लबाड बोका
काशी
In reply to सोमवार संपला by आवडाबाई
आवडाबाई
In reply to काशी by धोंडोपंत
डाऊन बट नॉट आउट !
In reply to आवडाबाई by धोंडोपंत
आईला कशाला गोवता हो?
In reply to डाऊन बट नॉट आउट ! by आवडाबाई
आहेत, आहेत
In reply to आईला कशाला गोवता हो? by प्रमोद देव
उधे, उधे, उधे !!
In reply to आवडाबाई by धोंडोपंत
मंदीवाल्य
In reply to उधे, उधे, उधे !! by आवडाबाई
बोकोबा, आवडाबाई वगैरे
In reply to मंदीवाल्य by लबाड बोका
डेरिवेटिवज
In reply to बोकोबा, आवडाबाई वगैरे by सहज
शक्ती पीठे
माझ्या वाचनाप्रमाणे
In reply to शक्ती पीठे by विकास
बापरे
In reply to माझ्या वाचनाप्रमाणे by प्रियाली
अंगाचे भडक तुकडे
In reply to बापरे by सहज
आता कळले
In reply to अंगाचे भडक तुकडे by धनंजय
बोलो दुर्गा मात्ता की जय !
In reply to बापरे by सहज
त्यातून अश्या दैवी देवीच्या भारतात, बहुसंख्य स्त्रीयांची परिस्थीती फक्त प्रा. डॉ.च जाणे. ;-)
अनन्याभावाने देवीला शरण गेलेला ! प्रा.डॊ.दिलीप बिरुटे अक्षररंग योजना :- गमभन च्या सौजन्याने !खरे तर आम्ही आहोत भोळे देवभक्त, त्यामुळे दिसलं भलं की, माणूस असो की देव, आम्ही माथा कधी टेकतो ते आम्हालाही कळत नाही !
देव आणि देव्यांच्या बाबतीत तर आम्ही फार श्रद्धाळू, तुळ्जापूरची देवी, वणीची देवी, आम्ही तिथे नतमस्तक होतो.
पण आम्हाला एक प्रश्न पडतो की, या सर्व देव्या डोंगरावरच का असतात ? तर जुनी जाणती, टेकलेली माणसं म्हणतात की, गावाच्या रक्षणासाठी त्या उंचावर जाऊन राहतात. अनेक संकटांचा मुकाबला त्या करतात,( स्त्री वादाचे मुळ इथेसापडते, पुरुष असुनसुद्धा गावाच्या रक्षणाची जवाबदारी स्त्री घेते, देव थकून गेले पण देव्यांनी हार मानली नाही.) पण मार्केंडेय पुराणात देवी महात्म्य नावाचा एक भाग आहे म्हणतात, त्यात असे म्हटले आहे की, सात्वीक, लोकांच्या कल्याणासाठी परमसमर्थ देवी अवतीर्ण होत असते कोणत्या तरी प्रसंगी देवीचे वचन आहे की, " भक्त हो ! मी तुमच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर राहीन. संकटकाळी अनन्यभावाने शरण आल्यास मी प्रगट होऊन तुम्हास दुख:मुक्त करीन. प्रत्येक आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नऊ दिवस घट, पूजा, होमहवन, वगैरे प्रकारांनी माझे पुजन करावे, जो अचल निष्ठा ठेऊन जे माझी करुणा भाकतील त्यांच्या सुखासाठी मी सदैव जपत राहीन. या वरुन नवरात्र पाळण्याची प्रथा रुढ झाली असावी, त्याही पेक्षा सर्व जातीच्या लोकांचा हा उत्सव आहे,जसे जमेल तसे विधीची परवानगी आहे, आणि आनंदाचा कळस म्हणजे, मद्यमांसार्पणयुक्त पुजा विधीही चालत असल्यामुळे हा उत्सव आम्हाला फार जवळचा वाटतो........! :)
बोलो दुर्गा मात्ता की जय !
गुह्येश्वरी
In reply to बापरे by सहज
काठमांडूच्या गुह्येश्वरीची ष्टोरी एक्झॅक्टली हीच आहे. स्थानिक लोकांना हे सांगण्याची काहीही लाज वाटत नाही. फक्त वर्णन करताना 'ढुंगण' असं स्पष्टपणे न म्हणता 'इंटर्नल ऑर्गन्स' वगैरे जरा 'सभ्य' यूफिमिस्टिक भाषा वापरतात, इतकंच. पण मूळ फॅक्टची कोणाला लाज वाटत नाही. (तसं लाज वाटण्यासारखं काय आहे म्हणा त्यात - प्रत्येकाला असतं! देवी झाली म्हणून काय झालं?)
"महा" भोंडला
शक्तीपीठे