✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सायबर क्राइम - काळजी घ्या

क
कौटील्य यांनी
Fri, 11/02/2007 - 19:36  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7832 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

हा दुवा पहा

विकास
Fri, 11/02/2007 - 19:56 नवीन
http://hoaxbusters.ciac.org/
  • Log in or register to post comments

मेल आय डी कसा हॅक झाला असावा?

शब्देय
गुरुवार, 12/04/2008 - 00:32 नवीन
.
  • Log in or register to post comments

बरेच मार्ग आहेत

बेसनलाडू
Sat, 11/03/2007 - 06:49 नवीन
१. सोशल इंजिनिअरींग - तुमचा पासवर्ड किंवा तो लक्षात नसल्यास नवा मिळवण्यासाठी ज्याचे उत्तर द्यावयाचे त्या खाजगी प्रश्नाचे उत्तर तुम्ही सोडून इतर कोणालातरी (खास करून भामट्याला) माहीत असणे २. हॉटमेल किंवा याहू सारख्या प्रचलित ई-मेल सेवादात्याच्या मेल सर्वर्स वर टेलनेट करून मेल लिहिणे आणि त्यात To field मध्ये ज्याचा आय डी पळवायचा तो आय डी From field मध्ये ज्याला ई-मेल पाठवायचा त्याचा आय डी एन्टर करणे :) यात पासवर्ड तर चोरी होत नाही; पण नकली ई-मेल लिहून भामट्यांना त्यांचा कार्यभाग साधता येतो :) ३. परिचयातील व्यक्तीचा पासवर्ड काय असेल हे 'गेस' करणे :) - एक प्रकारचे सोशल इंजिनिअरींगच बट नॉट एग्जॅक्टली ४. फिशिंग- ज्या ठिकाणी ई-मेल सेवेचा ग्राहक आपला ई-मेल आय डी आणि पासवर्ड एन्टर करतो, अगदी हुबेहूब तसेच पण नकली वेबपेज बनवून ग्राहकाला अशा पेजची लिन्क देऊन त्या पेज वर त्याचा ई-मेल आय डी आणि पासवर्ड एन्टर करायला लावणे :) बरेच मार्ग आहेत :) समहाउ, विद्यार्थी तसेच व्यावसायिक म्हणूनही, माझ्याकडून आजवर अनेकदा या सगळ्या प्रकारात भक्ष तसेच भक्षक अशा दोन्ही भूमिका वठवायची संधी साधली गेली आहे / जात आहे ;) (डिटेक्टिव)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

अजुन कोणाला माहिती असल्यास

जालिम लोशन
Sun, 08/25/2019 - 23:19 नवीन
अपडेट करा.
  • Log in or register to post comments

Enable 2 factor authentication

रुस्तम
Sun, 08/25/2019 - 23:36 नवीन
Enable 2 factor authentication whereever it's available
  • Log in or register to post comments

सायबर क्राईमला उपाय काय?

राजेंद्र मेहेंदळे
Mon, 08/26/2019 - 13:51 नवीन
आपण आजकाल विविध वेबसाईट आणि अ‍ॅपशिवाय जगु शकत नाही अशी परीस्थिती आहे. ई मेल आय डी हॅक करणे एक वेळ २ फॅक्टर ऑथेंटीकेशन वापरुन(म्हणजे पास वर्ड आणि ओ टी पी) थांबवता येईल पण मार्ग खुप आहेत. परवाची गोष्ट- ओ एल एक्स वर एक वस्तु विकायला टाकली होती. एकाने चौकशीसाठी फोन केला आणि गुगल पे करतो म्हणाला. मग पुन्हा फोन केला आणि म्हणे तुम्हाला रिक्वेस्ट पाठवली आहे ती ओके करा. मी सहसा हे अ‍ॅप वापरुन पैसे दिले आहेत, घेतले नाहित, त्यामुळे जरा गोंधळलो.मला समजेना गुगल पे वरुन पैसे घ्यायला ही कुठली पद्ध्त. शिवाय रिक्वेस्ट मोबी क्विक अ‍ॅपवरुन आली होती. तेव्हढ्यात अजुन एक मेसेज आला. नीट बघितले तर त्या भाउने डेबिटची रिक्वेस्ट पाठवली होती, म्हणजे गडबडीत ओके बटन दाबले असते तर मलाच चुना लागला असता आणि पैसे गेले असते. त्याला घाल घाल शिव्या घातल्या आणि म्हटले आता फक्त कॅश घेउन व्यवहार करीन, आलास तर पुढचे बोलु. अर्थात तो आला नाहिच. बॅक ग्राउंडला त्याचा दुसरा एजंट माझ्यासारख्याच तिसर्‍या कोणाला तरी असेच काहिसे सांगत होता. चाळीशीतील अविवाहीत महिलांना मॅट्रिमोनी साईटवरुन हेरणे आणि व्हॉटस अप/ फेबुवरुन थोडा विश्वास संपादन करुन तुम्हाला परदेशातुन भेट पार्सल आले आहे ते सोडवायला पैसे ट्रान्सफर करा असे सांगुन लुटणे हे तर एकदम कॉमन आहे. माझ्या ओळखीतच १-२ केसेस आहेत. मोबाईलवरुन बँकिंग करणे तर नकोच. त्याला कसलीही सुरक्षा नाहि त्यामुळे काय माहिती कुठे पोचेल सांगता येत नाहि. एटीएम चा पिन हॅक होणे आणि खात्यातुन परस्पर पैसे जाणे सुद्धा अगदी कॉमन. पोलिस कंप्लेंट, बँकेत कंप्लेंट सगळे केले पण पैसे गेले ते गेलेच. असे एक ना अनेक
  • Log in or register to post comments

भयानक आहे हे...

विनिता००२
Sat, 08/31/2019 - 12:50 नवीन
भयानक आहे हे... मी विजयनगरच्या मागच्याच कॉलनीत राहायचे. माझे माहेर ते! शिरोडे परीवार खूप चांगला आहे. धक्का बसलाच असणार त्यांना!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा