✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ले गई दिल 'दुनिया' जापानकी..४

स
स्वाती दिनेश यांनी
Sun, 10/14/2007 - 21:45  ·  लेख
लेख

Book traversal links for ले गई दिल 'दुनिया' जापानकी..४

  • ‹ ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ३
  • Up
  • ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ५ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12062 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

ब
बेसनलाडू Mon, 10/15/2007 - 07:35 नवीन

हा भागही

नेहमीइतकाच रंजक झालाय. चित्रेही छान. पुढचे भागही येऊद्यात. वाचत आहोत. (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Mon, 10/15/2007 - 07:51 नवीन

पुन्हा माझी प्रतिक्रिया उडाली!

मी काल रात्री दिलेली ह्या लेखावरील प्रतिक्रिया उडालेली दिसतेय. हा काय प्रकार असावा ह्याचा पंचायत समितीने शोध घ्यावा अशी विनंती. ह्या आधी 'राजें'च्या लेखावरचा माझा प्रतिसादही असाच उडाला होता. कृपा करून "तुम्ही तो सुपूर्द केला नसावा' अशा तर्‍हेचे छापील उत्तर देऊ नये ही विनंती. लेख संपादित करताना असा प्रकार घडत असावा असे मला वाटते आहे. कारण माझ्या प्रतिसादानंतर दोन्ही लेख 'अद्ययावत' केल्याचे आढळले. असे जर खरोखरीच होत असेल तर ते नेमके कशामुळे होत आहे हे इथले तज्ञ सांगू शकतील अशी अपेक्षा आहे आणि त्यावर तोडगाही काढू शकतील अशी खात्री आहे.
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Mon, 10/15/2007 - 08:59 नवीन

तांत्रिक बिघाड

>>हा काय प्रकार असावा ह्याचा पंचायत समितीने शोध घ्यावा अशी विनंती. सदर घटना अज्ञात तांत्रिक बिघाडामू़ळे होत असाव्यात असे मागेही पंचायत समीतीच्या श्री. विकास ह्यांनी स्पष्टीकरण दिले होते. पंचायत समिती ही तांत्रीक बाजू सांभाळण्यासाठी नसल्याने ह्या समस्या सोडवण्यास असमर्थ आहे. श्री.नीलकांत हे एकटेच ह्या विषायातील जाणकार असून ह्या समस्येवर त्यांनाच उपाय करणे शक्य आहे, पण ह्या संकेतस्थळाची तांत्रीक बाजू सांभाळताना आजवरचे आपले व्याप सांभाळून त्यांनी दिलेले योगदान बघता ह्या समस्येवर त्यांनी वेळ मिळेल तसेच काम करावे असे मला वाटते. त्यांच्यावर अधिक भार टाकण्या पेक्षा ,महत्वाचे काहीही लिखाण इथे सुपुर्त करण्यापूर्वी त्याची एक प्रत काढून ठेवणे मला व्यक्तिशः अधिक तारतम्याचे वाटते. >>कृपा करून "तुम्ही तो सुपूर्द केला नसावा' अशा तर्‍हेचे छापील उत्तर देऊ नये ही विनंती. ह्या विधानामागील आपली भुमिका कळू शकेल का? आपल्याला ह्यापूर्वी कधी असा अनुभव (छापील उत्तर) आला आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
स
सहज Mon, 10/15/2007 - 09:12 नवीन

तांत्रिक बिघाड ह्या विषयावर

अजून इथे काही नको. खरड, व्यं नि तिकडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
प
प्रमोद देव Mon, 10/15/2007 - 09:21 नवीन

मला नव्हे ,पण....

कृपा करून "तुम्ही तो सुपूर्द केला नसावा' अशा तर्‍हेचे छापील उत्तर देऊ नये ही विनंती. ह्या विधानामागील आपली भुमिका कळू शकेल का? आपल्याला ह्यापूर्वी कधी असा अनुभव (छापील उत्तर) आला आहे का? अशा तर्‍हेचे उत्तर एका सदस्याला त्याच्या खरडवहीत अशाच एका तक्रारीबाबत दिलेले आढळले आहे म्हणून मुद्दाम तसे लिहिले आहे.ते उत्तर अधिकृत नसेलही पण प्रातिनिधिक जरुर म्हणता येईल. मी केलेले विधान हे कुणाला दुखावण्यासाठी केलेले नसून त्याची गंभीरपणे दखल घ्यावी आणि अशा तर्‍हेचे प्रश्न इतरांना पडू नयेत म्हणून मुद्दामहून केलेले आहे ह्याची नोंद घ्यावी. तांत्रिक अडचण असण्याची शक्यता गृहित धरूनच मी ते विधान केलेले आहे आणि जिथे आणि जसे जमेल तशी त्यात इथल्या तज्ञांनी(नीलकांत आणि जे कुणी असतील त्यांनी) त्याची दखल घेऊन तड लावावी इतकीच माफक अपेक्षा आहे. बाकी काही तक्रार नाही ,आरोप तर नाहीच नाही . तेव्हा कृपया गैरसमज करून घेऊ नये ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
स
सहज Mon, 10/15/2007 - 08:33 नवीन

वाहवा!

पहील्या ३ झुंझार खेळींनंतर हे एकदम नाबाद शतक बर का. अतिशय नेटका लेख वाटला. काही जणांना माहीती (छान आहे म्हणून) अजून हवी असे वाटू शकते. आवडला. ------------------------------------------------------------------------------------------ अवांतर - त्या प्रेमदगड किंवा आसपास वासू-सपना किंवा तत्सम नजरेस न पडल्याने विरस तर नाही ना झाला? :-) (श्लेश)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 10/15/2007 - 08:46 नवीन

हाही भाग सुरेख..

स्वाती, हाही भाग सुरेख झाला आहे.. विशेष करून किंकाकुजीचे चित्र क्लासच आहे, संग्रही ठेवावे असे आहे... साधी, सोपी भाषा. लेख वाचून प्रसन्न वाटले.. तात्या.
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 10/15/2007 - 11:39 नवीन

मस्त

हाही भाग आवडला. खासकरुन शेवटच्या परिच्छेदात केलेलं मन:स्थितीचं वर्णन. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 10/20/2007 - 14:24 नवीन

धन्यवाद

इथे,खरडवहीत लेख आवडल्याचे सांगितलेत,सर्वांना मनापासून धन्यवाद. स्वाती
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा