तुझ्या एका शब्दासाठी
तुझ्या एका शब्दासाठी
वाट किती मी पहावी
तुझ्या एका शब्दामुळे
मला कविता सुचावी
माझी कविता अधुरी
तुझ्या एका शब्दाविना
जसा जीव चातकाचा
तडफडे थेंबाविना
तुझ्या शब्दाचे आभास
श्वासाश्वासात गुंतले
स्वप्नपाखरासवे मी
शब्दशिंपले गुंफले
तुझा शब्द येता कानी
देहभान हरपले
"काव्य झाले तनमन,"
माझे आभाळ बोलले!!!
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
15059
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
छान
असेच
In reply to छान by बेसनलाडू
शब्दाचा गोडवा
सुंदर..
मस्त कविता..
हा..........
वा!
तुझ्या एका हाकेसाठी
ह्म्म
In reply to तुझ्या एका हाकेसाठी by आजानुकर्ण
सहमत
In reply to ह्म्म by सुवर्णमयी
छान!
In reply to सहमत by आजानुकर्ण
पुढच्या ओळी
In reply to छान! by स्वाती दिनेश
कर्णा,
In reply to पुढच्या ओळी by आजानुकर्ण
सुंदर
असेच
In reply to सुंदर by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
धन्यवाद
हातचं राखून नाही! :)
In reply to धन्यवाद by सुवर्णमयी
जुन्नर
In reply to हातचं राखून नाही! :) by विसोबा खेचर
कविता
कविता आवडली !
छानच कविता
छान
वा वा वा वा